मुंबई/प्रतिनिधी – कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.
विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.
कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) काल, शनिवारी १७,२८९ मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर गेल्या २४ तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट झाली. आज, रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्यात १८,२०० मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ८०० मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.
कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.
Related Posts
-
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश
नेशन न्युज मराठी टीम. कोल्हापूर- राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात…
-
मुख्यमंत्र्याचे शिष्टमंडळाला निमंत्रण तूर्तास शिर्डी बंद मागे
शिर्डी - साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद आता संपण्याची…
-
विमानतळावर संरक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - संरक्षणाची गरज सातत्याने…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
जालना घटनेचे पडसाद संगमनेरात ,संगमनेर आगार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील…
-
टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा…
-
कांद्याचे लिलाव सलग तीन दिवसांपासून बंद
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्राकडून कांद्याच्या…
-
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…
-
केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई…
-
हॉलमार्क आयडेंटिफिकेशन सक्ती विरोधात जळगाव मध्ये सराफ व्यावसायिकांचा बंद
जळगाव/प्रतिनिधी- जळगावात सुवर्ण व्यवसायिकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला. सुवर्ण अलंकार…
-
केडीएमसी मधील १३ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द
प्रतिनिधी. कल्याण - डोंबिवली महापालिकेतील 27 गावांमधून वगळलेल्या 18 गावांची…
-
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना बसतोय फटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/mSO6ZmtLS2g?si=vpwnIEkbhWFX354u नाशिक/प्रतिनिधी - नाशिक मध्ये…
-
कणकवली- कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला,वाहतूक बंद
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली –…
-
मतदान बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन करेल का कारवाई?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - जास्तीत जास्त मतदान…
-
पाणीपुरवठा बंद असल्याने लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी टाकला बहिष्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्राला निसर्गाची भरभरून…
-
जनजागृती अभावाने प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड -प्रतिनिधी - सरकारने प्लास्टिक पिशव्यांच्या…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू
कल्याण/प्रतिनिधी - विसर्जनासाठी गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढत असताना विजेचा जोरदार झटका…
-
डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/vTCHJOvq7mk?si=kGCbTtH4EgdZ8mlM कल्याण/प्रतिनिधी - सध्याच्या घडीला…
-
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांकडून दंड़ वसूली
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - स्वच्छ…
-
कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडरचे काम बंद आंदोलन
कल्याण/प्रतिनिधी - खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या…
-
मराठी चित्रपटात प्रथमच ऑडिओबुक्सचा असाही वापर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - जगातील प्रगत देशांमध्ये…
-
जालना घटनेनंतर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली बस सेवा पूर्ववत
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - मराठा क्रांती…
-
मागण्या पूर्ण न झाल्यास दुग्धपुरवठा बंद करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही…
-
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात उद्या वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
उद्या डोंबिवली व कल्याण पूर्वच्या काही भागात वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
केडीएमसी क्षेत्रात शनिवार व रविवारीअत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या…
-
उपमुख्यमंत्र्यांकडून गृहखात्याच्या वापर सत्ता संघर्षासाठी सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या तिसगाव परिसरात बारा…
-
कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन; एजंटकडून कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कार्यालय परिसरात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला…
-
ऑनलाइनचे सक्तीने काम देणे बंद करावे मागणीसाठी आशा सेविका आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - दबाव तंत्राने करुन घेतले…
-
डोंबिवली मधील अवैध धंदे बंद करून संबंधितांवर कारवाई करण्याची वंचितची मागणी
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली शहरातील रामनगर, टिळक नगर, मानपाडा, विष्णूनगर…
-
केडीएमसीची एकल वापर प्लास्टिक बंदी आणि कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका घन…
-
३१ ऑगस्टपर्यंत कोकण किनारपट्टीवरील वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग - कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग मधील…
-
अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी वंचितचा पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा
डोंबिवली/प्रतिनिधी - सांस्कृतिक डोंबिवली शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत…
-
धातुमिश्रित मांजाचा वापर टाळा,पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी…
- वंचित बुहजन आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी(संघर्ष गांगुर्डे नेशन न्युज मराठी.)
दि.- २४ वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे.…
-
मुंबईत पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रात ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा संताप
NATION NEWS MARATHI ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभेच्या पाचव्या टप्प्याला आज…
-
महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल, विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने…
-
हमाल मापाडी युनियनने काम बंद ठेवल्याने बाजार समितीचे कामकाज ठप्प
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - धुळ्यातील शिरपूर येथील…
-
जळगाव मध्ये राष्ट्रवादी कडून हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/ प्रतिनिधी - जळगावात हर हर…
-
नाफेडची कांदा खरेदी बंद केल्याने कांदा उत्पादकांची सरकार कडून फसवणूक - जयंत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - कांदा बाजार भाव प्रश्नी…
-
ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांच्या वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या…
-
प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, अन्यथा खावी लागणार पोलीस स्टेशनची हवा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - प्लास्टिक पिशव्या वापर बंदी असून केडीएमसी मार्फत…
-
निवडणूक प्रचारासाठी बालकांचा वापर केल्यास होणार कठोर कारवाई
NATION NEWS MARATHI ONLINE. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रचारसभांमध्ये केल्या जाणाऱ्या…
-
डोंबिवलीत १३ मे रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा…
-
जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे उद्या कल्याण टिटवाळा पाणी पुरवठा राहणार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण-आज दिवसभर होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे,टिटवाळा…
-
‘कोरोना’साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही; बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही बंद
मुंबई- कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात…
-
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करा-पालकमंत्री राजेश टोपे
प्रतिनिधी. जालना– जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असुन ही अतिशय…
-
१३ ऑगस्टला नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर,…
-
१३ ऑक्टोबरला थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…