मुंबई प्रतिनिधी – येथील हाफकीन इन्स्टिट्युटमध्ये संसर्गजन्य रोगाचे संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ.विजय राघवन आणि अणुऊर्जा विभाग सचिव के.एन. व्यास यांच्या समवेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली.
मुख्य सचिव श्री.कुंटे म्हणाले, राज्य व देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी हाफकीन संस्थेच्या उल्लेखनीय योगदानाचा समृद्ध इतिहास आहे. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसते की महाराष्ट्रासह देशाचा पश्चिम भाग प्लेग, स्वाईन फ्लू इत्यादि संसर्गजन्य आजारांना मोठ्या प्रमाणात बळी पडला आहे. हाफकीन संस्थेमध्ये संसर्गजन्य रोगाचे उत्कृष्ट संशोधन केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची इच्छा असून अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मिळेल. अणुऊर्जा विभाग व केंद्र शासनाच्या विविध संस्थांच्या सहकार्याने या संशोधन केंद्राच्या निर्मितीला गती द्यावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी यावेळी केले.
बैठकीत डॉ.राजेंद्र बडवे यांनी विशेष अत्याधुनिक संस्था स्थापन करण्याबाबत सादरीकरण केले, ज्यामध्ये मूलभूत संशोधन व अभ्यासपूर्ण संशोधन असे दोन्ही विषय असतील. संस्थेच्या स्थापनेच्या दिशेने अंमलबजावणीसाठी एक कृती समिती गठित करण्याचा निर्णय झाला. केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजय राघवन आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव श्री.व्यास ह्यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवत सहकार्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, हाफकीन संस्थेच्या संचालक श्रीमती सीमा व्यास, हाफकीन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड, टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू श्री. पेडणेकर, आयसीटी मुंबईचे कुलगुरू श्री. पंडित आणि टीआयएफआरचे संचालक श्री. रामकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.
Related Posts
-
चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेमारी…
-
मंत्रीमंडळाची बैठक ही मंदिर विकास मंडळाची बैठक होती - दिपक केदार
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाची…
-
केंद्र सरकारने माकड चाळे थांबवावेत - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/aC8Y1-4_z0Q कोल्हापूर / प्रतिनिधी - कांद्याच्या…
-
दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यात…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक
मुंबई प्रतिनिधी - राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंघटित…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
डोंबिवलीत केंद्र सरकार विरोधात काँग्रसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वाढती महागाई आणि बेरोजगारी…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
पनवेल मधील कापड गल्ली मध्ये दुकानाला भीषण आग
NATION NEWS MARATHI ONLINE. पनवेल/प्रतिनिधी - पनवेल मधील कापड गल्लीमध्ये…
-
नगर दक्षिण मधील २५ उमेदवार आजमावणार नशीब
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर लोकसभा मतदारसंघ…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
कल्याणात राज्यातील तृतीय पंथीयासाठीचे पहिले निवारा केंद्र
कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक…
-
एमटीडीसीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक…
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आढावा बैठक
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा…
-
आता वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक…
-
कल्याण मधील मुस्लिम बांधवांचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिम कडील मुस्लिम मोहल्ल्या मधील मुस्लिम बांधव पूरग्रस्त चिपळूण,महाड,रत्नागिरी…
-
भिवंडी शिळ रस्त्या बाबत केडीएमसीत महत्वाची बैठक संपन
कल्याण प्रतिनिधी- भिवंडी ते शिळ या २१ किलोमीटर ४ पदरी रस्त्याचे…
-
केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला
कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे.…
-
१४६ खासदारांच निलंबन,केंद्र सरकार विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - दिल्ली येथे संसदेच्या…
-
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची ३९वी बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी…
-
दिंडोरी तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील वनी येथे…
-
रायगड मधील रेल्वे गेटमनचा खून करणारा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rsrR6w0kYDg?si=S3ko3zTz4XovCPpm रायगड / प्रतिनिधी - रायगड…
-
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना…
-
मुंबईत गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…
-
केडीएमसी मधील १३ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द
प्रतिनिधी. कल्याण - डोंबिवली महापालिकेतील 27 गावांमधून वगळलेल्या 18 गावांची…
-
कल्याण मधील पूरग्रस्त भागाचे तहसील कार्यालयामार्फत पंचनामे सुरु
कल्याण/प्रतिनिधी - दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी किनारी आणि खाडी…
-
केंद्र व राज्य सरकारच्या पापाची हंडी फोडणार आहे - यशोमती ठाकुर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - काँग्रेस नेत्या…
-
कल्याण मधील वाहतुकीत बकरी ईदनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण वाहतूक उप विभागाच्या हद्दीत…
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात…
-
नवी दिल्लीत सागरी सीमेवरील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारताच्या सागरी…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
दिलासादायक बातमी, डोंबिवलीत लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र होणार सुरू
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
-
केंद्र शासनाच्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या कौशल्य कृती आराखड्याची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता…
-
आजादी का अमृत महोत्सव’ कोअर समितीची बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे…
-
कल्याण मधील बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची अनोखी दिंडी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - “देवशयनी आषाढी एकादशीचे” औचित्य…
-
हॉटेल मधील दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद, वादातून एकाचा खून
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/ प्रतिनिधी - नवी…
-
विशाखापट्टण मधील पहिल्या एमसीए बार्ज यार्ड ७५ चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रिअर ॲडमिरल संदीप…