नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स म्हणजे केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचे आज, महसूल सचिव संजय मल्होत्रा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी अतिरिक्त महसूल सचिव, विवेक अग्रवाल, अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे आयुक्त दिनेश कुमार बुद्ध आणि मुख्य नियंत्रक अनिल रामटेके, संचालक (NC) विनोद कुमार यांच्यासह औषधनिर्माण क्षेत्रातील इतर अधिकारी उपस्थित होते.
‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात, अंमली पदार्थ विभागाने, डिजिटल इंडियाचा संकल्प प्रत्यक्ष स्वरूपात राबवून अधिक दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या अंतर्गत, विकसित आणि सुरु करण्यात आलेल्या एकीकृत पोर्टलद्वारे, या क्षेत्रातील लोकांना परवाना आणि ब्युरोकडून एक्सआयएम (ExIM) चे अधिकृतीकरण एकाच ठिकाणी सुलभतेने करणे शक्य होणार आहे.
या एकीकृत पोर्टलमुळे, केंद्रीय अंमली पदार्थ विभागाची कार्यक्षमता वाढेल, कामात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढेल. त्याशिवाय, औषधे आणि औषधनिर्माण क्षेत्र, तसेच औषधनिर्माण आणि रसायन उद्योग यात ताळमेळ- समन्वय वाढून, त्यांच्या वाढीला मदत मिळेल. पर्यायाने ‘आत्मनिर्भर भारतासाठी’ अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल. तसेच, आवश्यक ती ‘नार्कोटिक्स औषधे’आणि रुग्णांसाठी इतर औषधे उपलब्ध होणे सुनिश्चित होईल.
या एकीकृत पोर्टलमुळे, एनडीपीएसच्या व्यवसायात सुलभता येईल, आणि या पदार्थांचा नियंत्रित वापर करण्यासाठीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियम-सुसंगत होईल.
ह्या पोर्टलवर, भारत कोश, जीएसटी, पॅन- एनएसडीएल प्रमाणीकरण, ई-संचित, आणि UIDAI सह सीबीएन कडून परवाने मिळविण्यासाठी एकल सेवा सुविधांसह इतर सरकारी सेवांसाठीच्या डेटाबेसचे एकत्रीकरण आणि अंतर्भाव करण्यात आला आहे.
यामुळे,अमली पदार्थयुक्त तसेच मानसिक उपचारांसाठीच्या औषधांचे/पदार्थाचे निर्यातदार, आयातदार, उत्पादक यांना लाभ होण्याची अपेक्षा असून, एकीकृत पोर्टलवरील व्यवस्था, वापरकर्ता-अनुकूल, सुरक्षित व्यवहारयोग्य, क्लाउड-आधारित साठा असलेली, आयात निर्यात प्रमाणपत्रे, विविध NDPS आणि नियंत्रित पदार्थांसाठी ना हरकत प्रमाणपत्र, उत्पादन परवाने, अंमली पदार्थांचा कोटा निश्चित करणारे प्रमाणपटर, यांसारखे विविध परवाने मिळविण्यासाठी सुलभ, निर्वेध आणि पारदर्शक प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया, चेहरा विरहित आणि संपर्कविरहित असणार आहे. अशी कुठलीही प्रमाणपत्रे किंवा परवाना मिळवण्यासाठी अर्जदार, दिवसरात्र केव्हाही, कुठूनही ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी प्रत्यक्ष संपर्काची गरज नाही. काही समस्या किंवा प्रश्न असल्यास, ते ही ऑनलाइन विचारले जाऊ शकतील, ज्यावर पोर्टलवरच विभागाकडून उत्तर दिले जाईल. या पोर्टलमुळे, या सगळ्या प्रक्रियांना लागणारा वेळ कमी होऊन, मनुष्यबळाचीही बचत होणार आहे, ज्याचा वापर मनुष्यबळ व्यवसायाच्या भरभराटीसाठी करता येईल.
