मुंबई प्रतिनिधी – राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंघटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. या छळापासून संरक्षण व्हावे, यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे असून सर्व विभागांनी नियमानुसार उचित कार्यवाही करावी, असे निर्देश देऊन विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत सांगितले.
कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक, अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव आय ए कुंदन, कामगार विभागाच्या सचिव विनिता वेद तसेच सामान्य प्रशासन, उद्योग, ऊर्जा, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तक्रारींची चौकशी करण्यासाठी सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिकस्तरावर तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा व त्यांच्या कार्यक्षेत्रातील लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करुन संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात. याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांना सादर करुन त्यांनी तो अहवाल महिला व बालविकास विभागास प्रत्येक वर्षाच्या ३० एप्रिलपूर्वी सादर करावा अशी तरतूद नियमानुसार असून याबाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार करावी, असे निर्देशही ॲड. ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत विशाखा समिती नेमणे अनिवार्य आहे. शासकीय तसेच खासगी कार्यालयात विशाखा समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळावा यासाठी कठोर पावले उचलावी, तसेच अंमलबजावणी करिता टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा, असे निर्देश यावेळी ॲड. ठाकूर यांनी दिले.
Related Posts
-
मंत्रीमंडळाची बैठक ही मंदिर विकास मंडळाची बैठक होती - दिपक केदार
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाची…
-
दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यात…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आढावा बैठक
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा…
-
भिवंडी शिळ रस्त्या बाबत केडीएमसीत महत्वाची बैठक संपन
कल्याण प्रतिनिधी- भिवंडी ते शिळ या २१ किलोमीटर ४ पदरी रस्त्याचे…
-
नाशिक मध्ये गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - अंबड तालुक्यातील…
-
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज ठाण्यात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - पालकमंत्री राधाकृष्ण…
-
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची ३९वी बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी…
-
आरोग्यसेतू ॲप’बाबत प्रभावी अंमलबजावणी करा - मुंबई शहर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यात आरोग्यसेतू ॲपबाबत प्रभावी अंमलबजावणी…
-
नवी दिल्लीत सागरी सीमेवरील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारताच्या सागरी…
-
ठाणे जिल्हा मान्सून तयारी आढावा बैठक
प्रतिनिधी . ठाणे - जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
आता शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकी मध्ये मतदान करता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
आजादी का अमृत महोत्सव’ कोअर समितीची बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे…
-
हाफकीन मधील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्र निर्मितीसाठी बैठक
मुंबई प्रतिनिधी - येथील हाफकीन इन्स्टिट्युटमध्ये संसर्गजन्य रोगाचे संशोधन केंद्र…
-
देशभर एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीची प्राथमिक बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशात…
-
लोकसभा २०२४ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आता किरकोळ विक्रीस मनाई
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण…
-
वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नी दोन दिवसात होणार बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महानिर्मिती महावितरण…
-
कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर महत्वाची बैठक,लवकरच निघणार तोडगा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत अधिक तक्रारी आल्या असून…
-
वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न
प्रतिनिधी. अकोला - वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक…
-
आयबीसेफची मागणी,अजित पवार यांना आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून हटवा
सोलापूर/प्रतिनिधी - मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षणासाठी सरकारने मंत्री गट सामिती…
-
आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक
प्रतिनिधी . मुंबई - सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या…
-
एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार - परिवहनमंत्री अनिल परब
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
-
कल्याण डोंबिवलीतील वाढता कोरोना प्रादुर्भाव, केडीएमसीत महत्वाची बैठक
कल्याण प्रतिनिधी- सध्या ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्या…
-
शेतकरी नेते व साखर कारखानदार यांच्यातील ऊस दराची बैठक निष्फळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - शेवगाव तहसील कार्यालय…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राबाबत मंत्रालयात आढावा बैठक
प्रतिनिधी. मुंबई - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात…
-
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद - येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य…
-
गडचिरोलीत कोरोना पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक
गडचिरोली/ प्रतिनिधी- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची…
-
कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात कोणतीही दुर्घटना होवू नये…
-
सन २०२२-२३ ची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - – जिल्ह्यातील शेती उत्पादन…
-
गुंतवणुकीसंदर्भातील भारत-संयुक्त अरब अमिराती उच्चस्तरीय संयुक्त कृतीदलाची ११ वी बैठक
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- गुंतवणुकीवरील भारत-संयुक्त अरब अमिराती …
-
कोविड व्यवस्थापन, नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
प्रतिनिधी. पुणे - कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी…
-
सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व…
-
साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन…
-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिके
प्रतिनिधी . कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत…
-
विद्यार्थीनींनी बनवल्या पर्यावरणपूरक राख्या
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - वर्धा जिल्हातील…
-
रत्नागिरी येथे कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज…
-
प्रसादातून २०० भाविकांना विषबाधा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा लोणार तालुक्यातील…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
भिवंडीत साजरी झाली पोषणाची मंगळागौर
भिवंडी/प्रतिनिधी - गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…
-
कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाच्या पाडसाचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - गणुर येथे हरणाच्या पाडसाचा…
-
टँकरचा ब्लास्ट झाल्याने नागरिकांमध्ये दहशत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यातील भोयर…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
मतदान करण्यासाठी नागरिकांच्या मोठया रांगा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - देशभरात आज लोकसभा…