महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मनोरंजन लोकप्रिय बातम्या

एनएफडीसी ने ‘फिल्म बाजार’ साठी केली १२ ‘आशादायक’ माहितीपट प्रकल्पांची निवड

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) ‘फिल्म बाजार’ या सह-उत्पादन बाजारपेठेसाठी बिगर-फिल्मी (डॉक्युमेंटरी) विभागासाठी निवडल्या गेलेल्या चित्रपटांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये 7 देशांतील (भारत, जर्मनी, जपान, पोर्तुगाल, रशिया, श्रीलंका आणि दक्षिण कोरिया), 17 भाषांमधील (आसामी, बंगाली, भोजपुरी, इंग्रजी, गुजराती, हरियाणवी, हिंदी, कोरियन, लडाखी, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, सिंहला, सिंधी, तमिळ आणि उर्दू) 12 प्रकल्पांच्या विविध श्रेणींचा समावेश आहे.

हे प्रकल्प माध्यम लांबीचे आणि विशिष्ट लांबीचे आहेत, आणि नवीन, विचार करायला लावणाऱ्या आणि नवीन संकल्पना हाताळणीच्या विविध टप्प्यांवर आहेत.

2023 साठी निवड झालेले प्रकल्प पुढील प्रमाणे:

1)BECOMING | इंग्रजी, कोरियन, मल्याळम | भारत, दक्षिण कोरिया

दिग्दर्शक आणि निर्माता – विनीत मेनन | व्हाईट हॉर्स फिल्म्स

2) होती कटवा और उत्तर भारत के अन्य आधुनिक मिथ

3) HOTI KATWA AUR UTTAR BHARAT KE ANYA ADHUNIK MITH

(THE BRAID CHOPPER AND OTHER MODERN MYTHS) | भोजपुरी, हिंदी, हरियाणवी, पंजाबी | भारत

दिग्दर्शक- अपूर्व जयस्वाल

निर्माता- प्रतीक बागी | रेजिंग फिल्म्स

3)डाउनहिल कारगिल | हिंदी, लडाखी, उर्दू | भारत

दिग्दर्शक आणि निर्माता – नुपूर अग्रवाल | AUTUMNWOLVES मिडिया एलएलपी

4) फेअर-होम फेरी-टेल्स | बंगाली, इंग्रजी | भारत

दिग्दर्शक- सौरव सारंगी

निर्माता- मिरियम चंडी मेनाचेरी | फिलामेंट पिक्चर्स

5)फाइंडिंग लंका | इंग्रजी, ओडिया, सिंहली, तमिळ | भारत, श्रीलंका

दिग्दर्शक- निला माधब पांडा आणि विमुक्ती जयसुंदरा

निर्माती – निला माधब पांडा

 6)हबसपुरी विविंग (THE SECOND AND LAST DEATH) | इंग्रजी, ओडिया | भारत

दिग्दर्शक – मयूर महापात्रा

निर्माता – विश्वनाथ रथ | बीएनआर फिल्म्स एलएलपी

7) रागा रॉक – THE JAZZ ODYSSEY OF BRAZ GONSALVES | इंग्रजी | भारत, जर्मनी, पोर्तुगाल

दिग्दर्शक आणि निर्माता – नलिनी एल्विनो डी सौसा | लोटस फिल्म एंड टीव्ही प्रोडक्शन

8) द अनलाईकली हीरो | गुजराती, सिंधी | भारत

दिग्दर्शक – ईशानी रॉय

निर्माता – निशीथ कुमार | इंडी फिल्म कलेक्टिव्ह प्रा. लि

9) THE VILLAGE GIRL WHO RAN | बंगाली | भारत, जपान, रशिया

दिग्दर्शक – देयाली मुखर्जी

निर्माता – श्रीराम राजा | एसआरडीएम प्रोडक्शन

10) टोकोरा सोराई बाह (A WEAVER BIRD’S NEST) | आसामी | भारत

 दिग्दर्शक – अल्विना जोशी आणि राहुल राभा

निर्माता – अल्विना जोशी आणि बनझर अख्तर | मोपेड फिल्म्स

11) WHO AM I | मल्याळम, इंग्रजी | भारत

दिग्दर्शक – शशी  कुमार

निर्माता – सुरेश नायर | 9 फ्रेम्स

12) विमेन ऑफ फायर | इंग्रजी, हिंदी, मराठी | भारत

दिग्दर्शक – अनुष्का मीनाक्षी

निर्माता – तरुण सालदान्हा | बंदोबस्त फिल्म्स

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »