नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण – ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार खमनी सुभाषिश बॅनर्जी यांनी १ जानेवारी रोजी त्यांचे पती सुभाषिश बॅनर्जी (६५) यांना त्यांच्या घरातुन मनजीत कुमार यादव व त्याचे दोन साथीदार यांनी पाच लाख रुपयासाठी जबरदस्तीने अपहरण करुन नेल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी लागलीच सपोनिरी दत्तात्रय सानप यांना तक्रारदार यांची तक्रार घेवुन त्याप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला.
डोंबिवलीत राहणारे शुभाशिष बॅनजी हे शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव नावाच्या शिपींग एजंटने तीन तरुणाना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रुपये दिले. बॅनर्जी याने या तिन तरुणांसाठी काम शोधले. त्यांचा व्हिजा तयार केला. यासाठी मनजीत याने दिलेले पैसे खर्च झाले. या तीन तरुणांची श्रीलंकेस जाण्यकरीता तारीख निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने तिघांना क्वारंटाईन करण्यात आले. १५ दिवस क्वारंटाईन असल्याने व्हिजाची मुदत संपली. मनजीतकडून दिलेल्या पैशाचा तगादा लावण्यास सुरुवात झाला. बॅनर्जी याने स्पष्ट सांगितले की, सर्व पैसे खर्च झाले. मात्र मनजीत काही थांबला नाही. त्याने दोन साथीदारांसह धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांच्यासोबत बॅनर्जी यांचे अपहरण केले.
अपहरणाची माहिती कळताच बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या नंतर मानपाडा पोलिसांनी तपास सुरु केला. या दरम्यान मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. पोलिसांकडे ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. तसेच तांत्रिक बाबीचा तपास करून पोलिसांनी नालासोपारा येथील गोराई नाक्या जवळील एका हॉटेल मध्ये छापा मारून बॅनर्जी यांची सुटका करून मनजीत यादव व त्याचे दोन साथीदार धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांना ताब्यात घेतले. आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश मध्ये राहणारे असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Related Posts
-
५० लाखाची खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, चार खंडणीखोरांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील एका प्लायवुड…
-
घरफोड्या करण्याऱ्या सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/-NydJhPQU9M डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली मानपाडा…
-
चैन स्नेचिंग करणाऱ्या आरोपींना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी…
-
मानपाडा पोलिसांनी सराईत चोरट्याला उत्तर प्रदेशात ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. डोंबिवली/प्रतिनिधी -२२ गुन्हयात फरार असलेल्या…
-
विक्रीसाठी ३ वर्षीय मुलाचे अपहरण, महिलेसह तीन आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - घरासमोरील मोकळ्या मैदानात…
-
डोंबिवलीत दोन सराईत सोनसाखळी चोरांना मानपाडा पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - भिवंडीतील दोन तरूण कल्याण-डोंबिवली…
-
मानपाडा पोलिसांनी दुचाकी व रिक्षा चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली- मोटरसायकली चोरीच्या गुन्हे दाखल होताच…
-
किरकोळ वादातून खुनाचा गुन्हा, मानपाडा पोलिसांनी आरोपीला १ तासात केली अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - किरकोळ कारणावरून हत्या…
-
इलेक्ट्रॉनिक चिप लावून स्टील चोरी करणाऱ्या ७ जणांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणारे…
-
बनावट आधारकार्डचा वापर करून ॲमेझॉन व फ्लिपकार्टला गंडा, आरोपींना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - बनावट आधारकार्डव्दारे ॲमेझॉन…
-
सोलापुरात मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोलापूर /प्रतिनिधी - सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने त्याचे…
-
विष्णूनगर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. डोंबिवली - कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या…
-
दुचाकी चोरट्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दौंड/प्रतिनिधी- दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनच्या परिसरातून दुचाकी चोरींच्या घटना…
-
मेळघाटातील धारणी पोलिसांनी तोतया पोलिसांना ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - सावधान राहण्याची…
-
मंदिरातील दागिने चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिंडोशी हद्दीतील सुभाष लेन…
-
गावठी पिस्टलसह ४ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोलापूर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
कल्याणातील मूर्तिकार चैन स्नेचरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने…
-
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमा केल्या १६१ बंदुका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - दहशत माजविण्याच्या इराद्याने गावठी…
-
साक्री खून प्रकरणी, पसार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - शेत नांगरणीचे…
-
चौकीदाराला ठार करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - गुन्हा हा लहान…
-
मुंबईत रुग्णालयातून मुल चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील कांदिवली पोलिसांनी…
-
महाराष्ट्रासह परराज्यात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
बालसुधार गृहात १४ वर्षीय बालिकेचा गळफास,उपचारादरम्यान मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगाव शहरातील…
-
मुंबई आग्रा महामार्गावर ६५ लाखांचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - धुळ्यातील जाणाऱ्या मुंबई…
-
अज्ञात वाहनाच्या धडकेने ३ वर्षीय मादी बिबट्याचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/pIzhYMVd6ZQ?si=ljRcUZGrt4Z6i-lB अमरावती/प्रतिनिधी - अमरावती चांदुर…
-
दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात दरोडा…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
आठ वर्षीय चिमुकली कोरोनावर भारी रुग्णालयातून मिळाली सुट्टी
प्रतिनिधी . बुलडाणा दि. २३ - सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर…
-
डोंबिवली दुर्घटनेतील आरोपी मलय मेहताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील एमआयडीसीतील…
-
रेल्वेत चोरी करणार भामट्यांला पोलिसांनी केले गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मेल एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण…
-
अक्षय तृतीयेला गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - पुरोगामी महाराष्ट्रात आजही…
-
इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोरास ठाणे पोलिसांनी केले जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या…
-
घरात घुसून सराफा व्यापाऱ्याची हत्या, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील तिवसा…
-
गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस…
-
वॉकिंगसाठी गेलेल्या व्यक्तीची मारहाण करुन लूट, तिघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - वॉकिंगसाठी गेलेल्या व्यक्तीला…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, ५८ वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - घरात एकट्याच असणाऱ्या 58…
-
एटीएम फोडताना चोरट्याला रंगेहात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - कल्याण - शिळ रोडवर…
-
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या महिलेस पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात…
-
घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आतापर्यंत तुम्ही चोरी,लूटमार…
-
बँक एजंटला लुटणाऱ्यांना साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - बँकेच्या पिंग्मी…
-
कल्याणात बंदूक घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - येत्या नवीन दिवसाबरोबर…
-
देशभरात घरफोडी करणार्या अट्टल आरोपीला वर्धा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वर्धा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात चोरी ,घरफोडी…
-
बावीस वर्षीय युवतीची प्रेमसंबंधातून गळा दाबून हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - स्त्री पुरुष…
-
डोंबिवलीत विद्यार्थ्यांना गांजा पुरवणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/3FggrzkHTgQ डोंबिवली - धुळ्यातील आदिवासी भागातून…
-
फोर्टिस रुग्णालयाच्या टीमने ७९ वर्षीय आजीला दिले नवजीवन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी…