महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार राष्ट्रपती पोलिस पदक,राज्याला एकूण ७४ पोलिस पदक

नवी दिल्ली/प्रतिनिधी – पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेकरिता ४५ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी शौर्य पदक श्रेणीमध्ये ६३० व सेवा पदक श्रेणींमध्ये ७५० असे एकूण १ हजार ३८० पोलीस पदक जाहीर झाली आहेत. शौर्य पदक श्रेणीत २ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमजी), तर ६२८ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि सेवा पदक श्रेणीत विशेष सेवेसाठी ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत.

यामध्ये महाराष्ट्राला एकूण ७४ पदक मिळाली आहेत. शौर्य पदक श्रेणीत २ आणि सेवा पदक श्रेणीत ८८ अशा देशातील एकूण ९० पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश असून त्यांची नावे पुढील प्रमाणे. शौर्य पदक श्रेणीत महाराष्ट्राला एक ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ 1. सुनील दत्तात्रय काळे, हेडकॉन्स्टेबल, केंद्रीय राखीव पोलीस दल. (मरणोत्तर) सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्राला एकूण तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’1 श्री आशुतोष कारभारी डंबरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि आयुक्त, स्टेट इंटेलिजन्स विभाग, मुंबई.2 श्री अशोक उत्तम अहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर, ओझर एअरपोर्ट सुरक्षा, नाशिक ग्रामीण.3 श्री विनोदकुमार लल्ताप्रसाद तिवारी, पोलीस उप निरीक्षक, एच.एस.पी. यवतमाळ.

शौर्य पदक श्रेणीत राज्यातील एकूण २५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ 1. लिंगनाथ नानैय्या पोर्टेट, पोलीस हेडकॉन्स्टेबल2. मोरेश्वर पत्रू वेलाडी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल3. बिच्छू पोच्या सिदम, पोलीस कॉन्स्टेबल4. श्यामसे ताराचंद कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल5. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल6. गोवर्धन धनाजी कोळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त7. हरी बालाजी एन, आयपीएस, अतिरिक्त पोलीस आयुक्त8. प्रविण प्रकाशराव कुलसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल9. सडवली शंकर आसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल10. योगेश देवराम पाटील, पोलीस उपनिरिक्षक11. सुदर्शन सुरेश काटकर, पोलीस उपनिरिक्षक12. रोहिदास शिलुजी निकुरे, हेडकॉन्स्टेबल13. आशिष देवीलाल चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल14. पंकज सीताराम हलामी, पोलीस कॉन्स्टेबल15. आदित्य रवींद्र मडावी, पोलीस कॉन्स्टेबल16. रामभाऊ मनुजी हिचामी, पोलीस कॉन्स्टेबल17. मोगलशाह जीवन मडावी, पोलीस कॉन्स्टेबल18. ज्ञानेश्वर देवराम गावडे, पोलीस कॉन्स्टेबल19. राजेंद्र कुमार परमानंद तिवारी, सहाय्यक पोलीस निरिक्षक ‍ि20. विनायक विठ्ठलराव आटकर, पोलीस कॉन्स्टेबल21. ओमप्रकाश मनोहर जामनिक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल22. मंजुनाथ हुचप्पा सिंगे, अतिरिक्त पोलीस निरिक्षक23. नवनाथ ठकाजी ढवळे, उप विभागीय पोलीस अधिकारी24.अरिंदकुमार पुराणशाह मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल25.शिव पुंडलिक गोरले,

