कल्याण/ प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात कोणतीही दुर्घटना होवू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी फायर, इलेक्ट्रिक आणि ऑक्सिजन पुरवठयाचे ऑडिट करण्यासाठी शासनमान्य तज्ञ संस्थेची नेमणूक करावी, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संपन्न झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.
या बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, राजू पाटील, रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे ऑनलाईन आणि पालकमंत्र्याचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. राजेश कवळे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त आरोग्य प्रशासन सुधाकर जगताप, महापालिकेच्या वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समिर सरवणकर प्रत्यक्ष उपस्थित होते.

खाजगी रुग्णालयांची दोन वेळा बैठक घेवून त्यांना ऑडिट करुन घेणेबाबत स्पष्ट सुचना दिल्या आहेत आणि ऑक्सिजन पुरवठयाच्या नियमनासाठी त्रयस्थ पक्षिय लेखा परिक्षणाची नेमणूक केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. रुग्णालयातील ५० ते ६० टक्के ऑक्सिजन शिल्लक असेपर्यंत त्याची आगाऊ सुचना देणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री यांनी यावेळी मांडले असता काही रुग्णालये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल करुन घेतात आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो अशी माहिती आयुक्तांनी दिली.
रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक असलेले रेमिडीसिविर इंजेक्शन योग्य प्रमाणात दिले जात नाही याची पाहणी करण्यासाठी दक्षता पथक नेमावे, असे निर्देश पालकमंत्री यांनी या बैठकीत दिले. महानगरपालिकेने रेमिडिसिविरचा वापर, ऑक्सिजन पुरवठयाचे नियमन करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली असल्याची माहिती आयुक्तांनी या बैठकीत दिली त्याचप्रमाणे 30 हजार रेमिडिसिवरची मागणी पुरवठादारांकडे केली आहे असेही त्यांनी सांगितले. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून जास्त कोटा रिलीज झाला की ही समस्या सुटेल असा दिलासा पालक मंत्र्यानी यावेळी दिला.
रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाची सदयस्थिती कळत नाही त्यामुळे प्रत्येक रुग्णाची माहिती दिली जाणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री यांनी सांगताच महापालिकेच्या कोविड रुग्णालयांत हेल्पडेस्क तयार केले असून त्याद्वारे माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना दिली जाते, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
कोविड बाधित रुग्णाला बेड मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते, त्या कालावधीत त्याचे सॅचुरेशन कमी होते, अशा रुग्णांस तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करुन दयावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या बैठकीत केली. यासाठी महानगरपालिकेने मोठया प्रमाणात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची मागणी करावी, असे निर्देश पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिली. महानगरपालिकांकडून मागणी घेवून डीपीसी फंडातून हा खर्च करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बैठकीत दिली.
शहापूर,मुरबाड सारख्या ग्रामीण भागातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर द्यावेत अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी या बैठकीत केली, आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वेत ऑक्सिजन प्लांट तयार करण्यासाठी एक कोटींचा आमदार निधी देत असल्याची माहिती यावेळी दिली. तर ग्रामीण भागात कोरोना वाढीस इतर राज्यातून येणा-या स्थलांतरीत नागरिकांचा मुद्दा आमदार राजू पाटील यांनी उपस्थित करता सदर नागरिकांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यांनी यावेळी केले.
१ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी सुरु होणा-या लसीकरणासाठी १० प्रभागात १० सेंटरची व्यवस्था करण्यात येत असून प्रती सेंटर ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नविन सेंटरसाठी एसओपी तयार करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
Related Posts
-
कल्याण डोंबिवलीतील वाढता कोरोना प्रादुर्भाव, केडीएमसीत महत्वाची बैठक
कल्याण प्रतिनिधी- सध्या ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्या…
-
कोरोना निर्बंधांबाबत केडीएमसी आयुक्तांची कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली भेट
कल्याण प्रतिनिधी- वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये लागू करण्यात…
-
कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर महत्वाची बैठक,लवकरच निघणार तोडगा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत अधिक तक्रारी आल्या असून…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची ३९वी बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण…
-
रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली येथील रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश…
-
कल्याण पूर्वेत लग्न समारंभात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
कल्याण प्रतिनिधी- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
कल्याण मध्ये कोरोना टेस्टच्या नावाने प्रवाशांना लुबाडणारा बोगस टीसी गजाआड
कल्याण/प्रतिनिधी - कोरोना टेस्टच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला रेल्वे…
-
राष्ट्रव्यापी आंदोलनाला कल्याण डोंबिवलीतील ५०० अल्पबचत एजंटचाही पाठिंबा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - देशभर विविध…
-
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात ७४ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
कल्याण प्रतिनिधी- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच…
-
गडचिरोलीत कोरोना पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक
गडचिरोली/ प्रतिनिधी- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची…
-
कल्याण पूर्वेत शिवजयंती उत्सवात कोरोना योद्धांचा कृतज्ञता सन्मान पत्र देउन गौरव
कल्याण प्रतिनिधी -सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने…
-
मंत्रीमंडळाची बैठक ही मंदिर विकास मंडळाची बैठक होती - दिपक केदार
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाची…
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
भंडारा शहरात रुटमार्चद्वारे कोरोना जनजागृती
प्रतिनिधी. भंडारा - कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
शालेय विद्यार्थांच्या सहभागातून वॉकेथॉन रॅली संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. उस्मानाबाद / प्रतिनिधी - हैद्राबाद मुक्ती…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यात…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
आपुलकी बचत गटाचा वर्धापन दिन संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /प्रतिनिधी - महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
त्री- सेवा कमांडर्स परिषद -२०२३ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - हवाई…
-
कोरोना योद्धाची काळजी घेऊया कोरोनाला हरवूया
प्रतिनिधी . कल्याण - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसन…
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
कोळसा मंत्रालयाकडून वृक्षारोपण मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…