प्रतिनिधी.
मुंबई – राज्याचा पर्यावरण विभाग, मुंबई महापालिका आणि सी 40 सीटीज हवामान नेतृत्व गट यांच्यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी करारावर स्वाक्षरी केली.
सी 40 सिटी हवामान नेतृत्व गटाचे कार्यकारी संचालक श्री. मार्क वॅट्स, सी 40 सीटीजच्या दक्षिण आणि पश्चिम आशियाच्या क्षेत्रीय संचालक श्रीमती श्रुती नारायण ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, सी 40 सीटीज उपप्रादेशिक संचालक दिव्य प्रकाश व्यास, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी यावेळी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून यामुळे वाहतुकीचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. घनकचऱ्याचे विभाजन, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. शहरातील आरे येथील सुमारे ८०० एकर जागा राखीव वन म्हणून जाहीर करण्यात आली आहे. राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास चालना देण्यात येत आहे. कार्बन फूटप्रींटस् कमी करण्यासाठी व्यापक कार्यवाही करण्यात येत असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.
सी 40 शहरे हवामान नेतृत्व गटाचे कार्यकारी संचालक मार्क वॅट्स म्हणाले की, सी -40 शहरांच्या हवामान नेतृत्व समूहाच्या वचनबद्धतेची मुंबई शहर पुष्टी करीत आहे, हे पाहून आनंद वाटला. पर्यावरण रक्षणासाठी जगभरात होत असलेल्या विविध उपक्रमांची मुंबईत अंमलबजावणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.
दक्षिण आणि पश्चिम आशियाच्या विभागीय संचालक श्रीमती श्रुती नारायण म्हणाल्या की, आम्ही मुंबईसमवेत काम करण्यास उत्सुक आहोत. पर्यावरणासंदर्भात भरीव कार्य करुन मुंबई केवळ भारतातीलच नव्हे तर प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरही इतर शहरांसाठी एक उदाहरण उभे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामंजस्य करारानुसार हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या जगातील सर्वात मोठ्या शहरांचे जागतिक नेटवर्क असलेल्या सी 40 च्या ध्येयाशी मुंबई शहर वचनबद्ध झाले आहे. सी 40 सीटीज ग्रुप हा हवामान बदल रोखण्याविषयक ठाम कृती करण्यासाठी जगातील 97 मोठी शहरे जोडतो. निरोगी आणि अधिक शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्याचे या शहरांचे ध्येय्य आहे. 700 दशलक्षाहून अधिक नागरिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या एका चतुर्थांश भागाचे प्रतिनिधित्व करीत सी 40 शहरे स्थानिक पातळीवर हवामान बदलाच्या प्रश्नावर तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्वाकांक्षी कृती करण्यास वचनबद्ध आहेत.
Related Posts
-
मेळघाटच्या राख्या सातासमुद्रापार ; पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना…
-
ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती…
-
पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत वसुंधरा संवर्धन चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका…
-
सोलापूरच्या ए पी एम सी मार्केटमध्ये सोशल डिस्टनिंगचा उडाला फज्जा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर व जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात…
-
चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आशियाई देशांमध्ये पुन्हा…
-
पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन चालली विठुरायाची दिंडी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात निघालेल्या दिंडीमध्ये…
-
कॉप-२७ परिषद , पर्यावरण रक्षणासाठी महाराष्ट्रात ‘माझी वसुंधरा अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासन नागरिकांच्या सक्रिय सहभागातून…
-
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान नागरी विमान वाहतूक सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारत…
-
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जेष्ठ नागरिक सायकलवर करतायत महाराष्ट्र भ्रमंती
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - लोकसंख्येसह वाहनांचीही संख्या वाढत…
-
महावितरणच्या गो-ग्रीन अंतर्गत वीजबिल ई-मेलवर,पर्यावरण संवर्धनाला होते मदत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - छापील वीजबिलाऐवजी केवळ ई-मेल…
-
एनटीपीसी आणि ऑइल इंडिया यांच्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतातील…
-
रुग्ण सेवेबरोबरच पर्यावरण संवर्धन करणारा डॉक्टर
सोलापूर/प्रतिनिधी - पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी अनगर येथील हॉस्पिटलमध्ये…
-
पर्यावरण दिनानिमित कल्याण डोंबिवली मनपाचा झाडे लावा सेल्फी पाठवा उपक्रम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वृक्ष संवर्धनासाठी केडीएमसीने पुढाकार घेतला असून येत्या पर्यावरण…
-
