मुंबई/प्रतिनिधी – मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते.
सन 2022-2023 या वर्षातील, दि. 01 जानेवारी 2022 ते 30 जून 2022 या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन या 127 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी, प्रती प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण शुल्क रूपये 450/- तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा रूपये 100/- एवढे राहील.
प्रशिक्षणार्थीच्या पात्रतेसाठीचे निकष पुढीलप्रमाणे :-
- प्रशिक्षणार्थी क्रियाशिल मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणार्थीचे वय18 ते 35 या मर्यादेत असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणार्थी किमान4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्ड धारक / आधार कार्ड धारक असावा.
- प्रशिक्षणार्थीचा विहीत परिपूर्ण अर्ज असावा त्या अर्जावर संबंधित संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास,अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.
या आयोजित प्रशिक्षणासाठी निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहीत नमुन्यात अर्ज करावा. आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मंबई-61 येथे दिनांक 21 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वर्सोवा, मुंबई. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Related Posts
-
सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मत्स्य व्यवसायाचा विकास आणि…
-
सोलापूर विद्यापीठात टीव्ही व रेडिओ स्टुडिओ आणि पुरातत्व संग्रहालयाचे ऑनलाइन उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये टीव्ही व रेडिओ…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२३-२०२४ या वर्षातील…
-
एक कोटीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासनाची भिवंडीत कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनाने…
-
आयएनएस त्रिकंद आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव कटलास एक्सप्रेस २३ मध्ये सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आखाती प्रदेशात 26 फेब्रुवारी ते 16 मार्च 2023 दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव/ कटलास एक्सप्रेस 2023 (IMX/CE-23) मध्ये आयएनएस त्रिकंद सहभागी झाले आहे. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या सामाईक उद्दिष्टासाठी तसेच व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी 50 पेक्षा अधिक देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय सागरी संस्थांच्या या युद्धसरावात ही भारतीय युद्धनौकाही युद्धाभ्यास करत आहे. IMX/CE-23 हा जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय सागरी सरावांपैकी एक आहे. भारतीय नौदलाने पहिल्यांदाच यात सहभाग घेतला असला तरी, CMF द्वारे आयोजित केलेल्या सरावात भारतीय नौदलाचे जहाज सहभागी होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, 22 नोव्हेंबर रोजी, आयएनएस त्रिकंदने सीएमएफच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन सी स्वॉर्ड 2 मध्ये भाग घेतला होता. सी स्वॉर्ड 2 आणि IMX/CE-23 अशा युद्ध सरावांमध्ये सहभाग घेतल्यामुळे भारतीय नौदलाला आयओआर मधील सागरी भागीदारांसोबत संबंध अधिक भक्कम करण्यास तसेच आंतर-कार्यान्वयन आणि सामूहिक सागरी क्षमता वाढविण्यास मदत मिळते. त्याशिवाय प्रादेशिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी विधायक योगदान देण्यासाठीही या युद्धसराव उपयुक्त ठरतो.
-
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यात सागरी युद्ध सराव
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदल आणि रॉयल…
-
दहशतवादाचा मार्ग सोडून विणकामाचं प्रशिक्षण घेत असलेल्या लोकांशी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांनी साधला संवाद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आसाम/प्रतिनिधी - ईशान्येकडील राज्यांमध्ये खादी आणि…
-
आयएनएस सातपुडा, P8 I सागरी गस्त विमाने बहुराष्ट्रीय नौदल सरावासाठी ऑस्ट्रेलियात दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलातर्फे…
-
सागरी इंजिन देखभाल प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्यास मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
प्रतिनिधी. मुंबई - वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय,…
-
जपान-भारत सागरी सराव २०२२ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. बंगाल/प्रतिनिधी - भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या…
-
ॲग्रोटेक मासिकाच्या मत्स्यव्यवसाय विशेषांकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी- शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता असून शेततळ्यात, विहीरीत…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
- ‘प्राचीन भारतातील सागरी युद्ध मोहिमा’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मेरीटाईम हिस्ट्री…
-
'सह्याद्री' युद्धनौकेचा, पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय सागरी युद्ध सरावामध्ये सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
एचडीएफसी बँक व फ्यूएल स्वयंसेवी संस्थेमार्फत १ हजार ८०० तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी - एचडीएफसी बँक आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत…
-
आयएनएस सुनयना सेशेल्समधे दाखल, संयुक्त सागरी बलांच्या सरावात भारतीय नौदलाचा पहिल्यांदाच सहभाग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑपरेशन सदर्न रेडीनेस…
-
सागरी राष्ट्रांमधील मैत्री दृढ करण्यासाठी भारतीय नौदल जहाज किल्तानची मुआरा आणि ब्रुनेईला भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदल…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…
-
पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव सुरु
नवी दिल्ली/प्रतिनिधी - पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने रेफरी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कल्याण/प्रतिनिधी - जयपूर, राजस्थान येथे नुकतेच स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या…
-
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून महिलांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण
प्रतिनिधी. ठाणे - जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत आकर्षक बांबू सॅनीटायझर स्टँडची निर्मिती
प्रतिनिधी. चंद्रपूर - आपल्या कल्पकतेसाठी व सामाजिक दायित्वासाठी अग्रेसर असणाऱ्या…
-
नवी दिल्लीत सागरी सीमेवरील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारताच्या सागरी…
-
कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीचे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ,…
-
आता शेतकरी, शेतमजुरांनाही वनामती आणि रामेती संस्थांमधून प्रशिक्षण मिळणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – राज्यातील कृषि आणि कृषि संलग्न…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
बार्टी व उद्योग संचालनालयाच्या हाय टेक प्रशिक्षण कार्यक्रमात ९५ तरुणांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग व परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षणासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू
मुंबई/प्रतिनिधी - वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने…
-
१९ वर्षानंतर भारताला यजमानपद, ‘ऑप्टिमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - तब्बल 19 वर्षानंतर भारतात…
-
भारतीय नौदलाचे तरकश जहाज सातव्या संयुक्त सागरी सरावासाठी दक्षिण आफ्रिकेत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाचे आयएनएस…
-
शिलाई केलेल्या जहाज बांधणीच्या प्राचीन भारतीय सागरी परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचा समारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - अनेक…
-
महाराष्ट्र सागरी मंडळाचा भारतीय सागरी विद्यापीठासोबत सामंजस्य करार,तरुणांना मिळणार नौकानयन विषयाचे प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य प्रशिक्षण, कौशल्य वृद्धीसंदर्भात…
-
मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेचा प्रचार…
-
ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याबाबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या…
-
सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ‘महास्वीम २०२३
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी…
-
डायमंड लीगपूर्वी फिनलंडच्या कुओर्टाने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रामध्ये नीरज चोप्रा प्रशिक्षण घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक…