अलिबाग/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील पत्रानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि. 01 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्री. संदीप वि. स्वामी यांनी दिली आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन.आय.ॲक्ट खालील प्रकरणे,दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे दि. 01 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्रीमती विभा प्र. इंगळे यांनी केले आहे.
Related Posts
-
राष्ट्रीय लोक अदालतीत साडे पंधरा लाखापेक्षा अधिक प्रकरणे निकाली,वाहतूक विभागाला ६९ कोटींहून अधिक महसूल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या…
-
नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नांदेड/प्रतिनिधी- मार्च 2023 मध्ये वादळी…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे निकाली; १४७७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा
मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये…
-
कल्याणच्या ऋतुजाने राष्ट्रीय रोलर स्केटींग स्पर्धेत पटकविले कांस्यपदक
कल्याण प्रतिनिधी - रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोहाली…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
रायगड जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू
अलिबाग/प्रतिनिधी - तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू…
-
राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अखिल भारतीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…
-
'राष्ट्रीय युवा संसद' स्पर्धेसाठी श्रद्धा शिरोडकरची निवड
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय युवा संसद…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
१८ डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस…
-
राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्गा वापरकर्ता शुल्क…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
मतदानासाठी २० मे रोजी भर पगारी सुट्टी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय लोक प्रशासन संस्था,…
-
गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी. अमरावती - सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा…
-
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकनसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय महिला आणि…
-
ठाणे जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्हयातील सर्व तालुका…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक…
-
राज्याच्या सर्व जिल्ह्यांत व तालुक्यांत ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
रायगड मधील रेल्वे गेटमनचा खून करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rsrR6w0kYDg?si=S3ko3zTz4XovCPpm रायगड / प्रतिनिधी - रायगड…
-
टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी- टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी…
-
राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यातील १२ लक्ष ४५ हजार प्रकरणांचा निपटारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधी सेवा…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
नोकरीस इच्छुक तरुणांना २५ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्याच्या प्लेसमेंट ड्राईव्हमार्फत सुवर्णसंधी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जिल्हा कौशल्य…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
राज्यभरात राष्ट्रीय लोक अदालतीच्या मार्फत सुमारे १२ लाख प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरात दिनांक ११ फेब्रुवारी,…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
१५ हजार ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधी,राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या १५ हजार…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून महावितरणची ३९ लाखांची थकबाकी वसूल,१६१ ग्राहकांचा वीजपुरवठा पुर्ववत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तालुकास्तरावर आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…