नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई– महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) रचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस रक्कम रु. १,००,१०१/- (रुपये एक लाख एकशे एक मात्र) रूपये देण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी १५ जानेवारी २०२२ पर्यंत amrutacademy.gom@gmail.com या ई मेलवरती ईमेल करावा.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), ही संस्था १ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत खुल्या वर्गतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा (EWS) शैक्षणिक उन्नती, विकास आणि आर्थिक विकासाबाबत उपक्रम राबविण्यात येतात. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे करिता अभ्यासक्रम, परिषद, व्याख्याने, चर्चासत्रे हाती घेणे, आयोजित करणे आणि सुलभ करणे आणि पुस्तके, जर्नल्स आणि शोधनिबंध प्रकाशित करणे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास केंद्रे स्थापन करणे, विविध व्यवसाय, उद्योग विकास इत्यादी क्षेत्रात कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे, तरुणांच्या सर्जनशीलतेचा उपयोग करण्यासाठी अमृत ही संस्था काम करते.
अमृत या संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) तयार करताना हा लोगो आणि बोधचिन्ह हे संस्थेची वैशिष्ट्ये आणि उद्दीष्ट दाखविणारा असावा. संकल्पना, थीम आणि प्रतीकात्मक घटकांचे वर्णन करण्यासाठी इंग्रजी अथवा मराठीमध्ये जास्तीत जास्त शंभर शब्द असावेत. बोधचिन्ह व घोषवाक्यासाठी कीवर्ड हा महाराष्ट्र संशोधन, प्रशिक्षण, उन्नती, नवकल्पना, कौशल्ये असा असावा.
या स्पर्धेच्या नियम आणि अटी पुढीलप्रमाणे आहेत. प्रवेशिका जमा करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२२ आहे.प्रत्येक स्पर्धक फक्त एकदाच प्रवेश नोंदवू शकतो.जर कोणत्याही स्पर्धकाने एकापेक्षा अधिक प्रवेश नोंदवले असतील,तर त्या स्पर्धकाने नोंदविलेल्या शेवटच्या प्रवेशिकेचा विचार केला जाईल. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा ही कमीतकमी १२ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येईल. वैयक्तिक व्यक्ती, लोकांचा वैयक्तिक गट, तज्ज्ञ, व्यावसायिक, कंपनी, खाजगी, सामाजिक संस्था या स्पर्धेत सहभागी होवू शकतात.
याबाबतची सविस्तर निकष व माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in (What’s New) नवीन संदेश मध्ये पाहता येईल. स्पर्धेशी संबंधित सर्व बाबी, शंका किंवा विवादांसाठी या amrutacademy.gom@gmail.com वर ई-मेल करावी.
Related Posts
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
महावितरण व वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीजबिल कमी करण्याचे आमिष…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
एक विद्यार्थी एक रोप कल्याणच्या नूतन विद्यालयाचा अनोखा उपक्रम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण…
-
राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी - सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत…
-
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा कडून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग आणि अंतर्गत…
-
सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास,एक झाड माणुसकीचं एक पाऊल परिवर्तनाचं
भिवंडी/प्रतिनिधी - रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून अंधेरी…
-
अंकनाद राज्यस्तरीय पाढे-पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व-३ चे निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- शालेय विद्यार्थ्यांना गणित विषयात उत्तेजन देण्यासाठी,…
-
बुद्धिस्ट यूथ ऑफ कल्याण सिटी आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऑनलाइन जयंती व स्पर्धा
कल्याण प्रतिनिधी - करोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या…
-
ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - महात्मा गांधी रोजगार हमी…
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यान कडून मुख्यमंत्री साहाय्याता निधीला एक लाख एक हजार रुपयांची मदत
प्रतिनिधी. कल्याण - कोरोना संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे. या…
-
६४ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२१-२०२२ चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित…
-
