मुंबई – जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त पदी निवड झाली आहे मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या सेवानिवृत्तीमुळे पोलिस आयुक्त बृहन्मुंबई हे पद रिक्त झाले होते या रिक्तपदी 1988 बॅचचे भारतीय पोलिस सेवा अधिकारी, परम बीर सिंह याची नियुक्ती झाली आहे परम बीर सिंह संध्या एंटी-करप्शन ब्यूरो (एसीबी) चे महासंचालक म्हणून कार्यरत होते.
Related Posts