प्रतिनिधी.
मुंबई– सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती केली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील. त्या अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या गठित मंडप तपासणी पथकातर्फे उत्सव सुरु होण्यापूर्वी मंडप तपासणी करुन त्याचा अहवाल संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करणे आवश्यक आहे. यानुसार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 समिती व 9 पथकांची नियुक्ती केली आहे.
विभागनिहाय तपासणी पथके
ए विभाग – मीनल दळवी, तहसीलदार तथा रचना व कार्यपध्दती अधिकारी, मुंबई शहर (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9324213025, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com)
बी विभाग – प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार, मलबार हिल विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 8308037954, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),
ई विभाग – प्रकाश भोसले, नायब तहसीलदार निवडणूक शाखा (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9892363373, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),
सी विभाग – अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार करमणूककर वसुली शाखा (दुरध्वनी क्र 22665233, भ्रमणध्वनी क्र. 7588813400, magcollectormumbaicity@gmail.com)
डी विभाग – अशोक सानप, नायब तहसीलदार, अति/निष्का धारावी विभाग, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9967977259 magcollectormumbaicity@gmail.com)
जी विभाग – एम. आर. वारे, वरळी विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 7038430195, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),
एफ नॉर्थ विभाग – एम आर जाधव, नायब तहसीलदार सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ, दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9404987473 magcollectormumbaicity@gmail.com),
जी नॉर्थ विभाग – श्याम सुरवसे, तहसीलदार, निवडणूक शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9881108916 magcollectormumbaicity@gmail.com),
एफ साऊथ विभाग – आशा तामखेडे, तहसीलदार जमीन महसूल वसूली शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9137773090 magcollectormumbaicity@gmail.com)Team DGIPR | ऑगस्ट 21, 2020 येथे 5:36 pm | Tags: मुंबई महापालिका | Categories: वृत्त वि
Related Posts
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांना महाडिबीटी वर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित…
-
बृहन्मुंबई क्षेत्रात फटाके वाजविण्यास ३१ जानेवारीपर्यंत मनाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सर्वत्र…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २९ जानेवारी पर्येंत ड्रोन, पॅराग्लायडर्स बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 31 डिसेंबर…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला दिली भेट
मुंबई/ प्रतिनिधी - मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई…
-
मुंबई सीमाशुल्क विभागाने ६१ .५८६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - डीआरआय, एनसीबी, मुंबई सीमाशुल्क…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…
-
सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी यांचे आवाहन, तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी
मुंबई/प्रतिनिधी - नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For…
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक २०२० चे प्रकाशन
प्रतिनिधी. मुंबई - कोव्हीड काळात सध्या सगळेच उद्योग आर्थिक संकटात…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे उद्या सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील…
-
कामगारांसाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत विविध उपाययोजना
मुंबई/ प्रतिनिधी - आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई…
-
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे शंभरावी टेक्सटाईल एक्सप्रेस रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
मुंबई विमानतळावर विदेशी महिले कडून २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आलेल्या…
-
मुंबई विमानतळावर चार दिवसांत ९ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - परदेशातून मुंबईत सोन्याची…
-
आता सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी मुंबई शहर निबंधक कार्यालय सुरू राहणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
मुंबई-आग्रा महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. धुळे/प्रतिनिधी - मुंबई-आग्रा महामार्गावर कापूस…
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
मुंबई विद्यापीठ बॅडमिंटन संघात कल्याणच्या श्रुती भोईरची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात…