प्रतिनिधी.
मुंबई – मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा तसेच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे यापुढे सामान्य नागरिक, झोपडपट्टीधारक, शेतकरी तसेच अन्य असंघटित घटक ज्यांच्याकडे नोंदणीकृत दस्त नाही परंतु, सात-बारा किंवा मिळकत प्रमाणपत्राचा पुरावा आहे. अशा घटकाला त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेच्या टायटल तथा पुराव्याच्या आधारावर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.
बँकांशी संबंधित दस्तांवरच्या मुद्रांक शुल्कामधील तफावतीमुळे मुद्रांक शुल्क चुकवेगिरी होत असे. त्याला आळा घालण्याच्या उद्देशाने बँकाशी संबंधित डिपॉझिट ऑफ टायटल डिड किंवा इक्विटेबल मॉरगेज किंवा हायपोथिकेशनच्या दस्तावर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काचा दर 0.2 टक्के ऐवजी 0.3 टक्के तर, ज्यामध्ये गहाणखतामध्ये समाविष्ट असलेल्या मालमत्तेचा कब्जा दिलेला नसेल अशा साधेगहाणखताच्या दस्तावर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काचा दर 0.5 टक्केऐवजी 0.3 टक्के असा करण्यात आला आहे. यामुळे बँकांशी संबंधित दस्तांवर एकसमान मुद्रांक शुल्क आकारणी तसेच, दस्तांच्या ऑनलाईन पध्दतीने नोंदणीसाठी किंवा नोटीसच्या ऑनलाईन फायलिंगच्या नोंदणीसाठी पंधरा हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
याशिवाय, ज्या दस्तामध्ये वेगवेगळया बाबी समाविष्ट असतात. अशा दस्तावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 5 अन्वये मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते. त्यानुसार, बँकाच्या समुहाव्दारे देण्यात येणाऱ्या कर्जाच्या गहाणखतावर मुद्रांक शुल्काची आकारणी करण्याच्या अनुषंगाने मा.सर्वोच्च न्यायालयाच्या 11 ऑगस्ट, 2015 रोजीच्या निकालानुसार पूर्वलक्षी प्रभावाने त्या कलमामध्ये वेगवेगळया बाबी किंवा वेगवेगळी हस्तांतरणे तथा व्यवहार अशी सुधारणा करण्याचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Related Posts
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाला नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२ कोटींचा महसूल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे…
-
होळीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची कारवाई, गोवा दारुसह ७६ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/HjVvQvoZ3J8 सोलापूर - धुलिवंदनासाठी आणलेली गोवा…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
मुंबई सीमा शुल्क विभागाकडून १६.८ कोटींची कीटकनाशकांची तस्करी उघड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - गेल्या एका महिन्यात, महसूल गुप्तचर…
-
सन २०२१-२२ यावर्षी सतरा हजार कोटींचा महसूल जमा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाने…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाचा एकही मूडदा पडू देणार नाही- जरांगे पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/E1qOJXTgLO8?si=IvhCW9zyXkM1L9OG जालना / प्रतिनिधी - जालना…
-
कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी महापालिकांनी मदत करावी जिल्हाधिकारी यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे- कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांच्या…
-
ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा,वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे.…
-
सेवा भरती परीक्षा शुल्क वाढीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी चे भीक मागो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - बेरोजगार तरुणांची…
-
६७ लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या…
-
केडीएमसी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाना मंडप शुल्क माफ
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात गणेशोत्सवाची तयारी मोठ्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन ढाब्यांवर धाडी, ११ मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - हॉटेल ढाब्यांवर…
-
मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने कामगिरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार…
-
अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मलंगगड भागात मोठी कारवाई
अंबरनाथ/प्रतिनिधी - गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी…
-
मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकाची धडाकेबाज कामगिरी, ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - दारू प्यायल्यामुळे शरीराबरोबरच…
-
पन्नास लाखांच्या गोवा मेड दारूसह तीन आरोपी अटक,राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
अंबरनाथ/संघर्ष गांगुर्डे - गोव्यात मिळणारी स्वस्त दारू ठाणे जिल्ह्यात आणून विक्री…
-
खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित…
-
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ
मुंबई/प्रतिनिधी- राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाची कारवाई ३१ लाख किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा जप्त
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगरांमधील अनेक…
-
