मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच पर्यटनस्थळे खुली करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. पर्यटक देखील हिवाळी पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासाचे आरक्षण करून पर्यटनाचे नियोजन करू लागल्याचे दिसून येत आहे. गुलाबी थंडीची चाहूल आणि दीपावलीच्या सुट्टीचे वेध लागले असल्याने पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळू लागली असल्याने महामंडळानेही विविध सोयी सुविधा आणि विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. विविध सोयी सुविधांसह पर्यटकांच्या स्वागतासाठी महामंडळ सज्ज असल्याने पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या www.mtdc.co या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या नवीन संकेतस्थळावरून महामंडळाच्या पर्यटक निवासाचे आरक्षण करता येणार आहे. महामंडळाची नुतनीकरण झालेली पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
महामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्टयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच 1 ऑक्टोबरपासून ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’ची सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.
महामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्टयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच 1 ऑक्टोबरपासून ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’ची सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.
पर्यटक निवासात पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. उपाहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरून पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर अशी व्यवस्था पूर्वीपासूनच करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून ‘प्री-वेडींग फोटोशूट’ आणि ‘डेस्टीनेशन वेडींग’चीही सोय करण्यात येणार आहे. काही रिझॉर्टवर वायफाय सुविधाही पुरविण्यात येत आहे. त्यामुळे या पर्यटक निवासात राहून मुलांना ऑनलाईन क्लास तर पालकांना ऑनलाइन कामकाजही करता येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे, असे श्री. हरणे यांनी सांगितले.
Related Posts
-
पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे…
-
साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोकण विभागात जमीन, हवा,…
-
औरंगाबादच्या पर्यटन विकासालाही मिळणार चालना
प्रतिनिधी. मुंबई - औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
पर्यटन संचालनालयामार्फत महा व्हिडिओग्राफी स्पर्धा
प्रतिनिधी. मुंबई - पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी…
-
पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…
-
आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना…
-
राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये…
-
भारतीय वस्त्रोद्योग कार्यशाळेत मुंबईतील महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू…
-
बंदर परिसर मासेमारीच्या नव्या हंगामासाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - नारळी पौर्णिमेचा…
-
महिंद्राची इकार ईकेयूव्ही100 बाजारात विक्रीस सज्ज.
आता सर्व मुख्य वाहन कंपन्या आता आपले लक्ष इ कार…
-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिका सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पनवेल/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचे बिगुल…
-
केडीएमसी प्रशासन गणेशोत्सव विसर्जनासाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - यंदाच्या गणेशोत्सव विसर्जनासाठी कल्याण…
-
महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी,महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी…
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - राज्यातील…
-
भारतातील वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाचा पर्यटन विकास महामंडळासोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आयुर्वेद आणि इतर…
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७…
-
पर्यटन संचालनालयामार्फत एक हजार उमेदवारांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी
मुंबई प्रतिनिधी- पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे सन २०२२ चे…
-
कोल इंडिया लिमिटेडकडून वापर नसलेल्या 30 खाण क्षेत्रांचे पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळांमध्ये रुपांतर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोल इंडिया लिमिटेड…
-
नवी दिल्लीत पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ट्रॅव्हल मार्ट २०२३चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत सरकारच्या पर्यटन…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
पर्यटन संचालनालच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफी स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र…
-
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक कुडे प्राचीन बौध्द लेण्यांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता
अलिबाग/प्रतिनिधी -रायगड जिल्ह्यामधील ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी तळा तालुक्यातील कुडे प्राचीन बौध्द…
-
मुंबईत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८…
-
कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज
प्रतिनिधी. ठाणे - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील ६…
-
प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी…
-
कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कल्याण डोंबिवली मनपा सज्ज
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी महापालिका सज्ज असून कोरोना संक्रमित बालकांकरीता…
-
ठाणे जिल्हा प्रशासन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड…
-
२६ जानेवारी पासून येरवडा कारागृह पर्यटनासाठी खुले,गृहविभागाद्वारे प्रथमच जेल पर्यटन
प्रतिनिधी. मुंबई - भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी…
-
‘मधाचे गाव पाटगाव’ ठरले सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेतील कास्य पदकाचे मानकरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रायगड पोलीस सज्ज
नेशन न्यूज मराठी न्यूज. रायगड / प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गाचे…
-
१९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन, पूर्वतयारीचा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन…
-
खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धांसाठीचा शुभंकर, संकल्पना गीत आणि जर्सीचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२४ चे एनडीएस स्टेडियमवर उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लडाखमध्ये पहिल्यांदाच…
-
‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ स्पर्धेकरिता बोधचिन्हाचे अनावरण करत नवी मुंबई सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘स्वच्छ…
-
हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या…
-
संपूर्ण प्रश्न मार्गी न लावल्यास हिवाळी अधिवेशनावर सुशिक्षीत बेरोजगारांना घेवून दणका मोर्चा काढणार - सुजात आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - नोकर भरतीमुळे सरकारी तिजोरीवर…
-
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने…
-
कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील…
-
पावसाळी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागु
प्रतिनिधी. ठाणे - ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या…