प्रतिनिधी.
ठाणे – कोरोनाविरूद्धचा लढा यशस्वी करायचा असेल तर त्याचा प्रामाणिकपणे पाठलाग करून त्याची साखळी तोडण्याची गरज आहे. ‘मिशन झिरो’ ही मोहिम यात यशस्वी होईल असे मत राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ठाण्यात आजपासून ‘मिशन झिरो’ मोहिमेचा शुभारंभ झाला. त्यावेळी श्री शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा, भारतीय जैन संघटनेचे धर्मेश जैन, दिपक गरोडिया, राजूल व्होरा, नैनेश शहाआदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री शिंदे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण त्याच्या मागे लागलो पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित करण्याची गरज आहे. हे जर झाले तर योग्यवेळी रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करता येतील आणि मृत्यूचा दर कमी करणे आपल्याला शक्य होईल असे सांगितले. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे सांगून श्री शिंदे यांनी संख्या वाढली तरी हरकत नाही पण योग्यवेळी रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवा असे सांगितले. क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगले जेवण, वेळेवर औषधे दिली जात आहेत. ती माहिती लोकांपर्यंत पोहोचू दे जेणेकरून क्वारंटाईन सेंटरविषयीची लोकांच्या मनातील भीती दूर होईल. रूग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये संवाद करून द्या जेणेकरून रूग्णाला मानसिक धीर मिळेल. माणसांचा जीव महत्वाचा आहे असे सांगून प्रभाग समिती स्तरांवर नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या समित्या तयार करा असे सांगितले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी सर्व यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. असेच काम आपल्याला पुढच्या काळातही करायचे आहे असे सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी कोरोना बाधितांची संख्या वाढली तरी आमचे कोरोनावरील नियंत्रण सुटलेले नाही. आपण चाचणीचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे ही संख्या वाढत आहे. पण त्यापैकी 80 टक्के बाधित रूग्ण हे असिमटोमॅटीक आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही असे सांगितले. प्रारंभी भारतीय जैन संघटनेचे धर्मेश जैन यांनी प्रास्ताविक केल्यानंतर दिपक गरोडिया यांनी या मोहिमेविषयीची माहिती सांगितली. तर नैनेश शहा यांनी आभार प्रदर्शन केले. ‘मिशन झिरो’ मोहिम ही भारतीय जैन संघटनचे अध्यक्ष शांतीलाल मुठा यांच्या मार्गदर्शनाखाली देश अपनाये ही स्वयंसेवी संस्था, एमसीएचआय क्रेडाई आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांतून चालविण्यात येणार आहे. यापूर्वी या संघटनांच्या माध्यमातून मुंबई, पुणे, मालेगाव, नाशिक या शहरांबरोबरच गुजराथ, कर्नाटक या ठिकाणी चांगले काम केले आहे. या मोहिमेतंर्गत 9 मोबाईल डिस्पेन्सरीज 9 प्रभाग समित्यांमध्ये कार्यरत राहणार असून त्यामाध्यमातून ताप रूग्ण तसेच कोरोना सदृष्य रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
Related Posts
-
ठाण्यात राहुल गांधींच्या समर्थनार्थ लागलेल्या पोस्टर्सची जोरदार चर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - सुरत न्यायालयाने राहुल गांधी…
-
शाळाबाह्य बालकांच्या शिक्षणासाठी, ५ ते २० जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शाळेत दाखल होण्यास पात्र…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
मिशन सागर IX अंतर्गत आयएनएस घडियालची सेशेल्समध्ये तैनाती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - मिशन सागर IX अंतर्गत हिंदी…
-
भारतीय दालनाने जागतिक प्रेक्षकांसमोर सादर केले 'मिशन लाईफ'
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारताने 6 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत शर्म…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ,पोलिसांनी सुरु केलं 'माझे ठाणे सुरक्षित ठाणे' ऍप
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या…
-
शहादा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी…
-
युवकांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य अभियान,महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन…
-
ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदांच्या कौशल्यातून निर्मित वस्तूचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. ठाणे/प्रतिनिधी- दिवाळी सण म्हटला की,मोठी आर्थिक…
-
मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाटात मिशन ट्वेंटीएट
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - मेळघाटात मातामृत्यू व बालमृत्यू…
-
बाबा गुरबचनसिंह मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ,महाराष्ट्रातून दोन टीमचा समावेश
हरियाणा प्रतिनिधी - बाबा गुरबचनसिंह मेमोरियल २१ व्या क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ, संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा मैदान…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
ठाण्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या सर्वाधिक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - देशभरात 19 एप्रिल…
-
महाराष्ट्रात इफको नॅनो युरियाचा वितरणाचा शुभारंभ
मालेगाव/प्रतिनिधी - सहकार तत्त्वावर सुरू झालेल्या इफको कंपनीच्या अथक संशोधनातून…
-
भारतीय नौदलाच्या १०० दिवसांच्या संकल्प मोहिमेचा यशस्वी समारोप
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या 100 दिवसांच्या…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा परिषद शाळेतील…
-
ठाण्यात १००० खाटांच्या कोव्हिड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी. ठाणे – ठाण्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन…
-
कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात ध्वज वितरण केंद्राचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - “घरोघरी तिरंगा" या…
-
खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी
नवी मुंबई/प्रतिनिधी - क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा…
-
शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण
मुंबई/प्रतिनिधी - ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे.…
-
राज्यात शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन…
-
ठाण्यात विसर्जन घाटांची सुरू असलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची आहेत - संजय केळकर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - पर्यावरण पूरक…
-
संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन…
-
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मणिपूर येथे कुकी आणि…
-
आषाढी पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकशाही वारी’ दिंडीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- आषाढी पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर युवक व…
-
मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा,विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदाचा…
-
ठाण्यात पोलीस दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - २१ ऑक्टोबर १९५९ रोजी…
-
ट्रकचालकाचा सुटला ताबा,ठाण्यात ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - सकाळच्या सुमारास नाशिक-मुंबई…
-
मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन
मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने…
-
मराठा आंदोलकांच्या अन्यायाविरोधी ठाण्यात मराठा समाजाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाण्यात संभाजी…
-
भिवंडीत डिजीटल सातबारा वाटपाचा शुभारंभ,शेतकऱ्यांची पायपीट होणार कमी
भिवंडी प्रतिनिधी - भिवंडी तहसीलदार कार्यालय जिल्हा ठाणे यांच्या वतीने…
-
चेन्नई येथे ‘ड्रोन यात्रा २.०’ चा शुभारंभ
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत ड्रोन तंत्रज्ञानाचे…
-
‘सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम…
-
संत गाडगेबाबांच्या दशसूत्री प्रसारासाठी राज्यभर फिरणार संदेशरथ,मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी. अमरावती - अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांच्या निर्मूलनासाठी, तसेच समाजजागृतीसाठी…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
लाल कांदा लिलावाचा शुभारंभ, ४ हजार ५०० रुपये मिळाला उच्चांकी भाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम नाशिक/ प्रतिनिधी - एकीकडे लासलगाव,…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
मिशन अमृत सरोवर अंतर्गत भारतीय सैन्याची सरोवरे पुनरुज्जीवन करण्याची मोहिम
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी- दक्षिण भारतातील विविध शहरे आणि…
-
ठाणे कोव्हीड 19 योद्धा स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी…
-
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज ठाण्यात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - पालकमंत्री राधाकृष्ण…
-
ठाण्यात सुसज्ज असे कर्करोग हॉस्पिटल होणार,राज्य शासनाने दिली मंजुरी
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे व परिसरातील नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार आणि किफायतशीर उपचार…