प्रतिनिधी.
मुंबई – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे जागतिक शौचालय दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ग्रामीण स्वच्छता क्षेत्रातील या विशेष पुरस्कारामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने जागतिक शौचालय दिनानिमित्ताने देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांबाबत स्वच्छतेच्या अनेक निकषांचे विश्लेषण आणि अभ्यास करून २० जिल्ह्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. दि. १९ नोव्हेंबर २०२० रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त या दोन्ही जिल्ह्यांना दूरदृष्य प्रणालीद्वारे होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे दुरदृष्य प्रणालीद्वारे वितरण होणार आहे.
महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, अधिकारी व सर्व यंत्रणेने केलेल्या श्रमाची ही फलश्रुती आहे. २ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात राज्याला ५ पुरस्कार मिळाले होते, आज आणखी दोन जिल्ह्यांना पुरस्कार घोषित होणे ही राज्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे असे मत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामीण स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र यापुढेही अग्रेसरच राहील आणि राज्यातील ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावेल यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि सर्व यंत्रणेचे अभिनंदन श्री. पाटील यांनी केले आहे.
Related Posts
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ ची घोषणा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी -युवा व्यवहार आणि क्रीडा…
-
कल्याण डोंबिवली शहराने पटकावले ७ राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारत सरकार गृहनिर्माण…
-
आयआयटी मुंबई येथे आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मनोज गुंजाळआणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी…
-
महाराष्ट्राला खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
महावितरणला छतांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई दि. २४ फेब्रुवारी २०२३…
-
राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती
पदाचे नाव :- स्टेट प्रोग्राम कॉर्डिनेटर एकूण जागा - १० शैक्षणिक पात्रता…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील तीन हस्त…
-
सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार बार्डो मराठी चित्रपटाला
दिल्ली/प्रतिनिधी - ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-२०२३ साठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्यावतीने…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
भारताचे राष्ट्रीय संग्रहालय आणि डेन्मार्कचे कोल्डिंग संग्रहालय यांच्यामध्ये सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डेन्मार्क येथील कोल्डिंग…
-
साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - साहित्य क्षेत्रात मानाचे समजले…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाने जिंकला 'इंडस्ट्री एक्सलन्स २०२२ पुरस्कार'
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय खाण कामगार…
-
राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा संस्थेचे पथक ६ देशांच्या सायकलिंग मोहिमेवर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी- केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच…
-
कल्याणच्या बालखेळाडूंनी गगनभरारी, स्केटिंग मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ९ रेकॉर्ड प्रस्थापित
कल्याण/प्रतिनिधी - कर्नाटकमध्ये झालेल्या स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या 6 बालखेळाडूंनी अतिशय…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
दिल्लीत १६-१७ ऑक्टोबरला पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाच्या सहकार्याने…
-
राष्ट्रीय जल पुरस्कार २०२० करिता १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत…
-
महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय…
-
‘विज्ञान प्रगती’ या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या मासिकाला राजभाषा कीर्ती पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकारच्या विविध…
-
माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत ३१ पैकी नाशिक विभागाला एकूण १९ पुरस्कार
नाशिक/प्रतिनिधी - कोरोनासारख्या संकटात देखील नाशिक विभागाने माझी वसुधंरा अभियान 2021-21…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांसाठी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका,…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव
नवी दिल्ली/प्रतिनिधी - गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद…
-
महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सर्वसमावेशक विकास करणाऱ्या…
-
अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार
शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत…
-
बार्डो चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
दिल्ली प्रतिनिधी - 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज…
-
महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ साठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक…
-
महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली /प्रतिनिधी - महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी …
-
महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उत्कृष्ट छायाचित्रणासाठी राज्यातील…
-
लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता या विषयावर होणार राष्ट्रीय परिसंवाद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - शहरी विकासामध्ये लिंग…
-
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा(II), २०२२-अंतिम निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या…
-
महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरोग्य क्षेत्राचा कणा…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट…
-
इलेक्ट्रीक वाहन वापराच्या सुविधेसाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - इलेक्ट्रिक वाहनधारकांची गाड्यांच्या…
-
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाला पोर्टर प्राईज २०२३ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरोग्य क्षेत्रातील प्रयत्न, विशेषतः…