Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे महत्वाच्या बातम्या

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई

प्रतिनिधी.

कल्याण – महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे, सहा.आयुक्त अक्षय गुदधे यांनी आज पहाटे 4 ते 7.30 या कालावधीत कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देवून तेथील भाजी मार्केट व फुल मार्केटची पाहणी केली आणि तेथून सुमारे 50 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करुन एकुण रुपये 32 हजार इतका दंड वसूल केला.ही धडक कारवाई बाजारपेठ पोलीस स्थानकातील पोलिस व क प्रभागातील आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांचे मदतीने करण्यात आली.

Translate »
X