नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली – ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता.
यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीव्दारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाईन मत नोंदणी सुरू झाली होती. हे मतदान 31 जानेवारी 2022 च्या रात्रीपर्यंत सुरू होते.
चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंच आणि 6 फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोटया आकर्षंक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या. चित्ररथावर मोठया आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारी विविध जैव विविधता दर्शविण्यात आले. ‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती, चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरले. माळढोक पक्षी, खेकडा तसेच, मासा, वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांचे मन जिंकली होती.
महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखील या चित्ररथाला ऑनलाईन मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी सर्व समाजमाध्यमांच्याद्वारे विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये महाराष्ट्राला सर्वांधिक 23 टक्के मते मिळाली होती. ऑनलाईन मतदानात उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात चुरस होती. सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर प्रदेश 21 टक्के ऑनलाईन मते मिळवून आघाडीवर होता. महाराष्ट्रास या टप्प्यात 17 टक्के मते प्राप्त झाली होती. मात्र अंतीम टप्प्यात झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्राने 23 टक्के मते मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश- (22 टक्के) तर, तिसरा क्रमांक हा जम्मु व काश्मीर- ( 13 टक्के ).
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक बिभीषण चवरे यांच्या देखरेखीखाली या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली. हा चित्ररथाची संकल्पना रेखाचित्र व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या तरूण मूर्तीकार व कलादिग्दर्शक यांनी केले होते. यावर्षीचा हा चित्ररथ नागपूरच्या ‘शुभ ॲड्स’ ने तयार केला आहे. संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे आणि राहूल धनसरे व त्यांच्या 30 मूर्तीकार व कलाकारांसह भव्य प्रतिकृतीचे काम प्रत्यक्ष दिल्लीतील रंगशाळेत पूर्ण केले होते.
Related Posts
-
दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त,…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
डोंबिवलीत सापडला पांढऱ्या रंगाचा कावळा
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीजवळील उंबर्ली हे गाव कावळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध…
-
महाराष्ट्राचा प्रजासत्ताकदिनी राजपथावर जैवविविधता मानके यावर चित्ररथ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या…
-
ऑनलाईन राष्ट्रीय पातळीवरील बुद्धा संगीत स्पर्धा २०२० मध्ये डोंबिवलीच्या ज्योती चौहान प्रथम
डोंबिवली - बुद्धा संगीत स्पर्धा २०२० मध्ये डोंबिवलीची ज्योती चौहान…
-
भिवंडीत साजरी झाली पोषणाची मंगळागौर
भिवंडी/प्रतिनिधी - गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…
-
मच्छिमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा
मुंबई - डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात…
-
प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी…
-
‘स्वच्छ सर्वेक्षणात’ महाराष्ट्राचा डंका, राज्याला एकूण २३ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘स्वच्छ सर्वेक्षण -2022’…
-
कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाच्या पाडसाचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - गणुर येथे हरणाच्या पाडसाचा…
-
फुलविक्रेत्या महिलेला लुटणाऱ्या भामटे गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीमध्ये फुले आणण्यासाठी…
-
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नॅशनल कॅडेट…
-
प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी शिक्षण या प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
-
टँकरचा ब्लास्ट झाल्याने नागरिकांमध्ये दहशत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यातील भोयर…
-
मलेशियातील पोर्ट क्लांग येथे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - आग्नेय आशियामध्ये…
-
‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका द्वितीय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये नवी मुंबई युवक सहभागात देशात प्रथम
नेशन न्युज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी -17 सप्टेंबर ते 2…
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
राज्यात स्वच्छतेत अंबाजोगाई बस स्थानक प्रथम क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - राज्यातील बस…
-
साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ति वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनी राजधानी…
-
मतदान करण्यासाठी नागरिकांच्या मोठया रांगा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - देशभरात आज लोकसभा…
-
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजनेचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशभरातील अनुसूचित जमातीच्या…
-
खेलो इंडिया युवा स्पर्धा हरियाणा २०२२ साठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - हरियाणा येथे होत असलेल्या…
-
वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा…
-
अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर पर्येंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक,…
-
नागरी सेवेतील महाराष्ट्र’ या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यातून प्रथम आलेल्या मृणाली जोशी यांची मुलाखत
मुंबई/प्रतिनिधी- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षा…
-
मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी -जालना जिल्ह्यात मनोज…
-
आता महाराष्ट्राचा ‘राज्यमासा’ म्हणून सिल्व्हर पापलेट’ ओळखला जाणार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oQ59n4LsCv4?si=xBVeTNd-x8bfns8T रत्नागिरी/प्रतिनिधी - ‘सिल्व्हर पापलेट’ मासा…
-
६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा,कल्याण केंद्रातून हार्मनी बिटवीन मिस्टर अँड मिसेस परस्पर प्रथम
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - ६० व्या महाराष्ट्र राज्य…
-
कोल्हापुरात म्हशी पळवण्याची अनोखी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कोल्हापुर/प्रतिनिधी - हलगीचा कडकडाट… घुंगराचा…
-
प्रधानमंत्री आवास योजना अभियानात कल्याण तालुका प्रथम
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - केंद्र शासनाच्या सर्वांसाठी…
-
जलशक्ती मंत्रालयाकडून देशातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर, महाराष्ट्र प्रथम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जलसंधारण योजना राबविण्यात…
-
कल्याणच्या गावात वासूदेवांमार्फत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/9C6Hl1EzVyI?si=Aakzdu0WxecI_CZ5 कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
प्रथम वर्षाची जी.डी.आर्ट पदविका ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
प्रतिनिधी. मुंबई - कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता जी.डी.आर्ट…
-
साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन…
-
कल्याणात महापुरुषांच्या स्मारकावरच बॅनर बाजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - राजकीय पक्षाचे कार्यकर्ते…
-
उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव
प्रतिनिधी. मुंबई - प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण…
-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिके
प्रतिनिधी . कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत…
-
डोंबिवलीत रिफायनरी प्रकल्पविरोधात कोकणवासी रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे -कोकणात रिफायनरी प्रकल्प सुरू…
-
विद्यार्थीनींनी बनवल्या पर्यावरणपूरक राख्या
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - वर्धा जिल्हातील…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची प्रथम चाचणी नियोजनबद्ध पध्दतीने संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शालेय शिक्षण…
-
रत्नागिरी येथे कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज…
-
निर्माल्यातील फुलांपासून साकारली गणेश मूर्ती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या…
-
केडीएमसीच्या डॉक्टरांनी प्रथम लस टोचून घेऊन केला कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ
प्रतिनिधी. कल्याण - सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचविणारी कोविशिल्ड लस कल्याणमधील…
-
प्रसादातून २०० भाविकांना विषबाधा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा लोणार तालुक्यातील…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…