वजन काटे संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्यास, ग्राहक तक्रार नियंत्रण कक्षाशी साधा संपर्क
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - शेजारील राज्याकडून…
-
मुंबई सीमा शुल्क विभागाने केले ३७०० किलो तंबाखूजन्य पदार्थ नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - प्रशासनिक सुधारणा आणि…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
अवैध दारू विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई,सहा कोटींचा मुद्देमाल केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोल्हापूर/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क…
-
परराज्यातून येणारा पाच लाखाचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
WWW.NATIONNEWSMARATHI.COM संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला…
-
केडीएमसीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा,फायर एनओसीसह परवानगी शुल्क माफ
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केडीएमसी…
-
मुंबई सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले ५३८ कोटी रूपयांचे अमंली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई,मुंबई सीमा शुल्क विभाग -3 च्या वतीने आज नवी मुंबईतील तळोजा येथे असलेल्या मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एमडब्ल्यूएमएल) च्या ज्वलन सुविधास्थानी 140.57 किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 538 कोटी रूपये आहे. या संदर्भात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा तपशील देताना, विभाग-3 चे मुख्य आयुक्त, राजेश सानन यांनी सांगितले की, नष्ट केलेली औषधे विभाग -3 अंतर्गत कार्यरत असलेल्या तीन आयुक्तालयांनी जप्त केली आहेत. जप्तीच्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1. मुंबई विमानतळ आयुक्तालयाने 14 प्रकरणांमध्ये 56.06 किलो हेरॉईन आणि 33.81 किलो चरस जप्त केला आहे. 2. एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडे दाखल केलेल्या गुन्ह्यात 21.70किलो चरस जप्त केले. 3. डीआरआयने एका प्रकरणात 29 किलो हेरॉईन जप्त केले, तर मुंबई सीमा शुल्क विभाग-3 च्या प्रतिबंधात्मक आयुक्तालयाने हा माल नष्ट केला. सीमाशुल्क कायदा,…
-
निर्यात उत्पादन शुल्क आणि कर सवलत ३० जून २०२४ पर्यंत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - …
-
पावसाळ्यात रस्त्यावर खड्डा दिसल्यास संबंधित अधिका-यांवर होणार कारवाई
नवी मुंबई/प्रतिनिधी - पावसाळी कालावधीत रस्ते सुस्थितीत असणे हे सर्वात…
-
माणेरे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ६३ हजार लिटर नवसागर मिश्रित रसायनासह ६० लिटर गावठी दारू केली नष्ट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण आणि ठाणे भरारी…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू हातभट्ट्यांवर धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/wVyTo8J7Xcg सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा राज्य…
-
मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, ७ लाख २५ हजारचा मुद्देमाल जप्त
अलिबाग/प्रतिनिधी- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, उप…
-
उत्पादन शुल्क विभाग डोंबिवलीची मोठी कारवाई,८ गावठी दारूच्या भट्ट्या उद्वस्थ करत पावणे आठ लाखाचा माल केला जप्त
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंम्बर च्या…
-
बनावट विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - मोरी रोड, माहिम येथील…
-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्योगक्षेत्राशी संबंधित मजबूत भागिदारी अस्तित्वात येणार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - वाणिज्य सचिव…
-
बीडीडी चाळीतील मूळ सदनिकाधारकांना नाममात्र एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
मुंबई/प्रतिनिधी - बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना (सदनिकाधारकांना) देण्यात…
-
कांदा निर्यात शुल्क रद्दसह पीक विमा मागणीसाठी स्वाभीमानीचा तुळजापुरात रास्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - सरकारने कांदा…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ४ लाखाचा मुद्देमाल जप्त तर दोन आरोपींना अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…
-
संरक्षण उत्पादन विभागाने गुणवत्ता हमी शुल्क माफ केले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रर्तीनिधी - सुधारणांना चालना देण्यासाठी…
-
लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी- सरकारी कार्यालयात खाबुगिरी ही…
-
सीमा शुल्क विभागाच्या पाच अधीक्षकांसह कस्टम हाऊस एजंट्सना सीबीआय कडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड/प्रतिनिधी - केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयने…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क सवलत; कृषिमंत्रीआणि कुलगुरूंची झाली बैठक
मुंबई/प्रतिनिधी- कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी…
-
प्रवेश शुल्क आणि बँक हमीसाठी तर्कसंगत- योग्य दर आकारण्यासाठी ‘ट्राय’कडून शिफारसी जारी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ‘ट्राय’…