मुंबई/प्रतिनिधी – नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन व बुद्धीने एकत्र येणे आवश्यक असून अल्पसंख्याक सर्वधर्मिय नेत्यांनी, धर्मगुरूंनी केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांचा समान न्याय, शिक्षण व रोजगाराचा पाया मजबूत करावा, असे आवाहन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा यांनी केले.सह्याद्री अतिथीगृह येथे विविध धर्मियांच्या प्रतिनिधिंसोबत आयोजित बैठकीत श्री. लालपुरा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जगन्नाथ अभ्यंकर, अल्पसंख्याक विकास विभागाचे सहसचिव एस.सी.तडवी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सचिव एस.वाय. बर्वे उपस्थित होते.
श्री. लालपुरा म्हणाले, आपला देश विविधतेने नटलेला असून तीच आपली खरी ताकद आहे, देशातील सर्व धर्म व समाजांचा विकास व्हायला हवा. हा विकास शिक्षण, रोजगार व समान न्याय या त्रिसूत्रितूनच साधला जावू शकतो. त्यामुळे धर्माचा वापर राजकारण करण्यासाठी न होता तो आपल्या धर्मातील, समाजातील गरजू व्यक्तींना, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्हावा. विविध योजनांची माहिती नागरिकांना आपल्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध धर्मातील समस्या समजून घेता याव्यात, त्यावर चर्चा करून तोडगा काढता यावा, यासाठी लवकरच आंतरधर्मिय समन्वय समिती (इंटर रिलिजन कोऑर्डिनेशन कमिटी)ची स्थापना करण्याचे विचाराधीन असल्याचेही श्री.लालपुरा यांनी सांगितले. समाजात सदैव प्रेम, बंधुभाव वाढत राहावा यासाठी हा आयोग काम करत आहे. सर्वधर्मिय प्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचनांचे अल्पसंख्याक आयोग नेहमीच स्वागत करेल, असेही त्यांनी नमूद केले.
‘अल्पसंख्याक नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोग सदैव तत्पर असून त्यासाठी पुढाकार घेतला जात आहे’ असे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जगन्नाथ अभ्यंकर यांनी सांगितले. दरम्यान राज्य शासनाचे अल्पसंख्याकांच्या कल्याणाबाबतचे 147 प्रस्ताव केंद्र शासनाकडे दाखल असून त्यासाठी त्वरेने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती श्री.अभ्यंकर यांनी केंद्रीय आयोगाला केली.
उपस्थित सर्वधर्मिय प्रतिधींनी आपल्या समाजातील विविध प्रश्न समोर मांडून त्यावर तोडगा काढण्याची विनंती आयोगाला केली. यासर्व बाबींचा सारासार विचार करून आवश्यक ती पावले उचलली जातील अशी ग्वाही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंग लालपुरा यांनी यावेळी दिली. दरम्यान सर्व धर्मियांनी इतर धर्मांचाही अभ्यास करून राजकारणाला दूर ठेवून सत्याची कास धरत जनजागृती करण्यावर भर द्यावा, ज्ञानाचा व शासकीय योजनांचा प्रसार तळागाळातील नागरिकांपर्यत करावा, असे आवाहनही श्री.लालपुरा यांनी यावेळी केले.
या सर्वधर्मिय बैठकीत विविध अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यामध्ये दिनशॉ मेहता, भरत बाफना, विरेंद्र शहा, महेंद्र कांबळे, मौलाना सय्यद अतहर अली, मौलाना महमूद दर्याबादी, प्रकाश चोप्रा, राकेश जैन, हिरालाल मेहता, श्री. गुरू सिंह सभा संस्थेचे रघबीर सिंह गील, कुलवंत सिंह आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
Related Posts
-
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अपुऱ्या पावसाने…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रुमणे मोर्चा’
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - वैजापुर येथे…
-
विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. संभाजीनगर / प्रतिनिधी - एकीकडे मराठवाडा…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
DESK MARATHI NEWS ONLINE. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या काही…
-
विविध मागण्यांसाठी हजारो आशा स्वयंसेविका रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
ग्राम रोजगार सेवकांचा विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा/प्रतिनिधी - वर्ध्यात ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने…
-
रिपब्लिकन सेनेचा विविध मागण्यांसाठी केडीएमसीवर धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - विविध मागण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या…
-
एमपीएससीच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील…
-
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) - ११ जागा मॅनेजर (टेक्निकल) - २…
-
‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) एकूण जागा - ५ वयोमर्यादा – दि.…
-
रोजगार सेवकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - शासनामार्फत अनेक…
-
केडीएमसीवर आशा कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
कल्याण/प्रतिनिधी- वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे १५ जून पासून राज्यव्यापी संप…
-
विविध मागण्यांसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे साखळी उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - मराठा समाजाच्या…
-
कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचा केडीएमसीवर मोर्चा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध…
-
विविध मागण्यांसाठी आशा वर्कर यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - राष्ट्रीय आरोग्य अभियानातील चार…
-
आयकर विभागाचे मुंबईसह विविध ठिकाणी छापे
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - आयकर विभागाने 28.07.2022…
-
रक्षा मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव : इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७ शैक्षणिक…
-
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर/प्रतिनिधी - शांतीच्या वाटेवरून ज्ञानाची प्राप्ती करण्याच मार्ग ज्यांनी संपूर्ण…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
एल्गार कष्टकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - शासनाने सर्वांसाठी…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
एमटीडीसीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक…
-
केडीएमसीच्या आरोग्य सेवेच्या विविध पदांसाठी इच्छुकांची गर्दी
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य…
-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचितचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. शेवगाव - वंचित बहूजन आघाडी च्या…
-
विविध मागण्यांसाठी वंचितचे हल्लाबोल आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. उमरखेड/प्रतिनिधी - जिल्ह्यातील अपंग विधवा परितक्त्यांना…
-
शिवकालीन गडतोफांना सह्याद्री प्रतिष्ठानने दिली नवसंजीवनी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण -शिवकालीन गडतोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण अंबरनाथ…
-
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - पत्रकारांच्या न्याय्य…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
विविध मागण्यांसाठी आरोग्य केंद्रासमोर दहा गावातील सरपंचाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - जलंब येथील…
-
वंचितचे आदिवासी व भटक्या विमुक्त जमातीच्या विविध मागणीसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - विमुक्त जाती…
-
ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती
१. पदाचे नाव : आरोग्य निरीक्षक - ५० जागाशैक्षणिक पात्रता…
-
शिक्षक दिनीच शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. इगतपुरी/प्रतिनिधी - राज्यातील ३७ एकलव्य निवासी…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकारच्या विविध…
-
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
-
शिर्डी साईबाबा संस्थान कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - शिर्डी साईबाबा संस्थानच्या सिनियर…
-
कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत…
-
विविध मागण्यांसाठी सोलापुरात शिक्षकांचा महामोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - शिक्षकांना सर्वत्र…
-
मार्ड पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांवर मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा…
-
एमपीएससीच्या वतीने विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन…
-
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष…
-
ठाणे जिल्हातील विकासाच्या दृष्टीने सरकारकडे राष्ट्रवादीच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ठाणे जिल्हातील विकासाच्या दृष्टीने…
-
मुंबईत देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई…
-
विविध जिल्हात दरोडा,जबरी चोरी, घरफोड्या करणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दरोडा,…
-
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जनावरांचा विम्याचा निधी,…