नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – आशियाई देशांमध्ये पुन्हा एकदा चित्ता या जंगली प्राण्याचे अस्तित्व वाढवण्यासाठीच्या सामंजस्य करारावर दक्षिण आफ्रिका आणि भारताने आज स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांचा पहिला कळप भारतात आणला जाणार आहे. 2022 मध्ये नामिबियातून भारतात दाखल झालेल्या आठ चित्त्यांसोबत या चित्त्यांचं वास्तव्य असणार आहे. भारतात चित्त्याचं अस्तित्व पुन्हा एकदा निर्माण करण्याला भारतानं प्राधान्य दिलं आहे. यामुळे चित्त्यांच्या संवर्धन प्रक्रियेवरही दूरगामी सकारात्मक परिणाम होतील, यातून भारताच्या पर्यावरणीय इतिहासातील चित्त्यांची भूमिका पुन्हा एकदा प्रस्थापित करणे आणि त्यासोबतच स्थानिक समुदायांच्या उपजीविकेच्या पर्यायांमध्ये तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासह भारताची अनेक पर्यावरणीय उद्दीष्टे साध्य करता येऊ शकतील. फेब्रुवारीमध्ये १२ चित्ते भारतात आणल्यानंतर, त्यापुढे पुढची आठ ते दहा वर्षे दरवर्षी आणखी १२ चित्ते भारतात आणण्याचा सरकारचा विचार आहे.

चित्ता पुन्हा भारतात आणण्यासंबंधीच्या सामंजस्य करारामुळे भारतात चित्त्यांचे व्यवहार्य आणि सुरक्षितरित्या अस्तित्व निर्माण करता येण्याची दोन्ही देशांसाठीची प्रक्रिया सुलभ होऊ शकेल. यामुळे चित्त्यांच्या संवर्धनाच्या प्रक्रियेला चालना मिळेल तसेच, यासंदर्भातले परस्परांकडचे कौशल्य आणि ज्ञान परस्परांसोबत सामायिक केले जाऊ शकेल, याबाबतीतील क्षमतावृद्धीही केली जाऊ शकेल. यात मानव-वन्यजीव संघर्ष संपुष्टात आणणे, वन्यजीवांना पकडणे आणि त्यांचे स्थलांतर करणे या प्रक्रियेतील दोन्ही देशांच्या संवादात लोकसहभाग वाढवणे अशा मुद्यांचा या सामंजस्य करारात समावेश आहे. या सामंजस्य करारातील अटींनुसार, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, व्यवस्थाप-धोरण-आणि विज्ञानविषयक व्यावसायिक तज्ञांसाठीचे प्रशिक्षण, तसेच चित्त्यांच्या एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या स्थलांतरणासाठी द्विपक्षीय संरक्षण व्यवस्था प्रस्थापित करण्याशी संबंधित मुद्यांचा समावेश आहे.
या सामंजस्य करारातील मुद्दे कालसापेक्ष असतील किंवा नाही हे तपासण्यासाठी दर पाच वर्षांनी त्याचा आढावा घेतला जाणार आहे.
Related Posts
-
‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण…
-
एनएचएआय आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर हे देशात रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीमुळे जोडले…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
भारताचे राष्ट्रीय संग्रहालय आणि डेन्मार्कचे कोल्डिंग संग्रहालय यांच्यामध्ये सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डेन्मार्क येथील कोल्डिंग…
-
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान नागरी विमान वाहतूक सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारत…
-
एनटीपीसी आणि ऑइल इंडिया यांच्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतातील…
-
भारतीय नौदल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशांतर्गत…
-
दक्षिण मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयाने ८७६ कोटींची पकडली करचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दक्षिण मुंबई वस्तू आणि…
-
भारत आणि सौदी अरेबियाने वीज आंतरजोडणी, हरित/स्वच्छ हायड्रोजन साठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि सौदी…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - लष्कराच्या दक्षिण कमांडचे…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
भारतीय नौदलाचा तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन परिसंवाद संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या…
-
तापी आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - तापी व…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
नगर दक्षिण मधील २५ उमेदवार आजमावणार नशीब
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर लोकसभा मतदारसंघ…
-
रोग निदान आणि उपचारासाठी नवपद्धती ‘जिमोनिक्स, झेब्राफिश
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - रोग निदान व उपचारासाठी जिनोमिक्स,…
-
सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था…
-
मुंबईत एनएफडीसी आणि अर्जेंटिना चित्रपट महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.मुंबई/प्रतिनिधी - भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
डोंबिवलीत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आले आमने सामने
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडाच्या बाजारपेठेत विक्रीला जाणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतात उत्पादित केळी आणि…
-
यवतमाळ अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन
प्रतिनिधी . यवतमाळ, दि. २३ - पुजा करतांना देवासमोर लावण्यात…
-
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यात सागरी युद्ध सराव
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदल आणि रॉयल…
-
दुबईत‘प्रसारमाध्यम आणि मनोरंजन सप्ताहाचे’ उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - माहिती आणि प्रसारण…
-
भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आणि मलेशियाच्या…
-
जनता उपाशी आणि नेते मात्र तुपाशी - काकासाहेब कुलकर्णी
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर…
-
ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे पंतप्रधान यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे आणि दिवा दरम्यानच्या…
-
दक्षिण आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीकर प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमीक्रोन (omicron) कोवीड…
-
आरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आणि एएसआयच्या ९५०० पदांसाठी भर्तीचे वृत्त बनावट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरपीएफ म्हणजेच रेल्वे…
-
सोलापुरात शहर आणि जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
सोलापूर/प्रतिनिधी- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विकेंड…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…
-
कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजूर…
-
एसटी आणि बुलेटचा भीषण अपघात,तीन मित्राचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टिम. बीड - अहेर वडगाव या ठिकाणाहून…
-
हवामान आणि पर्यावरण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत-जपान निधीचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - राष्ट्रीय गुंतवणूक…
-
भारत आणि जपान यांचा संयुक्त हवाई संरक्षण सराव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय हवाई दल…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…