नेशन न्यूज मराठी टीम.
औरंगाबाद/प्रतिनिधी – “या जगात आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत तर मानवी गुणांचा अंगीकार करु या आणि यथार्थ मानव बनून जीवन जगू या.” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये मानवतेच्या नांवे प्रेषित केलेल्या आपल्या संदेशामध्ये व्यक्त केले.
औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी परिसरात सुमारे 300 एकर मैदानावर आयोजित या तीन दिवसीय विशाल निरंकारी संत समागमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला आहे. विदेशातूनही शेकडो भक्त या समागमामध्ये सहभागी झाले आहेत.
सद्गुरु माताजी म्हणाल्या, की ज्या परमात्म्याने या सृष्टीची रचना केली आहे त्याचाच अंश प्रत्येक मानवामध्ये आत्म्याच्या रूपात विद्यमान आहे. मनुष्य जेव्हा परमात्म्याला जाणून घेतो तेव्हा त्याला प्रत्येकामध्ये परमात्म्याला पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. त्याच्या मनात एकत्वाचा भाव उत्पन्न होतो. मग तो आहार, वेशभूषा, उच्च-नीच, जाती-पाती इत्यादीतील विभिन्नतेमुळे कोणाचा द्वेष करत नाही. त्याच्या मनातील द्वेषाच्या भिंती जमिनदोस्त होऊन प्रेमाचे पुल निर्माण होतात. मनामध्ये जेव्हा ईश्वराचा निवास होतो तेव्हा सर्व गोष्टी आध्यात्मिकतेने युक्त होतात. परमात्म्याच्या जाणीवेमध्ये केलेली प्रत्येक गोष्ट आपसुकच मानवतेने युक्त होते.
तत्पूर्वी आज सकाळी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) अंतर्गत मार्गावर आयोजित केलेल्या भव्य शोभा यात्रेने या संत समागमाचा प्रारंभ झाला. या शोभायात्रेमध्ये सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी हे दिव्य युगुल एका फुलांनी सुशोभित खुल्या वाहनामध्ये विराजमान राहून शोभायात्रेद्वारे त्यांच्या समोरुन जाणाऱ्या भक्तगणांचे अभिवादन स्वीकारत त्यांना आशीर्वाद प्रदान करत होते.
या शोभायात्रेमध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेमाच्या अलौकिक भावनांनी युक्त होऊन आपापल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत भाविक-भक्तगण मानवतेच्या रंगांचे दर्शन घडवताना दिसत होते. त्यामध्ये वाशिममधून पावली नृत्य, अकोला व कोटारी आंध्र प्रदेश येथून बंजारा नृत्य, शहापूर येथून तारपा नृत्य, मुंबई, महाड व सावरगांव येथून लेझिम, राळेगणसिद्धी व कळंबोली येथून दिंडी, जामखेड येथून समूह नृत्य, शिवडी (मुंबई) व कोपरखैरणे (नवी मुंबई) येथून वारकरी, चिपळूणमधून ढोल पथक, विट्ठलवाडी येथून समूह नृत्य, महाड येथून आदिवासी नृत्य, दापोली व पालघर येथून कोळी नृत्य, कराडमधून धनगरी गजनृत्य, चारोटी येथून तारपा नृत्य इत्यादिंचरा समावेश होता.
शोभा यात्रेच्या अंतिम टप्प्यात स्वयं सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी त्यामध्ये सहभागी झाले. शोभा यात्रा समागमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येताच समागम समितीच्या सदस्यांनी समस्त साध संगतच्या वतीने या दिव्य युगुलाचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. त्यानंतर समागम समितीचे सदस्य आणि मिशनचे अन्य अधिकारी यांनी दिव्य युगुलाला समागम पंडालमधून मुख्य मंचापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या पालखीचे नेतृत्व केले. या प्रसंगी पंडालमध्ये उपस्थित भक्तगण आपल्या हृदयसम्राट सद्गुरूला आपल्या दरम्यान पाहून हर्षभरित झाले आणि धन निरंकारचा जयघोष करत त्यांनी दिव्य युगुलाचे हार्दिक अभिनंदन व अभिवादन केले. अत्यानंदाने अनेक भक्तांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूच्या धारा प्रवाहित झाल्या.
महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक संत समागमाच्या निमित्ताने आज दुपारी संत निरंकारी मंडळाच्या प्रेस व पब्लिसिटी विभागाच्या मेंबर इंचार्ज राजकुमारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पत्रकार परिषद समागम स्थळावरच घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींनी समागमसंबंधी माहिती जाणून घेतली.
