नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई– महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ आज राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील १०९८ उपकेंद्रांवर घेण्यात आली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या वेळीही निंबाळकर यांनी नागपूर येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील ६६६ पदांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील १०९८ परीक्षा केंद्रांवर ३ लाख ६२ हजार ३१९ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असून या परीक्षा प्रक्रियेची श्री. निंबाळकर यांनी पुणे शहरातील विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाला आणि कर्वे रोडवरील श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाच्या केंद्रांवर सुरु असलेल्या परीक्षा प्रक्रियेची निंबाळकर यांनी पाहणी केली.
दि. २३ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात आली, त्यावेळीही नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली होती.
राज्यातील सर्व केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ सुरळीतपणे पार पडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.
स्वतः अध्यक्ष परीक्षा केंद्रांना भेटी देत असून परीक्षा प्रक्रिया आणि नियोजनाची माहिती घेत आहेत. आयोगाकडे प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रिया लवकर करण्यासाठी आयोग ‘ॲक्शन मोड’मध्ये असून दोन दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध पदांच्या मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचा निकाल व गुणवत्ता यादी त्याच दिवशी जाहीर केली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.
Related Posts
-
एमपीएससीची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र…
-
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत ऑनलाईन
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांची परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस…
-
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्रावर मनाई आदेश लागू
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित…
-
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१…
-
लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वर्ष २०२३ चे स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2023 साठीचे विविध…
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
नेशन न्युज मराठी टीम. नाशिक– ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र…
-
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचा ३५ वर्धापन दिन उत्साहात संपन्न
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - समाजाचं ऋण मान्य…
-
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध,शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र शासनाच्या विविध…
-
एमपीएससी मार्फत ९२१ केंद्रांवर ३ एप्रिलला ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार…
-
दुय्यम निरीक्षक, गट-क परीक्षा, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक…
-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवा विनामूल्य पूर्व प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा…
-
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीने कडून वृतपत्र विक्रेत्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणसाठी आर्थिक मदत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण येथे गेले…
-
आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी सेवा पुरवठादारास मुदतवाढ
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी…
-
सोलापूरातील बारा परीक्षा केंद्रावर २७ डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा
प्रतिनिधी. सोलापूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक…
-
केडीएमसीने १०७ सेवा केल्या अधिसूचित,नागरीकांना मुदतीत दर्जेदार सेवा मिळणार
DESK MARATHI NEWS ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - शासनाने अधिसुचित केलेल्या 58…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
१० वीच्या परीक्षा जून महिन्यात तर,१२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवट
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक महोत्सवी…
-
संचारबंदीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित…
-
भिवंडीतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आमदारांनी घेतली राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तांची भेट
मुंबई /प्रतिनिधी - भिवंडीतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तसेच शहरातील एकमेव स्व. इंदिरा…
-
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नॅशनल कॅडेट…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने NITवर काढला बडग्या मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - नागपूरात आज…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत…
-
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
त्री- सेवा कमांडर्स परिषद -२०२३ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - हवाई…
-
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिन २६…
-
१० वी व १२ वी बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता…
-
रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या नांदेड…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र…
-
कल्याणात अत्यावश्यक सेवा वगळता बंदची हाक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर
प्रतिनिधी. नवी दिल्ली - देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज…
-
नवी दिल्ली राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन…
-
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा…