प्रतिनिधी.
मुंबई – आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार – 2020 चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अरविंदकुमार, उपसचिव श्री. प्रविण जैन, कक्ष अधिकारी श्री. नितीन पवार यावेळी उपस्थित होते.
ई-पंचायत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील 3 राज्यांना दरवर्षी ई-पंचायत पुरस्कार देण्यात येतो.
राज्य घटनेतील 73 व्या घटनादुरुस्तीनंतर घटनेच्या कलम 243 नुसार पंचायत राज संस्थांना महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारच्या बहुतांशी विकास योजना या पंचायत राज संस्थांमार्फत राबविण्यात येतात. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करुन त्यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पीआरआय
(e-PRI) हा उद्देश मार्ग प्रकल्प (Mission Mode Project) सन 2011 पासून हाती घेतला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंचायती राज संस्थांच्या कारभारामध्ये
ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत सेवा-दाखले त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळणे, तसेच इतर व्यावसायिक सेवा, जास्तीत जास्त बँकीग सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्या या हेतूने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये CSC e-Governance Services India Ltd. या केंद्र शासनाच्या कंपनीच्या सहकार्याने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (ASSK) स्थापन करण्यात आले आहेत.
Related Posts
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी…
-
माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांना…
-
के.ई.एम रुग्णालयातील वैद्यकीय गैरसोयीमुळे ठाकरे गट आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - ब्रिटीश काळामध्ये…
-
इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या वतीने शिक्षकांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शिक्षक दिनाचे निमित्त इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
ई संजीवनी -भारत सरकारची निःशुल्क टेलीमेडिसिन सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने…
-
महाराष्ट्राचा चित्ररथ लोकपसंती वर्गवारीत प्रथम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘जैवविविधता व राज्य…
-
ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - राज्यातील महसूल आणि कृषी…
-
आता महाराष्ट्राचा ‘राज्यमासा’ म्हणून सिल्व्हर पापलेट’ ओळखला जाणार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oQ59n4LsCv4?si=xBVeTNd-x8bfns8T रत्नागिरी/प्रतिनिधी - ‘सिल्व्हर पापलेट’ मासा…
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
केडीएमसीच्या वतीने सार्वजनिक शौचालयाची निगा राखणाऱ्या संस्थांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक शौचालयांची निगा राखणार्या संस्थांचा गौरव हा खऱ्या…
-
ई कोर्ट प्रकल्पांतर्गत संगणकीकरण आणि वाइड एरिया नेटवर्क कनेक्टिव्हिटी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशभरातील…
-
महाराष्ट्राचा प्रजासत्ताकदिनी राजपथावर जैवविविधता मानके यावर चित्ररथ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या…
-
पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी,माझी वसुंधरा ई-शपथ
प्रतिनिधी. ठाणे - राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या…
-
ई- स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन
मुंबई /प्रतिनिधी - ई स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमय आज महाराष्ट्राला…
-
उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव
प्रतिनिधी. मुंबई - प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण…
-
टपाल विभागाची सरकारी ई-मार्केटप्लेस आणि सीएससी सोबत भागीदारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - सार्वजनिक खरेदीमधील शेवटच्या…
-
कल्याणात उद्यापासून सिग्नल मोडला तर भरावा लागेल ई- चलानद्वारे दंड
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/8PKux_NXdZM कल्याण- कल्याणात तुम्ही बिनधास्तपणे सिग्नल…
-
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र शासनाकडून असंघटित कामगारांसाठी…
-
प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी…
-
मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुप्रशासनाच्या सुसूत्रीकरण व अंमलबजावणीबाबतच्या…
-
रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेचा सार्वजनिक…
-
कामगार विकास आयुक्तांमार्फत असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरात 26 ऑगस्ट 2021 पासून ई-श्रम पोर्टलवर असंघटित…
-
शिवसेनेच्या वतीने नेमबाजी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकर कन्यांचा गौरव
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी…
-
अद्यायवत ई-गव्हर्नन्स प्रणालीमुळे केडीएमसीच्या विविध सेवाचा लाभ घेणे झाले सुलभ
कल्याण - महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज नवीन…
-
वाहतूक पोलिसांचे आवाहन, वाहनाची ई चलन थकबाकी भरा अन्यथा होणार कारवाई
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वाहनाची ई चलन थकबाकी असेल तर ती…
-
आतांबर शिरढोणकर व संध्या माने यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तमाशासम्राज्ञी विठाबाई…
-
महावितरणच्या गो-ग्रीन अंतर्गत वीजबिल ई-मेलवर,पर्यावरण संवर्धनाला होते मदत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - छापील वीजबिलाऐवजी केवळ ई-मेल…
-
गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण
पुणे/प्रतिनिधी - सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्यावतीने कारगिल आंतरराष्ट्रीय…
-
जिल्ह्यातील सेतू, महा ई सेवा केंद्र सुरू प्रतिबंधित क्षेत्रात मात्र परवानगी नाही
प्रतिनिधी . सोलापूर - जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सेतू, महा-ई-सेवा…
-
‘स्वच्छ सर्वेक्षणात’ महाराष्ट्राचा डंका, राज्याला एकूण २३ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘स्वच्छ सर्वेक्षण -2022’…
-
राज्य परिवहन महामंडळाच्या पहिल्या विद्युत ई-बस सेवेची झाली सुरूवात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर - राज्य परिवहन महामंडळाची पहिली…
-
ई- संजीवनी मोफत राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने ८ कोटींचा टप्पा केला पार
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या ई-…
-
ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील खोट्या प्रतिक्रियांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार यंत्रणा विकसित करणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील खोट्या…
-
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राची विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘मराठी भाषा गौरव दिन’…
-
मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा 'वळू' अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय…
-
९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण महसूल मंत्री यांची माहिती
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महसूल आणि कृषी विभागाच्यार संयुक्त विद्यमाने…
-
अर्थाच्या अवती-भवती या ई-पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी. सोलापूर - अर्थशास्त्र आणि सर्वसामान्य जनतेतील हे सहसंबंध अधिक…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक महोत्सवी…
-
देशात आणि राज्यात राजकीय नेतृत्व नाही, ई पासेस दोन दिवसात रद्द करावा - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - देशामध्ये राजकीय नेतृत्व नसल्याचे दिसून येत आहे.…
-
खेलो इंडिया युवा स्पर्धा हरियाणा २०२२ साठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - हरियाणा येथे होत असलेल्या…
-
मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने कोरोना मध्ये कार्यरत कर्मचाऱ्याना प्रशिस्तीपत्र देऊन गौरव करण्याची विनंती
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनाने महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.…
-
भारतीय अन्न महामंडळाने ई-लिलावामध्ये दोन दिवसांत ९.२ लाख मेट्रिक टन गव्हाची केली विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील गहू आणि…
-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२० मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी - येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने…
-
ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी इंडिया टुरिझम मुंबई आणि क्रोमा स्टोअर्स यांची हातमिळवणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे 16 ते 30 सप्टेंबर 2022 या…
-
महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या विशेष मोहीम २.० अंतर्गत ई-ऑफिसची १०० टक्के अंमलबजावणी करत प्रगती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महिला…