नेशन न्युज मराठी टिम.
नागपूर/प्रतिनिधी– महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क नागपूरात तयार करण्यात येणार असून या पार्कचे डिझाईन पुर्ण झाले आहे. पुर्व नागपूरातील लता मंगेशकर उद्यानाजवळील खाली जागेवर या उद्यानाचे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास द्वारे दोन महिन्यात चालू होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामारर्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजीत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (एडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम – अल्मिको, नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र -सी.आर.सी. नागपूरच्या वतीने आयोजित सामाजिक सहाय्यता शिबीरा अंतर्गत मोफत सहायक साधने वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार उपस्थित होते.याप्रसंगी आमदार मोहन मते, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन. बी, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग पार्कविषयी माहिती देतांना गडकरी म्हणाले की, या दिव्यांग पार्क मध्ये दिव्यांग तसेच जेष्ठांना आनंद, मनोरंजन, प्रशिक्षण, ब्रेल लिपी अश्या सर्व प्रकारच्या सुविधा राहणार आहेत. या सामाजिक सहायता शिबीरात हातभार लावणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केलं. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी 27 फेब्रुवारी ते 23 एप्रिल 2022 या कालावधीत राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नागपूर शहरातील 28,000 आणि ग्रामीण नागपुरातील 8,000 अशा सुमारे 36,000 लोकांची तपासणी करण्यात आली. या सर्वांना 2 लाख 41 हजार उपकरणे व साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व उपकरण व साहित्याची एकूण किंमत 34.83 कोटी रुपये आहे.
या उपकरणांच्या वितरणासाठी नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, आज हा या मालिकेतील पहिला कार्यक्रम होता . आज, दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील 9,018 लाभार्थ्यांना एकूण 66 हजार उपकरणे देण्यात आली आहेत, ज्यांची एकत्रित किंमत 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.या 43 प्रकारच्या उपकरणांमध्ये प्रामुख्याने तीन चाकी सायकल व्हील चेअर, चालण्याच्या काठ्या, डिजिटल श्रवणयंत्र, दृष्टिहीनांसाठी स्क्रीन रीडिंग असलेले स्मार्ट फोन, ब्रेल कॅन (फोल्डिंग कॅन), यांसारखी साधने आणि साहित्य समाविष्ट आहे. कृत्रिम हात आणि पाय देखील यात समाविष्ट आहेत. या योजनेसाठी आधार कार्डवर आधारित नोंदणी चालू आहे.
या सर्व योजनांचा उद्देश दिव्यांगांना समाजाच्या मुख्य धारेत आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी यावेळी केले. सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या ‘अल्मिको’ या सहायक उपकरण बनवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या दिशेने प्रयत्नशील आहे . नागपुरात प्रस्तावित दिव्यांग पार्कमध्ये दिव्यांगाच्या बौद्धिक वाढीसाठी तसेच मनोरंजनासाठी अॅकॉस्टिक रुम, लोकोमोटर सुविधा, सुगमतेसाठी बॅटरी कार, व्हिलचेअर, रेलिंगची व्यवस्था, गंध आणि स्पर्शावरुन ओळखता येणारी पुष्पवाटीका असणार आहे. या पार्कच्या उभारणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आवश्यक तो सर्व निधी पुरवणार असे आश्वासनही वीरेंद्र कुमार यांनी यावेळी दिलं.
या शिबीरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते दिव्यांगाना साहित्य वितरित आले. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक उपस्थित होते.
Related Posts
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे/प्रतिनिधी - पुणे महानगरातील विमानतळ, मेट्रो प्रकल्प तसेच नदी विकास प्रकल्पाला गती…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगतीमार्ग बांधण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद- औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय सूक्ष्म, लघु व…
-
कल्याण डोंबिवलीत शिवसैनिक आक्रमक, केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात जोरदार निदर्शने
कल्याण/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…
-
सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री यांचे सकारात्मक आश्वासन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - खेलो इंडिया…
-
अहमदनगर आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार - मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग…
-
नरेंद्र मोदींनी भारत कधीच जोडलाय तुम्ही आधी तुमची पार्टी जोडा - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी नंतर…
-
ड्रोनवरील अनुभूती केंद्र' या प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - नवोन्मेषाला चालना आणि…
-
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडियाच्या ‘डॅशबोर्ड’चे केले अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा व्यवहार…
-
उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी तेलबिया उत्पादनाकडे वळण्याची गरज - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कृषी उत्पादन संस्थाचे काम…
-
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘कस्तूरी कॉटन भारत’ संकेतस्थळाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य…
-
केडीएमसीचे खराब रस्ते,अस्वच्छता पाहून केंद्रीय मंत्री नाराज,अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोबिवली महानगर पालिकेत…
-
ऑस्कर पुरस्कारप्राप्त एलिफंट व्हिस्परर्सच्या टीमची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
कॉप २७ परिषदेच्या समारोप सत्रात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली भारताची भूमिका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यूएनएफसीसीसीच्या कॉन्फरन्स ऑफ…
-
गड-किल्ल्यांच्या रोपवेसाठी महाराष्ट्रातून येणारे सर्व प्रस्ताव मंजूर करणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड - महाराष्ट्राला विशेषतः कोकणाला गड-किल्ल्यांचा…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते समुदाय रेडिओ पुरस्कारांचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
बातम्यांच्या प्रसारणात वेगापेक्षा अचूकता महत्त्वाची - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - "विश्वसनीय बातमी सादर…
-
आयआयटी मुंबईच्या नवीन वसतिगृहाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र…
-
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या पोर्टलचा प्रांरभ
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय क्रीडा दिन…
-
मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग/प्रतिनिधी- मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत…
-
दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा, कल्याणच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देणे सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आतापर्यंत कल्याण त्याच बरोबर…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संत्रा उत्पादक बाजार…
-
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची ३९वी बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी…
-
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - डॉक्टर रुग्णांची काळजी…
-
पोलीस बांधवांना राख्या बांधून दिव्यांग मुलांचे रक्षाबंधन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यातील अभिनय…
-
कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारत जोडो यात्रेदरम्यान…
-
प्राध्यापक संघटच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार
औरंगाबाद/प्रतिनिधी - प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व…
-
इटीसी केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले इको फ्रेंडली बीजगणेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - 19…
-
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य…
-
पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव सुरु
नवी दिल्ली/प्रतिनिधी - पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव…
-
अमरावतीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात धनगर बांधव आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - मंत्री राधाकृष्ण…
-
“सक्षम ॲप” ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर शेतकऱ्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टिम. सातारा/प्रतिनिधी - खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून…
-
सोलापुरात केंद्रीय पथकापुढे शेतकऱ्यानी मांडल्या व्यथा
प्रतिनिधी. सोलापूर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने सिना व…
-
चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करा,वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - उच्च व तंत्र शिक्षण…
-
नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी
नवी दिल्ली/प्रतिनिधी - नागपूर येथील नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय…
-
लिथुआनियामध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालय सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जनावरांचा विम्याचा निधी,…
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…