नवी मुंबईकर १ ऑक्टोबरला रस्त्यावर उतरून करणार एक साथ, एक तास श्रमदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - ‘स्वच्छता…
-
सोलापूरआष्टीत माथ्यावर एक डोळा असलेल्या शेळीच्या पाडसाचा अखेर मृत्यू
प्रतिनिधी. सोलापूर - आष्टी ता.मोहोळ येथील श्रवण बाबूराव पवार यांच्या…
-
शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शिवसनेतर्फे एक हजार पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक…
-
अहमदनगर एक कोटी लाच प्रकरण,एमआयडीसी कार्यकारी अभियंत्याला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर येथील एक…
-
एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची काम सुरू, अन्य मतदारसंघ दुर्लक्षित - आ. राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राज्यभरात लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्यातील एक खिडकी योजनेंतर्गत…
-
एक सर्वसामान्य कार्यकर्ती शिंदेंना हरविणार -वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी -लोकसभा निवडणुकी धुमचक्री संपूर्ण…
-
आयकर विभागाचा अजब कारभार बिगारी कामगारास एक कोटीची नोटीस
ठाणे प्रतिनिधी- आंबिवली परिसरातील धाम्मदीप नगर मधील झोपडपट्टीत राहणाऱ्या बिगारी…
-
कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कृषी विभागाची एक महत्वपूर्ण…
-
खड्ड्यामुळे भरधाव ट्रॅव्हल बसला अपघात, एक ठार आठ जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - रस्त्यावरील खड्ड्यामुळे…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या वतीने ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय स्पर्धा आयोग…
-
एक मराठा लाख मराठा घोषणा देत ,जालना घटनेचा नवी मुंबईत निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - जालन्यातील…
-
नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले…
-
‘‘जय भीम’ हा केवळ एक शब्द नसून ती एक भावना आहे - दिग्दर्शक था. से. ज्ञानवेल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - गेले आठ दिवस सिनेरसिक…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
चाळीस वर्षें दिली, आणखी एक महिना देऊन पाहू- मनोज जरांगे पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
उल्हास नदीत सोडले पंधराशेच शिंपले, नदी प्रदूषण रोखण्याचा एक वेगळा प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदी मित्रांनी नदी किनारी…
-
पर्यटन संचालनालयामार्फत एक हजार उमेदवारांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी
मुंबई प्रतिनिधी- पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
कल्याण परिमंडलात एक कोटी २९ लाखांची वीजचोरी उघड
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या कल्याण परिमंडलात गेल्या…
-
कल्याण स्थानकात धावत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- पुण्यावरून मुंबईच्या दिशेला येणारी मुंबई…
-
एक हजार फुट व्हॅली क्रॉसिंग करून गिर्यारोहकांनी दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन…
-
त्या रुग्णासोबत प्रवास करणारा आणखी एक प्रवासी डोंबिवलीचा,केडीएमसी सतर्क
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेहुन आलेल्या 32 वर्षीय रुग्णाची कोरोना…
-
सिहगड एक पराक्रमी इतिहास
सध्या सगळी कडे अजय देवघन च्या तानाजी सिनेमाची धूम चालू…
-
दोन्ही हात गमावलेल्या महिलेने बजावला मतदानाचा हक्क, घालून दिला एक वेगळा आदर्श
NATION NEWS MARATHI ONLINE. बदलापूर/प्रतिनिधी - लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी…
-
असं एक गाव जिथं होळीला जावायांची काढतात गाढवावर बसून धिंड
नेशन न्युज मराठी टिम. बीड - जावई म्हटले की मानपान...…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून आवर्तन
पुणे/प्रतिनिधी - कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक…
-
भिवंडीत एक मजली इमारत कोसळली,एकाचा मृत्यू तर सात जण जखमी
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी शहरातील आजमी नगर , टिपू सुलतान चौक परिसरात…
-
कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा, परीक्षेसाठी मिळणार एक संधी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
पर्यटन संचालनालयामार्फत महा व्हिडिओग्राफी स्पर्धा
प्रतिनिधी. मुंबई - पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
कल्याण-डोंबिवलीत एक हजार रिक्षांवर पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा
प्रतिनिधी. कल्याण - दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…