मुंबई प्रतिनिधी – राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारपासून (दि. २८ मार्च २०२१) रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही श्री.ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.
जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Related Posts
-
१२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत; राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अभय योजना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रशासनाकडून आर्थिक वर्षाच्या…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
राज्यात स्वच्छतेत अंबाजोगाई बस स्थानक प्रथम क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - राज्यातील बस…
-
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार रिंगणात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या…
-
राज्यात वॉन्टेड असणारी टोळी बीड पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/pIbYnKt4b-M बीड/प्रतिनिधी - राज्यात वॉन्टेड असणारा…
-
राज्यात होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून…
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
राज्यात प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर…
-
उत्कृष्ट पत्रकारिता-२०२० प्रवेशिका पाठविण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन,…
-
बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई हद्दीत शांतता व…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
मुंबईत सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्यासाठी २८ एप्रिल रोजी ‘पेन्शन अदालत’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरून…
-
राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या…
-
राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प कार्यान्वित
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत.…
-
खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क सवलतीला मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अप्रत्यक्ष कर…
-
मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे…
-
पुणे येथे राज्य महिला आयोगाकडून २८ ते ३० जूनदरम्यान जनसुनावणी
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
२८ ऑगस्टपर्यंत दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय…
-
मुंबईत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८…
-
बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार; विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व…
-
३ ते २५ मार्च दरम्यान मुंबईत होणार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे…
-
राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास,धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा होणार -आरोग्यमंत्री
प्रतिनिधी . मुंबई - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात…
-
राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी - सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत…
-
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना - मुख्यमंत्री
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर…
-
२८ मार्च रोजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
खंबाटकी घाटातील नवीन सहा-पदरी बोगदा मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील…
-
राज्यात १७ जुलै पर्यंत २९४.६०मिमी सरासरी पावसाची नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्यात 1 जून ते…
-
आरटीई अंतर्गत कोट्यातील प्रवेश अर्जभरण्यास २५ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - बालकांचा मोफत व सक्तीच्या…
-
आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न - ॲड.प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अकोला/प्रतिनिधी - आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात…
-
३१ मार्च रोजी ‘विभागीय हातमाग कापड स्पर्धे’चे आयोजन,अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन…
-
बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल, दोन विषयाची परीक्षा मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी)…
-
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - अखिल भारतीय किसान…
-
वंचितची २८० ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता, तर राज्यात तीन हजार ७६९ उमेदवार विजयी
प्रतिनिधी. मुंबई - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात वंचित बहुजन…
-
राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये…
-
‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा अहमदनगर राज्यात पहिला जिल्हा
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
गृहमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यामुळे अमन मार्च तूर्तास स्थगित - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान…
-
राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान कौमी एकता सप्ताह
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर हा सप्ताह ‘कौमी…