नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – राज्यातील नगरपालिका- नगरपंचायतींमधील समावेशन पात्र पण समावेशनापूर्वी निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा योजनेचा लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींमध्ये कार्यरत संवर्ग कर्मचारी, सफाई कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक किरण कुलकर्णी यांचेसह नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी नगरविकास मंत्री शिंदे यांनी सांगितले की, सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या तीन हप्त्याची थकबाकी म्हणून ४५० कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. याशिवाय आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १०-२०-३० धोरणानुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव आणि नव्या ऐवजी जुन्या पेन्शन योजनेनुसार पेन्शन द्यावी ही मागणी देखील वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात वित्त विभागाशी चर्चा करून त्या लवकरात-लवकर मार्गी लावण्याची ग्वाहीदेखील नगरविकास मंत्र्यांनी यावेळी दिली.
जिल्हा स्तरावर नगरपालिका आणि नगर पंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्याऐवजी विभागस्तरावर समावेशनाला मंजुरी देण्यात आली आहे. कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध १७ मागण्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी निर्देशित केल्याप्रमाणे समितीची स्थापना देखील लवकर करण्यात येईल असे सांगून आपल्या विविध मागण्यांसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी २ मे पासून पुकारलेले आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
Related Posts
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढील आठवड्यात कल्याण-डोंबिवली दौरा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संकल्पपत्र जाहीर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा मतदारसंघातील…
-
श्री मलंगगडाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ती मिळवून देणार-खा. डॉ.श्रीकांत शिंदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - राज्यस्तरीय अखंड हरिनाम…
-
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कोरोनाविषयक आढावा बैठक
मुंबई प्रतिनिधी - कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत…
-
शिवसेनाला पुन्हा धक्का, कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- ठाण्यातील नगरसेवकांनी एकमताने मुख्यमंत्री एकनाथ…
-
समृद्धी महामार्गाची मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी…
-
करोनायुद्धात हयगय खपवून घेणार नाही- पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे – ठाण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची…
-
नगरविकास मंत्री यांनी घेतला सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे…
-
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी…
-
बृहन्मुंबई मनपा क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाकरिता निवडणूक लवकरच - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाने…
-
कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - कुळगांव- बदलापूर शहरातून…
-
कंत्राटी पद भरतीबाबत एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर डागली टीकेची तोफ
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - सध्या बेरोजगारीचा…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा…
-
ठाण्यातील १९७ संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे /संघर्ष गांगुर्डे - ठाणे नगरीतील…
-
ठाणे जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सन्मान
ठाणे/प्रतिनिधी- जिल्ह्यातील शेतीतज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून…
-
गडचिरोलीत कोरोना पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक
गडचिरोली/ प्रतिनिधी- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची…
-
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा…
-
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा
मुंबई/प्रतिनिधी - पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे…
-
गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस – पालकमंत्री एकनाथ शिंदे
गडचिरोली/प्रतिनिधी - गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे…
-
या निवडणुकी नंतर एकनाथ शिंदे राजकारणातच राहणार नाहीत-संजय राऊत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या या…
-
शिंदे सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
अन्यथा आगामी केडीएमसी निवडणुक स्वबळावर - जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्यातील सत्तेमध्ये आम्ही सर्व…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
नेवासा येथे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठींबा
अहमदनगर/प्रतिनिधी - नेवासा-गेल्या आठ दिवसांपासून राज्यभरात एस .टी .कर्मचाऱ्यांचा संप…
-
काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन
मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते,व शालेय ,शिक्षणमंत्री…
-
गणेशोत्सवासाठी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून कल्याणमधून कोकण बसेस रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेश उत्सवासाठी…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नांदेड/प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र…
-
प्राध्यापक संघटच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार
औरंगाबाद/प्रतिनिधी - प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वन्यजीव सप्ताह प्रदर्शनास भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या…
-
जळगावात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी -शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार…
-
अमरावतीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात धनगर बांधव आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - मंत्री राधाकृष्ण…
-
आमदार प्रणिती शिंदे ह्यांना भान राखून बोलण्याचा वंचितचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - सोलापूर येथील…
-
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासकीय व इतर…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर शेतकऱ्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टिम. सातारा/प्रतिनिधी - खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून…
-
डोंबिवलीमधून महायुतीला ९० टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल-श्रीकांत शिंदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…
-
चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करा,वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - उच्च व तंत्र शिक्षण…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जनावरांचा विम्याचा निधी,…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…
-
कल्याण डोंबिवलीमध्ये विकास हरवल्यासारखा दिसतोय -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/7zNXrCfrVAc कल्याण - आगामी केडीएमसी निवडणुकीच्या…