Related Posts
-
संत निरंकारी मिशनने आयोजित केलेल्या २ शिबिरांमध्ये १४९ युनिट रक्तदान
मुंबई प्रतिनिधी- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने…
-
ईद मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची भव्य मिरवणूक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या धामधूमी…
-
निरंकारी सद्गुरुंनी विरार नगरीत दिला एकत्वाचा दिव्य संदेश
नेशन न्यूज मराठी टीम. विरार/प्रतिनिधी - ‘‘ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा ईश्वराची ओळख होते…
-
संत निरंकारी मिशनकडून देशभरात ५० हजारहून अधिक यूनिट रक्त संकलित
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक…
-
निरंकारी भक्तांनी केले भायखळा स्टेशन चकाचक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - अलिकडेच यूनेस्कोकडून आशिया पॅसिफिक वैश्विक सांस्कृतिक…
-
मतदान जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भव्य बाईक रॅली
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Vw7QuEgYOxA?si=5qHZTxN-uBiuYjDw कल्याण/प्रतिनिधी -गेल्या निवडणूकीतील कल्याण…
-
संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५४ जोडपी विवाहबद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/प्रतिनिधी - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या…
-
मुसळधार पावसातही निरंकारी मिशन मार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी -मुसळधार पाऊस पडत असूनही आपले…
-
श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु
औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक…
-
संत निरंकारी मिशनने एकाच दिवसात तीन रक्तदान शिबिरांमध्ये ४१४ युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनची सामाजिक…
-
कल्याणात रंगले महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आट्यापाट्याचे सामने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oG01TQhsVyI कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य…
-
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - उन्हाळ्याची सुरुवात झाली…
-
संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ परियोजने अंतर्गत कोपरखैरणे येथे ३२४ वृक्षांची लागवड
कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह परियोजने अंतर्गत…
-
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख…
-
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई /प्रतिनिधी - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या…
-
संत निरंकारी मिशनच्या वतीने एक हजार बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर मानवतेसाठी समर्पित
दिल्ली /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात भव्य सभा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - सतत दौऱ्यावर असणारे…
-
डोंबिवलीत साकारली पद्मदुर्ग किल्याची भव्य प्रतिकृती
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवलीतील अरुण निवास मित्र मंडळाने 'दुर्ग पद्मदुर्ग…
-
भक्तिभावपूर्ण वातावरणात ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टिम. हरियाणा/प्रतिनिधी - ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण…
-
संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन…
- बीसीसीआय च्या वार्षिक प्लेअर कराराची घोषणा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020…
-
जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण
अलिबाग/प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ,…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी झाली रोमहर्षक सेवादल रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ‘’समर्पणाने युक्त आणि अहंभावाने मुक्त असते…
-
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील…
-
५६वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत…
-
भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी
कल्याण प्रतिनिधी- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६, २७…
-
आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देत भव्य रॅलीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब…
-
निरंकारी सद्गुरु माताजींच्या शुभहस्ते ७५व्या वार्षिक संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा/प्रतिनिधी - १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या…
-
जीवनाला नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देणाऱ्या निरंकारी संत समागमाची यशस्वीपणे सांगता
मुंबई प्रतिनिधी- ‘‘आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये…
-
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण
नेशन न्युज्म मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई येथील…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
कांदिवलीत ११० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी…
-
महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने मारली बाजी, जिंकले सुवर्णपदक
मुंबई/ प्रतिनिधी - पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद…
-
संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन
जालंदर / प्रतिनिधी - संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे…
-
निरंकारी भक्तांकडून कल्याणमध्ये 235 युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - संत निरंकारी…
-
१९ मार्चला नदी साक्षरतेविषयी मुंबईत भव्य नृत्यनाट्याचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
चेंबूर येथील निरंकारी भवनात कोविड लसीकरण केंद्र सुरु तर दादरमध्ये ८१ निरंकारी भक्तांचे रक्तदान
मुंबई /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या चेंबूर स्थित मुंबईतील मुख्य…
-
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष,…
-
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप, महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/संघर्ष गांगुर्डे - ‘स्वतःला शांती व प्रेमाचे…
-
विठ्ठलवाडी येथे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आध्यात्मिक जागृतीच्या…
-
भर पावसात मानवसेवेचे ब्रीद जपत ११२ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची निष्काम…
-
संत निरंकारी मिशनच्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० नागरिक लाभान्वित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु…
-
मराठा आरक्षण आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी भव्य ट्रॅक्टर्स मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालन्यात मराठा…
-
बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
प्रतिनिधी. मुंबई - महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले…
-
महाराष्ट्राच्या पुत्राला कर्तव्यावर असताना वीरमरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/ प्रतिनिधी - आपल्या जिवाची…
-
महाराष्ट्राच्या खारफुटी जंगल संवर्धन आणि संरक्षणाची केंद्राकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - खारफुटीजंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी…