नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – डेन्मार्क येथील कोल्डिंग संग्रहालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय मार्च 2023 च्या सुरुवातीला “डेन्मार्क आणि भारतातील चांदीचा खजिना” असे संयुक्त प्रदर्शन भरवणार आहे. राष्ट्रीय संग्रहालय आणि कोल्डिंग संग्रहालय यांच्यात आज नवी दिल्ली येथे प्रदर्शनाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
कोल्डिंग संग्रहालय आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयातील उत्कृष्ट चांदीच्या कलाकृतींचा संग्रह मार्च 2023 मध्ये प्रदर्शित केला जाईल. भारत आणि डेन्मार्क यांच्यात 2022 ते 2026 या वर्षांसाठी नुकत्याच सहमती झालेल्या सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत हे सहकार्य आणि प्रदर्शन होत आहे.
“डेन्मार्क आणि भारतातील चांदीचा खजिना ” हे प्रदर्शन डॅनिश आणि भारतीय चांदीच्या कलाकृतींवर केंद्रित आहे. या प्रदर्शनात दोन्ही संग्रहालये त्यांच्या संग्रहातील सर्वोत्तम चांदीच्या वस्तू मांडणार आहेत. दोन्ही देशांमधील चांदीच्या कारागिरीचे सौंदर्य आणि भव्यता दर्शवणाऱ्या या प्रदर्शनात एकूण 200 निवडक वस्तूंचे प्रदर्शन केले जाईल. या प्रदर्शनामुळे राष्ट्रीय संग्रहालयात पर्यटकांना भारतीय आणि डॅनिश चांदीच्या वस्तूंच्या समांतर परंपरा प्रथमच पाहता येणार आहेत.
याप्रसंगी डेन्मार्कचे भारतातील राजदूत एच.ई. फ्रेडी स्वेन म्हणाले, “नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय आणि कोल्डिंग संग्रहालय एकत्रितपणे चांदीचे प्रदर्शन भरवणार असल्याबद्दल आनंद वाटत आहे. ”
राष्ट्रीय संग्रहालयाच्या महासंचालक आणि संस्कृती मंत्रालयाच्या सहसचिव लिली पांडेय म्हणाल्या, “ राष्ट्रीय संग्रहालयात भारतीय संस्कृतीच्या सुरुवातीच्या कालखंडापासून ते आधुनिक युगापर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडातील चांदीच्या वस्तूंचा मोठा संग्रह आहे.”
Related Posts
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या…
-
एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण…
-
माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी- केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच…
-
दिल्लीत १६-१७ ऑक्टोबरला पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाच्या सहकार्याने…
-
एनएचएआय आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर हे देशात रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीमुळे जोडले…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता या विषयावर होणार राष्ट्रीय परिसंवाद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - शहरी विकासामध्ये लिंग…
-
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान नागरी विमान वाहतूक सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारत…
-
चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आशियाई देशांमध्ये पुन्हा…
-
आयआयटी मुंबई येथे आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती…
-
एनटीपीसी आणि ऑइल इंडिया यांच्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतातील…
-
राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती
पदाचे नाव :- स्टेट प्रोग्राम कॉर्डिनेटर एकूण जागा - १० शैक्षणिक पात्रता…
-
भारतीय नौदल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशांतर्गत…
-
राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा संस्थेचे पथक ६ देशांच्या सायकलिंग मोहिमेवर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"…
-
कल्याणच्या बालखेळाडूंनी गगनभरारी, स्केटिंग मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ९ रेकॉर्ड प्रस्थापित
कल्याण/प्रतिनिधी - कर्नाटकमध्ये झालेल्या स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या 6 बालखेळाडूंनी अतिशय…
-
भारत आणि सौदी अरेबियाने वीज आंतरजोडणी, हरित/स्वच्छ हायड्रोजन साठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि सौदी…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा(II), २०२२-अंतिम निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी…
-
महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली /प्रतिनिधी - महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी …
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ ची घोषणा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी -युवा व्यवहार आणि क्रीडा…
-
महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या गोवा संग्रहालयात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. गोवा - भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारितील…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्गा वापरकर्ता शुल्क…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
भारतीय नौदलाचा तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन परिसंवाद संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या…
-
तापी आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - तापी व…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…