मुंबई /प्रतिनिधी – युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे. ही बाब भारतासह अवघ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साजरा करायला बंधने आली आहेत. जागतिक वारसा स्थळांसाठी युनेस्कोकडून नामांकन मिळवण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. याचा विस्तृत प्रस्ताव पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालायमार्फत व इनटॅक या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे. त्यात वास्तुविशारद शिखा जैन, तेजस्विनी आफळे अशा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या नामांकन प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ले -रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा/ रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदी किल्ल्यांचा तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी या महाराष्ट्रातील तर गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पस्थानांचा समावेश आहे.
Related Posts
-
शक्ती कायदा विधेयका मध्ये या असतील तरतूदी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला…
-
कल्याणात संविधान दिनानिमित्त 'लोकशाहीसोबत चाला'या उद्देशाने मॅरेथॉन रॅली
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी -आज ७४ व्या संविधान…
-
भारताचा स्वातंत्र्यलढा १७५७ ते १९४७ या कालावधीतील प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील…
-
कराेनाविराेधातील लढाई सक्षमपणे लढू या -जिल्हाधिकारी निधी चौधरी
प्रतिनिधी. अलिबाग- राज्यामध्ये कोविड-19 रुग्णांमध्ये व करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्यूमध्ये…
-
या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा…
-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समृद्ध वृद्धापकाळ या विषयावर चर्चासत्र
मुंबई/प्रतिनिधी - येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1…
-
भारताच्या जी 20 अध्यक्षतेवरील "पीपल्स G20" या ईबुकचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - माहिती…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
आम्ही सावित्रीच्या लेकी या ग्रंथाचे उत्साहात प्रकाशन
सोलापूर : प्रतिनिधीमहिलांचा विकास झाला तरच समाजाचा आणि पर्यायाने देशाचा…
-
स्कॉर्पिन प्रकारातील ‘वागीर’ या पाचव्या पाणबुडीचे भारतीय नौदलाकडे हस्तांतरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- प्रकल्प -75 मधील कलवरी…
-
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांकडून दंड़ वसूली
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - स्वच्छ…
-
महिला आयोगाकडून क्षमताबांधणी संवेदनाजागृती' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय महिला आयोगाने…
-
केडीएमसीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुस-या टप्प्यातील उपक्रमाचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - आज विकसित भारत…
-
या दोन गावात एकही गावकरी गणपती घरी आणत नाही
कल्याण ग्रामीण - राज्यात,देशात किवा परदेशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा…
-
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन व फरक
प्रतिनिधी. पुणे - ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर…
-
कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कल्याण डोंबिवली मनपा सज्ज
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी महापालिका सज्ज असून कोरोना संक्रमित बालकांकरीता…
-
कँन्सर पिडीतांमध्ये आत्मविश्वास जागविणारे "संध्या" या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - आदर्श आई, पत्नी आणि परिचारिका या भूमिका…
-
आता या स्टोअरमध्ये मिळणार वाईन, सरकारचा मोठा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक…
-
बीएमसीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल…
-
कल्याणच्या या भागात उद्या सकाळी ६ते दुपारी २ पर्येंत लाईट नाही
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या १००/२२ केव्ही मोहने…
-
राष्ट्रीय कर्तव्यासाठी एकत्र या केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी याचे आवाहन.
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण-डोंबिवलीत दिवसदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.…
-
राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर…
-
'भारत ड्रोन शक्ती २०२३' या पहिल्यावहिल्या ड्रोन प्रदर्शनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी -देशातील संरक्षण…
-
शहीद जवान जयसिंग भगत यांच्यावर सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली/प्रतिनिधी - सियाचीन येथे सैन्य दलात…
-
भरारी पथकाच्या विशेष मोहिमेत तीन दिवसात साडेतीन कोटीच्या वीजचो-या उघडकीस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या…
-
जळगाव मध्ये “भारताचे संविधान” या विषयावरील मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - संविधान दिना निमित्त भारत…
-
दिल्ली, शक्ती आणि किल्तन या भारतीय नौदलातील जहाजांचे सिंगापूर येथे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
नाशिक येथे मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील…
-
कल्याण स्थनाकावर अन्य राज्यातून येणा-या नागरिकांना ॲन्टीजेन टेस्ट बंधनकारक
कल्याण/प्रतिनिधी - 1 एप्रिल रोजी 2400 पर्यंत गेलेली कल्याण डोंबिवलीतील…
-
पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांत होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २…
-
प्राण ते प्रज्ञा या पुस्तकाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - योगविद्या हे भारताने जगाला दिलेले तत्त्वज्ञान आहे. जगन्मान्य…
-
‘हर घर है डोनर’ या अनोख्या अवयव दान मोहिमेचा आरंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवयवदान करण्याची चळवळ व्यापक…
-
जनता ही सूज्ञ आहे,या वेळेस मशाल संसदेत जाणार-वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणूकीला काही…
-
जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा मुंबईतील उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासन…
-
दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या…
-
लिंग समानता आणि दिव्यांग समावशेकता या विषयावर होणार राष्ट्रीय परिसंवाद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - शहरी विकासामध्ये लिंग…
-
१ जून ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत मासेमारी बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग - महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन…
-
१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू,या असणार मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी - येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास…
-
अर्थाच्या अवती-भवती या ई-पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी. सोलापूर - अर्थशास्त्र आणि सर्वसामान्य जनतेतील हे सहसंबंध अधिक…
-
मेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणा-या हॉस्पिटलकडून १० हजारांचा दंड वसूल, केडीएमसीची कारवाई
कल्याण/प्रतिनिधी - मोकळया जागेत मेडिकल वेस्ट टाकणा-या हॉस्पिटलकडून १० हजारांचा दंड…
-
आयएमए कल्याणच्या वतीने महिला दिनानिमित्त माय हिमोग्लोबिन डायरी या सामाजिक उपक्रमाची सुरुवात
कल्याण प्रतिनिधी - आपल्या समाजोपयोगी कार्यातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या…
-
तलाठी भरती रद्द करा,एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घ्या या मागणीसाठी युवकांचा विराट मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - वेगवेगळ्या नोकरभरती मध्ये…
-
राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर…
-
अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या,या मागणीसाठी नीळ वादळ रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - नांदेड येथील अक्षय भालेराव…
-
या जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा
प्रतिनिधी. मुंबई - बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि…
-
शासकीय यंत्रणांचा गैरवापर या सरकार सारखा कोणीही केलेला नाही - अंजलीताई आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/jvHpSwDjwwg कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ठाणे जिल्हा…
-
मराठी राज्य नाट्य स्पर्धेत वास्तव या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात केले घर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…