नेशन न्यूज मराठी टीम.
बीड – बीड शहरातील व तालुक्यातील भाजी पाला, फळे पुरवठ्याचे केंद्रबिंदु असलेल्या खासबाग येथील स्व.केशरकाकू क्षीरसागर फ्रुट आडत मार्केटमध्ये शेतकर्यांना सोयी सुविधा मिळाव्या याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांनी नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत 50 लक्ष रूपयांचा निधी मंजुर करून घेतला असून या फ्रुट आडत मार्केटच्या विकास कामाला प्रत्यक्षात लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे.
तालुक्यात स्व.केशरकाकू क्षीरसागर फु्रट आडत मार्केटमधून फळे आणि भाजी पाल्याचा पुरवठा होतो. परंतू या ठिकाणी अद्याप कुठल्याही प्रकारच्या भौतिक सोयी सुविधा शेतकर्यांना व व्यापार्यांना मिळत नव्हत्या. तालुक्याचे महत्त्वाचे मार्केट असूनही या ठिकाणची लागणाऱ्या सोई सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी नगर परिषदेकडून केवळ गाळे बांधून ठेवण्यात आले होते. परंतू या परिसरामध्ये सुविधा अभावी शेतकर्यांना त्रस्त व्हावे लागत होते. या विषयाकडे आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी लक्ष देवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत 50 लाख रूपयांचा निधी मंजुर करून घेतला आहे. या निधी अंतर्गत होणार्या काम अंतर्गत महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पावर बसवणे, भाजीपाला विक्री मैदानामध्ये पेव्हर ब्लॉक बसवण इत्यादी कामे केली जाणार आहेत. यामुळे तालुकाभरातील भाजीपाला व फळे घेवून येणार्या कामगार, शेतकर्यांना या सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे. या विकास कामांचे लवकरच प्रत्यक्षपणे काम सुरू होणार आहे. यामुळे शेतकरी, कामगार आणि येथील व्यापार्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व समाजाच्या व्यापारी बांधवांनी अभिनंदन करून आभार मानले.
Related Posts
-
राज्यात वॉन्टेड असणारी टोळी बीड पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/pIbYnKt4b-M बीड/प्रतिनिधी - राज्यात वॉन्टेड असणारा…
-
आरोग्यदायी'पॅशन फ्रुट'ची इंदापुरात यशस्वी लागवड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/fM7mSmTgHwc?si=KYvjobNfKTNm_qMQ पुणे/प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यातील…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
बीड-परळी रस्त्यावर दुचाकीचा अपघात, २ तरुण ठार
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - परळी येथून स्कुटी वरुन परतताना…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा वेग वाढणार -धनंजय मुंडे
प्रतिनिधी . मुंबई - बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा मंदावलेला वेग…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
वालधुनीच्या स्व.मीनाताई ठाकरे समाज मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेअभावी वापराविना पडून असलेल्या…
-
पीएनबी बँक घोटाळ्याचे बीड कनेक्शन,साखर कारखान्याच्या चेअरमनची सीबीआयकडून चौकशी
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - देशात गाजलेल्या पीएनबी बँक…
-
बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील रोहन…
-
बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
बीड जिल्हा प्रशासनाला २४ तास सतर्क राहण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये…
-
लेकीचा मृतदेह वडिलांना घेऊन जावा लागला खांद्यावर,बीड जिल्ह्यात ग्रामस्थांच्या रस्त्याविना मरणयातना
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ग्रामस्थांच्या रस्त्याविना मरणयातना सुरूच…
-
स्व.यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन
सोलापूर/प्रतिनिधी - सांडपाण्याच्या नावाखाली पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आडून…
-
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या प्रांगणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण
अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकीयच…
-
बीड मध्ये वंचितच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेकरांच्या परिवर्तन सभेला उसळला जनसागर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने…
-
बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली ग्राम पंचायतीला स्वच्छ सुजल शक्ति सन्मान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील नांदूर…
-
बीड मध्ये मराठी राज्य नाट्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, बेबी नाटकाने जिंकली रसीकांची मने
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
धुळ्यात २१ ते २५ फेब्रुवारी स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…