पोलीस कॉन्स्टेबल सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्रातील एकूण ४५ पोलिसांना ‘पोलीस पदक’ 1. श्री मधुकर किसनराव सतपुते, कमांडन्ट, औरंगाबाद.2. श्री शेखर गुलाबराव कुऱ्हाडे, उप पोलिस आयुक्त (तांत्रिक), पोलिस मोटर वाहतूक विभाग, नागपाडा, मुंबई.3. श्री सुरेंद्र मधुकर देशमुख, सहाय्यक आयुक्त पोलिस, गुन्हे शाखा, पुणे शहर.4. श्रीमती. ज्योत्स्ना विलास रसम, पोलिस सहाय्यक आयुक्त, डी.एन. नगर विभाग, नवीन लिंक रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई.5. श्री ललित रामकृपाल मिश्रा, सहाय्यक कमांडन्ट, नागपुर6. श्री मधुकर गणपत सावंत, पोलीस निरीक्षक (सहाय्यक आयुक्त), स्टेट इंटेलिजन्स विभाग, एस.बी. मार्ग, कुलाबा, मुंबई7. श्री राजेंद्र अंबादासजी राऊत, सशस्त्र पोलीस निरीक्षक, अमरावती.8. श्री संजय देवराम निकुंबे, पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलिस स्टेशन, मुंबई.9. श्री दत्तात्रय रघुनाथ खंडागळे, पोलीस निरीक्षक, फोर्स वन, गोरेगाव पूर्व मुंबई.10. श्री कल्याणजी नारायण घेटे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणे शहर.11. श्री चिमाजी जगन्नाथ आढाव, पोलीस निरीक्षक, भायखळा पोलिस स्टेशन, मुंबई. 12. श्री नितीन प्रभाकर दळवी, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, डीएन रोड मुंबई. 13. श्री मोतीराम बक्काजी मडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, इंटेलिजन्स सेल, गडचिरोळी. 14. श्री उल्हास सीताराम रोकडे, पोलीस उपनिरीक्षक, डीजीपी कार्यालय कुलाबा, मुंबई. 15. श्री सुनील जगन्नाथ तावडे, पोलीस उपनिरीक्षक, उत्तर नियंत्रण कक्ष, मुंबई. 16. श्री सुरेश नामदेव पाटील, पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर. 17. श्री हरिश्चंद्र गणपत ठोबरे, पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी), स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, एस.बी. रस्ता, कुलाबा मुंबई. 18. श्री संजय वसंत सावंत, पोलीस उपनिरीक्षक, रिडर ब्रॉंच, रायगड. 19. श्री संतोष सीताराम जाधव, पोलीस सब-इन्स्पेक्टर रिझर्व्ह, पोलिस प्रशिक्षण केंद्र, ननवीज दौंड, पुणे.20. श्री बाळू भीमराज कानडे, सहाय्यक उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, औरंगाबाद ग्रामीण.21. श्री विष्णू मैनाजी रकडे, सहाय्यक उप निरीक्षक, अँटी करपशन ब्यूरो, औरंगाबाद.22. श्री पोपट कृष्णा आगवणे, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा -1, मुंबई. 23. श्री सुभाष श्रीपत बुरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलिस हेड क्वार्टर, नागपुर ग्रामीण. 24.श्री विजय नारायण भोसले, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर. 25.श्री पॉल राज अँथनी, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर. 26.श्री विनोद आत्माराम विचारे, सहाय्यक उप निरीक्षक, वरळी पोलिस स्टेशन, मुंबई. 27.श्री भारत कोंडीबा शिंदे, सहाय्यक उप निरीक्षक, एमआयडीसी स्टेशन, अंधेरी पूर्व, मुंबई. 28.श्री अनंत साहेबराव पाटील, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक शहर. 29.श्री ज्ञानदेव रामचंद्र जाधव, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, ठाणे शहर. 30.श्री सुभाष लाडोजी सावंत, सहाय्यक उप निरीक्षक, व्ही.आर.रोड पोलिस स्टेशन, मुंबई. 31.श्री नितीन बंडू सावंत, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई. 32.श्री युवराज मानसिंह पवार, सहाय्यक उप निरीक्षक, पोलिस प्रमुख क्वार्टर, ठाणे शहर. 33.श्री दीपक नानासाहेब ढोणे, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर.34.श्री सुरुअकांत तुकाराम गुलभिले, सहाय्यक उप निरीक्षक, पी.सी.डब्यू.सी. बीड. 35.श्री विष्णू बहिरू पाटील, हेड कॉन्स्टेबल (इंटेलिजन्स ऑफिसर), राज्य इंटेलिजन्स विभाग, नाशिक ग्रामीण.36.श्री संतु शिवनाथ खिंडे, हेड कॉन्स्टेबल/211, पोलिस नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण. 37.श्री आनंदा हरिभाऊ भिल्लारे, हेड कॉन्स्टेबल/5412, गुन्हे शाखा, ठाणे शहर. 38.श्री प्रतापकुमार प्रमोथा रंजन बाला, हेड कॉन्स्टेबल/1945, रीडर ब्राँच, चंद्रपूर. 39.श्री रशीद रहिम शेख, हेड कॉन्स्टेबल/226, दहशतवाद विरोधी पथक, जालना40. डॉ. दिनेश कुमार मिश्रा, सीएमओ (एसजी), सीटीसी, मुदखेड, सीआरपीएफ, नांदेड41. श्री गणेशा लिंगाय, पोलीस निरीक्षक, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई. 42.श्री मनोज नारायण पाटणकर, कॉन्स्टेबल, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई43.श्री संतोष महादेव पवार, कॉन्स्टेबल, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई44.श्री सुधीर पांडुरंग शिंदे, निरीक्षक, एम/ओ रेल्वे, पुणे. 45.श्री भीमप्पा देवप्पा सागर, उप निरीक्षक, एम/ओ रेल्वे, पुणे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »