प्रतिनिधी.
मुंबई – राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना स्थानिक व्यावसायिक आणि औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च होणार असून आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बँकींग, हेल्थ केअर, लॉजिस्टीक्स अशी विविध प्रशिक्षणे
मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन आणि ज्यू समुदायातील 15 ते 45 वयोगटातील युवक आणि महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. बँकींग आणि टॅक्स असिस्टंट, हेल्थ केअर, बांधकाम, लॉजिस्टीक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया (असिस्टंट कॅमेरामन), ऑटोमोबाईल, मोटार मेकॅनिक हेवी व्हेईकल, रोड रोलर ड्रायव्हर, जेसीबी ड्रायव्हर यांसह स्थानिक व्यवसाय, स्थानिक उद्योग यांच्या गरजांनुसार हे प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण साधारण 300 ते 600 तासांचे असेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत संस्थांची निवड करुन त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थांची निवड लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ही प्रशिक्षणे सुरु करण्यात येतील. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण
जिल्ह्यांमधील अल्पसंख्याक समुदायातील 15 ते 45 वयोगटातील युवक आणि महिलांच्या लोकसंख्येच्या आधारे त्या-त्या जिल्ह्यांमधील प्रशिक्षणांच्या बॅच आणि उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक बॅचमध्ये साधारण 30 उमेदवार असतील. त्यानुसार मुंबई उपनगरात 50 बॅचमध्ये एक हजार 509 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 35 बॅचमध्ये एक हजार 070 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 21 बॅचमध्ये 637 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 20 बॅचमध्ये 618 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 19 बॅचमध्ये 573 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 19 बॅचमध्ये 568 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 17 बॅचमध्ये 510 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 16 बॅचमध्ये 482 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 15 बॅचमध्ये 467 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 14 बॅचमध्ये 428 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 14 बॅचमध्ये 414 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 13 बॅचमध्ये 407 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 10 बॅचमध्ये 298 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 9 बॅचमध्ये 280 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 9 बॅचमध्ये 278 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 9 बॅचमध्ये 260 उमेदवार, जालना जिल्ह्यात 8 बॅचमध्ये 251 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 231 उमेदवार, बीड जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 226 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 217 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 211 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 194 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 187 उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 182 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 179 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 बॅचमध्ये 152 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 5 बॅचमध्ये 149 उमेदवार, धुळे जिल्ह्यात 4 बॅचमध्ये 123 उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 बॅचमध्ये 120 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 बॅचमध्ये 116 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 बॅचमध्ये 89 उमेदवार, नंदुरबार जिल्ह्यात 3 बॅचमध्ये 83 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 3 बॅचमध्ये 79 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 2 बॅचमध्ये 75 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 2 बॅचमध्ये 69 उमेदवार तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात 1 बॅचमध्ये 33 उमेदवार याप्रमाणे एकूण 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक उमेदवाराला दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रत्येकी सुमारे 17 हजार रुपये खर्च होणार आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येईल. तसेच उमेदवारांना सेक्टर स्किल कौन्सील यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

Related Posts
-
तृतीयपंथीयांना समाजकल्याण विभागाकडून शेळीपालन प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी -तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी…
-
कंत्राटी नोकर भरती विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सरकारी उद्योगाचे…
-
वंचित बहुजन युवक आघाडीचा 'युवा संवाद मेळावा 'संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/ प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील वंचित…
-
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून महिलांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण
प्रतिनिधी. ठाणे - जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी…
-
मलेशियातील पोर्ट क्लांग येथे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - आग्नेय आशियामध्ये…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…
-
राज्यात कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती, कौशल्य विकास आणि रोजगाराची माहिती देणार
मुंबई प्रतिनिधी - केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
मासुंदा तलावात पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत…
-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी टायगर सेनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - एकात्मिक आदिवासी विकास…
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
अमरावती पेपरफुटी प्रकरण, सरकार विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - 21 फेब्रुवारी रोजी…
-
यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत…
-
डोंबिवलीकरांचा पारंपारिक लेझिम प्रशिक्षण कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वात नावाजलेल्या आणि…
-
१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
-
आहाराकरिता अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणार रोख रक्कम
मुंबई/प्रतिनिधी - अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे…
-
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास…
-
कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत…
-
अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण मिळणार
मुंबई/प्रतिनिधी - अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण…
-
रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न दर्जा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रातिनिधी - रेल्वे विभागाची सार्वजनिक…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी संस्था, व्यवस्थापनांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ यांच्यामार्फत राबविण्यात…
-
बार्टीमार्फत १८ ते २० मे रोजी कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयावर ऑनलाईन वेबिनार
मुंबई/ प्रतिनिधी - महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
महाबँक ग्रामीण स्वयंमरोजगार प्रशिक्षण केंद्र ठाणे यांच्या वतीने, बचत गटातील महिलांना प्रशिक्षण
मुरबाड प्रतिनिधी- महाबँक ग्रामीण स्वयंमरोजगार प्रशिक्षण केंद्र ठाणे च्या वतीने…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
कंत्राटी भरती पद्धती रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - राज्य सरकारने…
-
कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते चाकण येथील सागर डिफेन्स स्टार्टअपचे उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - संरक्षण विभागासाठी ड्रोन, मानवविरहित नौका, आधुनिक सुरक्षा व टेहळणी उपकरणे बनवणाऱ्या…
-
वायलेनगर मध्ये विकास कामाचे आमदारांच्या हस्ते पूजन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी…
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवे शैक्षणिक वर्ष 2022-23…
-
मुंब्रा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंब्रा येथील शासकीय तंत्रनिकेतन…
-
डायमंड लीगपूर्वी फिनलंडच्या कुओर्टाने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रामध्ये नीरज चोप्रा प्रशिक्षण घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
सागरी इंजिन देखभाल प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्यास मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
प्रतिनिधी. मुंबई - वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय,…
-
महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे…
-
कळवा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी युवक काँग्रेसचा मूक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/9kp6_vw3Kno ठाणे / प्रतिनधी - ठाणे…
-
दिवा रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्यास मान्यता विकास आराखड्यात फेरबदल
मुंबई प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये…
-
कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीचे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ,…
-
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल
मुंबई/प्रतिनिधी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या…
-
नौदल प्रशिक्षण सरावासाठी गेलेले आयएनएस निरीक्षक त्रिंकोमालीहून रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - श्रीलंकेच्या…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
टुरिस्ट गाईड होण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक…
-
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - विविध क्षेत्रात उल्लेखनीय…
-
नागपुरात वंचितची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेमार्फत प्रशिक्षण शिबिर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेने आयोजित…
-
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी - राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या…