मुंबई /प्रतिनिधी – नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळा साठी रायगड जिल्ह्यातील उलवे कोपर पनवेल या पट्टय़ातील मूळ रहिवासी व भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी जमिन दिली आहे. या बांधवांनी इथलेच भूमिपुत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे. नवी मुंबई च्या इतिहासात दि.बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबई साठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखिल दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेल चे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दि. बा. नि लोकसभेत त्यांनी चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाज भूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळा साठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोक नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
Related Posts
-
नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे…
-
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भूमीपुत्रांचा मशाल मोर्चा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला…
-
नवी मुंबई येथील विमानतळाला दि.बा.पाटील यांच नाव देण्यासाठी वंचितचे डोंबिवलीत आंदोलन
डोंबिवली/प्रतिनिधी - लोकनेते दि.बा.पाटील यांनी संविधानिक पदे भूषविली आहेत.रायगड जिल्ह्याचे…
-
कल्याणात मानवी साखळीद्वारे दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे…
-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी- नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच…
-
दि. बा. पाटील नामकरण समितीने घेतली केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - भुमिपुत्रांचा आवाज असलेले…
-
दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकरणात भूमिपुत्र आक्रमक
नेशन न्यूज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - 9 ऑगस्ट या…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
यंदाचा आगरी महोत्सव १२ ते १९ डिसेंबरला, मुख्य आकर्षण असणार दि.बा. पाटील यांचा माहितीपर स्टॅाल
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/Jx8Lu7oBBGc डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - १८ व्या…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - महात्मा…
-
इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वर्ल्ड मिडिया ॲण्ड…
-
या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा…
-
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी यांचे आवाहन, तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी
मुंबई/प्रतिनिधी - नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For…
-
सेल्फी काढत करा मतदान,नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…
-
पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत वसुंधरा संवर्धन चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची वाहतूक नियमनासाठी जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहरात…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - भारत…
-
नवी मुंबई महानगरपालिकेची 'स्वच्छ सुंदर श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२३'
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - सव्वाशेहून…
-
नवी मुंबई मनपाची लोकअदालतामार्फत मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - नवी…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या…
-
नवी मुंबई परिवहनच्या सीएनजी बसमधून गॅस गळती, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका परिवहनच्या…
-
नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभे राहणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - लोकनेते दि. बा.…
-
नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांमधील खेळाडूंना…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान
प्रतिनिधी. मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर…
-
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पर्यावरणपूरक गॅसनिर्मिती व विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी चाचपणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई…
-
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर 'लोकसत्ता तरूण तेजांकित' पुरस्काराने सन्मानीत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क.मुंबई - तरूण वयात आपल्या कार्यकर्तृत्वाने तळपणा-या…
-
नवी मुंबई महानगरपालिका आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिंय…
-
नवी मुंबई मनपा चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ४०० हून अधिक जलतरणपटूंचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांच्या स्पर्धांचे…
-
नवी मुंबई मनपा क्षेत्रात रेमडेसिविरच्या गैरवापरावर विशेष भरारी पथकांची नजर
नवी मुंबई/ प्रतिनिधी - सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा जाणवत असून…
-
'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये नवी मुंबई युवक सहभागात देशात प्रथम
नेशन न्युज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी -17 सप्टेंबर ते 2…
-
नवी मुंबई मनपा क्षेत्रातील दिव्यांगांना कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष अनुदान
नवीमुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ व ऐरोली रुग्णालयात अद्ययावत आयसीयू बालरुग्ण कक्ष
नवी मुंबई - कोव्हीड विरोधातील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिकेने ट्रेसिंग,…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तत्पर मदतकार्याची शासनामार्फत दखल, सन्मानपत्र देवून विशेष सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - इर्शाळवाडी…
-
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, 'सायक्लोथॉन२०२२' या अभिनव उपक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - सायकलसारख्या इंधनविरहित वाहनाचा…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ११९८ देवी मूर्ती व घटांचे भावपूर्ण विसर्जन
नेशन न्युज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - गणेशोत्सवानंतर येणारा नवरात्रौत्सव.…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
२७ गावांची कर आकारणी नवी मुंबई महापालिकेच्या धोरणाप्रमाणे करा - आमदार राजू पाटील
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नवी मुंबईतील काही गावांमध्ये…
-
८०० किलो प्लास्टिक साठा जप्त करीत दुकान सील,नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरणाला हानीकारक असणा-या…
-
नवी मुंबई महानगरपालिकेचे राष्ट्रीय स्तरावरील तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘इंडियन…
-
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नवी मुंबई सज्ज; १३९ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - पर्यावरणपूरकतेची…
-
गोव्यात जेष्ठ नागरिकाची हत्या करुन काढला पळ, आरोपींना नवी मुंबई गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
WWW.nationnewsmarathi.com नवी मुंबई/प्रतिनिधी - गोवा येथे घडलेल्या हत्या व दरोड्याचा…
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र…
-
३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…
-
कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. नवीमुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने…
-
एफडीएच्या नवी मुंबई परिमंडळास अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाचा पाच लाखांचे पारितोषिक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या ईट राईट…
-
नवी मुंबई महानगर पालिकेच्या सीबीएसई शाळेतील नर्सरीच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका…