मुंबई/प्रतिनिधी – महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली.महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे, तसेच त्यांना विधीसेवेचे सहकार्य देऊन त्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभागाची भूमिका याबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, ॲड अविनाश गोखले आदी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, किरकोळ कारणासाठी कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी, कायदेशीर मदत मिळत नसल्यामुळे कारागृहात रहावे लागणाऱ्या, अशा महिलांना कायदेशीर मदत करून त्यांना कारागृहातून सोडवणुकीसाठी सहकार्य करणे व त्यांचे समुपदेशन करणे याकरिता महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, तुरुंग प्रशासन यांच्यासमवेत अशा महिलांच्या कायदेशीर सहकार्याकरिता राज्य महिला आयोगाचा सहभाग घेवून ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
विधीसेवा न मिळाल्याने कारागृहात असलेल्या महिलांना विधीसेवेचे सहकार्य देण्याकरिता सुरुवातीला महाराष्ट्रातील महिला कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे याचा अभ्यास करणे व त्यांच्या गरजेनुसार विधीसेवा सहकार्य व समुपदेशन देणे. त्यांना आवश्यक असल्यास पुनर्वसनकरिता मदत करणे या पद्धतीचे काम विभागाच्या माध्यमातून करता यावे याकरिता मिशन मुक्ता कार्यरत असेल. यामध्ये कैद्यांच्या पुनर्वसनकरिता काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही सहभाग असेल, असेही ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
Related Posts
-
बसस्थानकात महिला चोरांचा वावर; दागिने चोरी करताना महिला रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
औरंगाबाद मध्ये महिला सरपंच परिषद
औरंगाबाद/प्रतिनिधी - गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन…
-
महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना कोविड वुमन वॉरियर पुरस्कार
प्रतिनिधी. नवी दिल्ली - कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावलेल्या…
-
उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला मुक्ती दिन कार्यक्रमाच आयोजन
प्रतिनिधी. उल्हासनगर - उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे…
-
कल्याण मध्ये लिंग भेद हिंसाचाराच्या विरोधात जागृती मोहीम
कल्याण - पत्री पूल गावदेवी चौक नेतीवली येथे" वाचा संसाधन…
-
महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान
कल्याण प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या…
-
मुंबईतून सीआरपीएफची महिला मोटारसायकल रॅली जनजागृतीसाठी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या…
-
महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष
मुंबई - महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची जालन्यात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - महिला व…
-
पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने नौकानयन मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लष्करी…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
कल्याण मध्ये किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - भाजप नेते किरीट सोमय्या…
-
तांबापूर परिसरातील खून प्रकरणी फरार संशयित महिला अटक
जळगाव/प्रतिनिधी - जळगाव शहरातील तांबापुर परिसरात फटाके फोडण्याचा कारणावरून खून…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारुप मसुद्यावर अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई - राज्याचे सुधारित महिला धोरण…
-
महिला आयोगाच्या मुख्यालयातील कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्या लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील…
-
अकोला,कैद्यांच्या उपचाराची व्यवस्था कारागृहातच
प्रतिनिधी. अकोला - जिल्हा कारागृहातील कोरोना बाधीत कैद्यांवर उपचारांची व्यवस्था…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याणच्या वैष्णवी पाटीलची धडक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे- कल्याण जवळील मंगरूळ…
-
भरपावसातही महिला सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
लोकग्राम पादचारी पुलासाठी आम आदमी पार्टीची सह्यांची मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पुर्वेतील नागरीकांची सर्वात मोठी…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
कल्याण डोंबिवली मध्ये स्वातंत्र्यदिनापासून महिला प्रवाशासाठी तेजस्विनी बससेवा
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महिलाच्या सुरक्षित प्रवासासाठी केडीएमटीकडून…
-
मद्यधुंद एसटी चालकाने दिली महिलेला धडक, महिला गंभीर जखमी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बस चालकाने दारूच्या…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
जानेवारीत जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम राबवणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई -राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या…
-
ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा,वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे.…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
कृषी विभागामार्फत गावोगावी राबण्यात येणार बीजप्रक्रिया मोहीम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या…
-
रुक्मिणीबाई महिला प्रसूती प्रकरणी केडीएमसी उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याणच्या स्काय…
-
कोळसा मंत्रालयाकडून वृक्षारोपण मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
ठाकरे गटाच्या शिवसेनेची करवसुली कंत्राटच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - महापालिका प्रशासनाने…
-
कल्याण येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी महिला आयोगाच्या पोलिसांना सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - मागील काही…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक, महिला आरक्षण सोडतीवर इच्छुकांच्या नजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये…
-
कोकण रेल्वेचे ‘मिशन शंभर टक्के विद्युतीकरण’ साध्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण…
-
अरबी समुद्रात स्वतंत्रपणे टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करत भारतीय नौदलाच्या महिला वैमानिकांनी रचला इतिहास
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पोरबंदर येथील नेव्हल…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
ब्रम्हपुरीत रंगला महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचा थरार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. चंद्रपुर/प्रतिनिधी - ब्रम्हपुरी शहराचे शिक्षण…
-
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली शिवसेना महिला आघाडी
कल्याण/प्रतिनिधी - पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना महिला आघाडी सरसावली असून कल्याण जिल्हा…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
राष्ट्रीय महिला आयोगाचा मानवी तस्करी विरोधी विभाग सुरु
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - मानवी तस्करीची प्रकरणे…
-
महिला आणि बाल सशक्तीकरण योजनेसाठी ४५० कोटी रुपयांचा निधी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक कामगिरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…