कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाराष्ट्र राज्यात वेगवेगळया जिल्हयात सराफा दुकान फोडुन घरफोडी चोरी करणे, दरोडें, दरोडयाची तयारी, खुनाचा प्रयत्न व सोनसाखळी चोरी अश्या अकरा गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. शिवासिंग विरसिंग दुधानी (२८) रा. आंबवली असे अटक केलेल्या पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारच नाव आहे.
१८ जून रोजी सकाळच्या सुमारास फिर्यादी पुनम सिंग (५७) या कल्याण पश्चिम भागातील ठाणगेवाडीकडुन रामबागकडे जाणाऱ्या रोडवरून मॉर्निंग वॉक करीत होत्या. त्याच सुमारास ठाणगेवाडी भागात मोटारसायकल वरून समोरून आलेल्या दोन आरोपी पैकी मागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून धूम ठोकली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्हयाच्या आरोपीचा शोध घेण्याकरीता खास पथकाची नेमणूक करण्यात आली. या तपासामध्ये सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलच्या तांत्रीक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत माहीती प्राप्त करून सराईत गुन्हेगार हा पॅरोल रजेवर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर आंबिवली रेल्वे स्टेशन परीसरात पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली.
पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडे सखोल चौकशी केली असता तो पॅरोल रजेवर असताना त्यानी त्याच्या साथीदारासह रसायनी पोलीस स्टेशन रायगड, वडकी पोलीस स्टेशन यवतमाळ, वडनेर पोलीस स्टेशन वर्धा, मौदा पोलीस स्टेशन नागपुर, जवाहरनगर पोलीस स्टेशन भंडारा, साकोली पोलीस स्टेशन, लावणी पोलीस स्टेशन भंडारा या ठिकाणी सराफा दुकाने फोडून घरफोडी केली असून या गुन्हयात तो फरार होता. आतापर्यत एकूण ११ गुन्हयात अटक करणे बाकी असल्याची माहिती सहा. पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.
या आरोपीने साथीदारासह दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न सरकारी नोकरावर हा सोनसाखळी चोरी. मोटार सायकल चोरी अशा प्रकारचे २३ गुन्हे केले आहेत. आरोपी विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती पोलीस पथक काढत आहे. आरोपी शिवासिंग विरसिंग दुधानी याने त्याचे साथीदारासह कल्याण परीसरात चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असून महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या ४ गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे. या गुन्हयातील मंगळसूत्र, रोख रक्कम, रोडा कंपनीची सीबी शाईन मोटार सायकल असा एकूण १, लाख ३४, हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे. इतरही गुन्हयाचा तपास पोलीस पथक करीत आहेत.
सहा. पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि कल्याणजी घेटे, पोनि. संभाजी जाधव, पोनि. प्रदिप पाटील, सपोनि. दिपक सरोदे, देविदास ढोले, पोहवा निकाळे, चित्ते, भालेराव, शिर्के, पोना भोईर, मधाळे, हासे, टिकेकर, जाधव, भालेराव आदींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज व तांत्रीक मुददयांवर गुन्हयाचा अविरतपणे व चिकाटीने तपास करून आरोपीला अटक केली आहे.
