मुंबई/ प्रतिनिधी – पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची मान उंचावली आहे, अशा शब्दात कौतुक करून, अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तिचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
अल्फियाला शासनाकडून 3 लाख रोख रक्कमेचा पुरस्कार देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. तसेच पुढील स्पर्धांच्या सरावासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांनी सांगितले. पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले आहे.
अल्फिया पठाणने गुरुवारी पोलंडमधील किल्स येथे झालेल्या एआयबीए पुरुष आणि महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत उदयोन्मुख चॅम्पियन बनली. ज्युनिअर आशियाई विजेती अल्फिया ने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अनुभवी असलेल्या माल्डोवाच्या डारिया ला तीनही फेऱ्या मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करुन पाचही पंचांना आपल्या बाजूने 5-0 अशा फरकाने निर्णय द्यायला भाग पाडून विजय प्राप्त केला.
Related Posts
-
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ठाण्याच्या ओम,अस्मितला सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे सुरू असलेल्या…
-
महाराष्ट्राच्या पुत्राला कर्तव्यावर असताना वीरमरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/ प्रतिनिधी - आपल्या जिवाची…
-
कल्याणात रंगले महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आट्यापाट्याचे सामने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oG01TQhsVyI कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य…
-
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील…
-
वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या हर्षदा गरुड यांचे मुख्यमंत्री यांच्याकडून अभिनंदन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई-जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या…
-
महाराष्ट्राच्या खारफुटी जंगल संवर्धन आणि संरक्षणाची केंद्राकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - खारफुटीजंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी…
-
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई /प्रतिनिधी - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना…
-
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये
मुंबई/प्रतिनिधी - जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या…
-
एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे - केंद्रीयमंत्री रामदास आठवले
कल्याण/प्रतिनिधी - उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप…
-
खेलो इंडिया युथ गेम्स, महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाची विजयी घोडदौड कायम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा -येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
भिमशक्ती शिवशक्ती एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शिवसेना आणि वंचित बहुजन…
-
जनतेसाठी पदपथ स्पर्धेतील विजेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या चार शहरांचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘जनतेसाठी पदपथ’ या केंद्रीय गृहनिर्माण…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शोभा यात्रेने शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - “या जगात आपण मानव…
-
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा, ५० मीटर रायफल प्रोनमध्ये तेजस्विनी सावंत, पुष्कराज इंगोले यांना सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कोल्हापूरची ऑलिम्पियन तेजस्विनी सावंत…