भारताचे राष्ट्रीय संग्रहालय आणि डेन्मार्कचे कोल्डिंग संग्रहालय यांच्यामध्ये सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डेन्मार्क येथील कोल्डिंग…
-
नाशिकच्या सायकलस्वारांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे २२ सायकलवीर देशाच्या राजधानीत…
-
महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही - सी.टी. रवी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील भाजप नेते राज्यात सत्तांतर होणार असल्याचं वारंवार…
-
कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक,जेएसडब्ल्यू सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या…
-
बार्टी संशोधक लढ्यातील झुंजार युवा नेतृत्व हरपले
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - अमोल खरात…
-
रोटरीच्या वतीने कल्याणमध्ये ग्रामीण शेती, जमिनीचे संवर्धन, पर्यावरण विषयावर परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - शहरासह ग्रामीण भागात रोटरी…
-
पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी दिया मिर्झा,अफरोज शहा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य…
-
पर्यावरण दिनानिमित्त आगळा वेगळा उत्सव,केडीएमसी साजरा करणार निसर्गोत्सव
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण-पर्यावरण दिनानिमित कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनावतीने…
-
एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण…
-
एक हजार फुट व्हॅली क्रॉसिंग करून गिर्यारोहकांनी दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन…
-
आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित असलेल्या कर्नाटकातील…
-
कामा संघटना आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ पर्यावरण दिनी एकल प्लास्टिक बंदीची करणार जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती…
-
तांत्रिक सहकार्यासाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचा आयआयटी धनबादसोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोलकाता येथील एचसीएल…
-
हवामान आणि पर्यावरण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत-जपान निधीचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - राष्ट्रीय गुंतवणूक…
-
‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
कल्याणच्या के. सी. गांधी शाळेतर्फे क्रिकेटर तुषार देशपांडे यांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - एमएसडी म्हणजेच…
-
पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत केडीएमचा पर्यावरण दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - जागतिक पर्यावरण दिन आज…
-
शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्र
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - कल्याण - डोंबिवली शहरातील…
-
गांधी जयंतीनिमित्त मुंबई – देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ‘प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे’ (‘प्रगति से…
-
परिसंस्था, पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल राखायला हवा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - परिसंस्था, पर्यावरण आणि विकास…
-
राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करणारं तरुण नेतृत्व - अशोक चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया आघाडीची…
-
‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी…
-
पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पुढील चार-पाच दिवस हवामान…
-
केडीएमसीतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी बाग, माझा परिसर फोटोग्राफी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - दि.०५ जूनच्या जागतिक पर्यावरण…
-
एनएचएआय आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर हे देशात रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीमुळे जोडले…
-
जागतिक पर्यावरण दिवस निवडणूक आयोगाने साजरा केला
नेशन न्यूज मराठी टीम. निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांनी…
-
पर्यावरण संवर्धनासाठी मुक्तांगण स्कूलचा पर्यावरणपूरक राखी उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - इस्लामपूरच्या उपक्रमशील…
-
पुणे जिल्हातील यवत येथे जागतिक पर्यावरण दिनी,१५० देशी झाडांचे वृक्षारोपण
दौंड/हरीभाऊ बळी - दरवर्षी जागतिक पर्यावरण संरक्षण दिन ५ जूनला…
-
बुलढाण्यात २० मे पासून कोरडे हवामान राहण्याची शक्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात उन्हाळा असताना…
-
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्याला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
एन आर सी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण – एन आर सी स्कूल…