Related Posts
-
कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारत जोडो यात्रेदरम्यान…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना…
-
पशुसंवर्धन विभागाच्या अनुसूचित जाती-जमातीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरु
सोलापूर/अशोक कांबळे - जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने पशुसंवर्धन विभागामार्फत सन…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
ठाणे जिल्ह्याला खराब कंत्राटदारांचा शाप - केंद्रीय मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - केवळ एक नाही तर…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष…
-
श्री विठ्ठल-रुक्मिणीची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते महापुजा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहाड येथील प्रसिद्ध…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविण्यास मान्यता
मुंबई /प्रतिनिधी- मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही…
-
कल्याणात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशिर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/प्रतिनिधी - केंद्र सरकारमधील नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
केंद्रीय आरोग्य सचिवांनी बिल्थोव्हेन बायोलॉजिकल औषध कंपनीला दिली भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय आरोग्य…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगरांमधील अनेक…
-
भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने अंमली पदार्थ मोठा साठा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदल…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
ठाण्याची केंद्रीय पथकाची पाहणी प्रतिबंधित झोन,कोव्हीड हॉस्पीटलला दिली भेट
प्रतिनिधी. ठाणे - कोरोना कोव्हीड १९ च्या अनुषंगाने आज केंद्रीय…
-
कल्याण डोंबिवलीत शिवसैनिक आक्रमक, केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात जोरदार निदर्शने
कल्याण/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…
-
ठाणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून तीन महिन्यात सुमारे ३६ लाख ९५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत…
-
एमआयडीसी तळोजा येथे अंमली पदार्थांचा मोठा साठा करण्यात आला नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालय…
-
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमुर्ती रणजित मोरे
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (कॅग)…
-
विविध महापालिकांच्या कामाचा नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांनी घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नगर विकास विभागाच्या प्रधान…
-
मुंबई सीमाशुल्क विभागाने ६१ .५८६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - डीआरआय, एनसीबी, मुंबई सीमाशुल्क…
-
सोलापुरात केंद्रीय पथकापुढे शेतकऱ्यानी मांडल्या व्यथा
प्रतिनिधी. सोलापूर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने सिना व…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय सूक्ष्म, लघु व…
-
अंमली पदार्थ बाळगणाऱ्या त्रिकुटाला बाजारपेठ पोलीसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण प्रतिनिधी - प्रतिबंधित अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगणाऱ्या त्रिकुटाच्या कल्याणच्या बाजारपेठ…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदाचा हंसराज अहीर यांनी स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास…
-
मुंबई सीमाशुल्क विभागाने तळोजा येथे ४१० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई सीमाशुल्क विभागाच्या…
-
सीबीडीटीकडून प्राप्तिकर विभागाच्या नव्या रूपातील राष्ट्रीय वेबसाईटचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - करदात्यांना अधिक सुविधा…
-
डीआरआयचा अंमली पदार्थ निर्मिती केंद्रांवर छापा, ५० कोटीचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डीआरआय अर्थात गुप्तचर…
-
नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी
नवी दिल्ली/प्रतिनिधी - नागपूर येथील नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय…
-
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पुलाला भगदाड
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - गुजरात, मध्य…
-
लिथुआनियामध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालय सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
मुंबई सीमाशुल्क विभागाने २६५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
भिवंडी लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
कल्याणातील वाढती गुन्हेगारी व अंमली पदार्थांच्या विक्री बाबत भाजपा आक्रमक
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवन…
-
मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील मत्स्य आणि जलजीवन…
-
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची ३९वी बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी…
-
नवी मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन रॅकेटचा भांडाफोड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - गुन्हेगारीच्या घटनांमध्ये…
-
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्या नेमबाजांचा केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
रेल्वेमार्गाने होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफचे ऑपरेशन नार्कोस
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वेमार्ग होणाऱ्या अंमली…
-
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्याने मुंबई येथे निदर्शने
मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत…