मुंबई प्रतिनिधी – कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर पार पडल्यानंतर यंदाचे कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. वीस-वीस आठवड्यांच्या दोन सत्रात येत्या डिसेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन कृषी शिक्षण धोरणांच्या आखणीसाठी तसेच यापुढे उच्च शिक्षणप्रवेशाच्या पात्रतेसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सोबतच बारावीच्या परीक्षेचे गुणप्रमाण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. या समितीने एक महिन्याच्या कालमर्यादेत दि. ३० एप्रिलपर्यंत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राज्यातील ‘प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा’संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार डॉ.राहूल पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उच्च व तंत्रशिक्षणचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, कृषी सचिव एकनाथ डवले, ‘सीईटी’चे आयुक्त चिंतामणी जोशी यांच्यासह विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू (व्हीसीद्वारे) तसेच प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावर्षीची कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालस्तरावर करण्यात यावी. कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन येत्या एक एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. यंदाचे कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी झालेला विलंब लक्षात घेऊन शैक्षणिक सत्रातील सुट्ट्या कमी करुन तसेच शैक्षणिक तासिका वाढवून वीस-वीस आठवड्यांच्या दोन सत्रात हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येणार आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परिक्षेच्या (सीईटी) गुणांसह बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरणे तसेच त्याच्या प्रमाणाची निश्चिती करण्यासाठी समितीचे गठण करण्यात यावे. या समितीमध्ये शिक्षणतज्ज्ञांसह संबंधित क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असावा. या समितीने अभ्यास करुन दि. ३० एप्रिलपर्यंत एक महिन्याच्या कालमर्यादेत अहवाल शासनाला सादर करावा. राज्यातील इतर अभ्यासक्रमांचे नवीन शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्याधर्तीवर नवीन कृषी शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह, कृषी तज्ज्ञ, कृषी विद्यापीठाचे आजी-माजी कुलगुरु, सनदी अधिकारी, यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती गठीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
Related Posts
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
राज्यातील ७० हजाराहून अधिक कृषी केंद्र चालकांचां बेमुदत बंदचा इशारा
नेशन मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - कृषी केंद्र चालकांवर कठोर…
-
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कृषी पणन…
-
कृषि यांत्रिकीकरण योजनेत कृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा समावेश
मुंबई/प्रतिनिधी - कृषि विद्यापीठांनी विकसित केलेले कृषि यंत्र व अवजारांचे उत्पादन करण्यासाठी खाजगी…
-
टोळ धाड किडीची वेळीच उपाययोजना करा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे आवाहन
प्रतिनिधी. चंद्रपूर - वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ सोलापूर उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर प्रतिनिधी- राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत शुक्रवारी पुण्यश्लोक…
-
कृषी विभागाच्यावतीने मुंबईत प्रथमच मुलुंड येथे २८ ऑगस्ट २०२१ रोजी रानभाज्या व कृषि माल महोत्सव
ठाणे/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’…
-
दिल्ली स्थित सफल फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला विधानसभा उपाध्यक्ष यांची भेट
नवी दिल्ली/प्रतिनिधी- राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा शेतमाल आणि वनउपज प्रत्यक्ष रिटेल…
-
कृषी उन्नतीसाठी रत्न कृषी महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी - शेती हा भारतातील प्रमुख…
-
जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी…
-
कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कृषी विभागाची एक महत्वपूर्ण…
-
राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन
पुणे/प्रतिनिधी - अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आपल्या जिल्ह्याची शेती ही…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
कृषी विभागामार्फत गावोगावी राबण्यात येणार बीजप्रक्रिया मोहीम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या…
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
कृषी केंद्रात बियाणांचा साठा अपुरा पडल्याने शेतकरी संतप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - पावसाळा सुरू व्हायला…
-
कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी ३० टक्के राखीव- कृषी मंत्री
धुळे/प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
डोंबिवलीत वंचितच्या वतीने कृषी कायद्याविरोधात निदर्शने
प्रतिनिधी. डोंबिवली - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
भारत कृषी महोत्सवात गजेंद्र रेडा ठरतोय आकर्षणाचा केंद्र बिंदू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - स्वर्गीय आमदार भारत…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
कृषी संजीवनी सप्ताहात कृषीमंत्री थेट शेतकऱ्याच्या बांधावर
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्ह्यात जास्तीत जास्त समृद्ध आणि प्रगतशील शेतकरी…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
कल्याणातील मराठी शाळेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद, मोबाईलविना शिक्षण थाबलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले सुरु
कल्याण/प्रतिनिधी -आजच्या इंग्रजीच्या रेट्यातही मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या निवडक…
-
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी नांदेड कृषी…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नदी व खाडी…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
कृषी कर्ज मित्र योजना, शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या…