Related Posts
-
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिडको पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रात घरफोडी करणाऱ्या…
-
दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर महात्मा फुले चौक पोलिसांची स्थानबध्दतेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस…
-
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, २४ गुन्हांची उकल करत ६ आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/hg1VHBrMFXg कल्याण -कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी…
-
क्रांतिबा महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त…
-
राजधानीत महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - थोर समाजसुधारक महात्मा…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
एक लाखासाठी ६ महिन्यांच्या बाळाचे अपहरण,५ आरोपींना महात्मा फुले चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण/प्रतिनिधी - एक लाख रुपयांसाठी ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या…
-
घरफोडी करणाऱ्या आरोपीस आणि रोख रक्कमेचा अपहार करणाऱ्या नोकरास महात्मा फुले चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणच्या महात्मा फुले चौक…
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
कल्याणच्या महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला दुचाकी गाड्यांचा विळखा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन…
-
कल्याण मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र रेखाटून अभिवादन
कल्याण प्रतिनिधी - महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून…
-
दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या…
-
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्याचे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - अखिल भारतीय…
-
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार
जालना/प्रतिनिधी- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने…
-
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळावतीने कर्ज योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू…
-
परराज्यातून मुंबईत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईत ६ गुन्हेगारांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/BgSDyM-bWes?si=12XjOmmxDOiyJGU5 मुंबई/प्रतिनिधी - परराज्यातून मुंबईत…
-
आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा ज्योतिराव फुले जन…
-
आरोग्य महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार. सर्वसामान्य रूग्णांना दिलासा
मुंबईः राज्यातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची…
-
गुन्ह्यांची शंभरी पार केलेल्या सराईत गुन्हेगाराला कर्नाटकातून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/RPRFqbqaNrQ कल्याण/प्रतिनिधी - देशभरात गुन्ह्यांची शंभरी पार…
-
डोंबिवलीत दोन सराईत सोनसाखळी चोरांना मानपाडा पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - भिवंडीतील दोन तरूण कल्याण-डोंबिवली…
-
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे
प्रतिनिधी. यवतमाळ - कोरोना प्रार्दुभावामुळे स्थगित करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव…
-
राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ शासनाचा महत्वपूर्ण निर्णय .
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा…
-
सराईत गुन्हेगाराकडून ४ लाख किमतीचा २७ किलो गांजा हस्तगत,महात्मा फुले पोलिसांची कारवाई
कल्याण/ प्रतिनिधी -कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील पाहीजे…
-
महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षे पूर्ण, ठाण्यात सत्यशोधक दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- महात्मा जोतिबा फुले व…
-
उबेर चालकाची हत्या करून कार चोरनाऱ्या आरोपीना बेड्या,कल्याण महात्मा फुले पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - उबेर कार चालकाची हत्या करत कार चोरून…
-
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना नॉन कोवीड रुग्णांवर उपचारासाठी अंगिकृत १२ रुग्णालयांना निर्देश
प्रतिनिधी . अकोला- सार्वजनिक आरोग्य विभागाचा दि.२३ मे २०२० च्या…
-
कुंपणाने शेत खाल्ले दरोडा टाकणारा निघाला कर्मचारी,तीन आरोपी गजाआड,महात्मा फुले पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरातील आभा इमारतीत असलेल्या…
-
भिवंडीत घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत चोरट्यांना अटक, ६३ लाख ९३ हजारांचा मुद्देमालही जप्त
भिवंडी/प्रतिनिधी - अनलॉक काळात भिवंडीत घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असतांनाच नारपोली…
-
क्रांतीबा ज्योतिबा फुले.
संघर्ष गांगुर्डे भारतीय समाज रचनेची कायापालट करून वादळ निर्माण करणारे क्रांतीबा.भारतीय स्त्रियांसाठी…
-
गावठी पिस्टलसह एकला अटक
रत्नागिरी/प्रतिनिधी - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली…
-
प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात…
-
वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक
प्रतिनिधी. पुणे - पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या…
-
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केडीएमसीतर्फे अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…
-
डोंबिवली पश्चिमेतील स्वामीनारायण सिटी चौक ते दिनदयाळ चौक रस्त्यावर नो-पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी- डोंबिवली पश्चिमेतील स्वामीनारायण सिटी चौक,…
-
सराईत चोरांना वाशी पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी- नवी मुंबईतील वाशी…
-
सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा हस्तगत
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - धुळे शहरातून…
-
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
एटीएम फोडणारा रंगेहात अटक, घटना सीसीटीव्हीत कैद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/TV8goaAFFZY?si=jDPLh4GjnAqZKo0V नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील…
-
जामनेरच्या भोंदू बाबाला धुळ्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - भविष्य सांगण्याचा…
-
भिवंडीत नगरसेवक ५० लाखाची लाच घेताना अटक
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महानगरपालिकेचे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना…
-
रानडुकराची शिकार करून मांस विक्रीचा प्रयत्न, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - रानडुकराची शिकार करून…