कल्याण/संघर्ष गांगुर्डे – असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी सुरू केलेल्या श्रम कार्ड वितरणाला कल्याणमध्ये अलका सावली प्रतिष्ठान तर्फे सुरवात करण्यात आली आहे. रिक्षाचालक कार ड्रायव्हर व इतर गरजू लोकांना या श्रम कार्ड वाटपाचा शुभारंभ आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर वायले, आकाश वायले, जयेश वायले, सागर वाघ, राहुल पाटील, तुषार देशमुख, बंड्या कराळे, विशाल सोनवणे, निलेश पाटील आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या योजनेचा मुख्य उद्देश देशातील कामगार आणि मजुरांसाठी आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने अलीकडेच भारतभरातील अपरिचित क्षेत्रातील कामगार आणि कामगारांविषयी संपूर्ण माहिती गोळा केली आहे. हे यूएएन कार्ड आयुष्यभर वापरता येते. देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.

अलका सावली प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे मार्फत वर्षभर असे विविध उपक्रम राबविले जातात. त्यात आरोग्य शिबिर, आदिवासी पाड्यावरील लोकांना कपडे गरजूंना अन्नधान्य, वाटप व करोना काळातही ज्या वस्तूंची गरज ती म्हणजे मास्क, सॅनीटायझर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना सायकली, लहान मुलांसाठी खेळणी वाटप, विविध स्पर्धा महिलांसाठी असे अनेक उपक्रम ही संस्था नेहमी राबवत असते. विद्यार्थ्यांसाठीही विविध उपक्रम त्यात चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम घेतले जातात. सात वर्षापासून संस्था अखंड कार्यरत असून या संस्थेने राबवलेल्या उपक्रमांचे नागरिकांकडून नेहमी कौतुक होत असते.
Related Posts
-
माघी गणेशोत्सवानिमित्त अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - माघी गणेशोत्सवानिमित्त बेतूरकर पाडा येथील…
-
अलका सावली प्रतिष्ठानच्या महाऑनलाईन कलास्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव
कल्याण प्रतिनिधी- जागतिक महिला दिनानिमित्त अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने महाऑनलाईन चित्रकला आणि रांगोळी या…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
केडीएमसी क्षेत्रात इंडियन स्वच्छता लिग अभियानाला सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - इंडियन स्वच्छता…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण पुर्वेतील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा…
-
सांगलीत लोकसभेसाठी मतदानाला सुरवात, मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी - राज्याचे लक्ष लागून…
-
डोंबिवलीत सिम कार्ड फ्रॉड प्रकरणी महिलालेला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली स्टेशन परिसरात दुकानाचे…
-
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा
मुंबई - राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता…
-
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र शासनाकडून असंघटित कामगारांसाठी…
-
कामगार विकास आयुक्तांमार्फत असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरात 26 ऑगस्ट 2021 पासून ई-श्रम पोर्टलवर असंघटित…
-
राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी - सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत…
-
लग्नानंतरचा गोड गोंधळ,'ऊन सावली' चित्रपटाचा प्रीमियर लवकरच अल्ट्रा झकास ओटीटीवर !
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - असं म्हणतात की…
-
दहा वर्षांपूर्वी जारी झालेल्या आधार कार्ड धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावी -युआयडीएआयचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ज्या राहिवाशांना दहा…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
आधार कार्ड संबंधीत होणारी फसवणूक टाळण्यासाठी अपडेट करा ‘आधार’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील पहिले आधार कार्ड…
-
नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड हे रेल्वेसाठी ही वापरले जावे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्राकडे मागणी
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - नॅशनल कॉमन…
-
भारतातील पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी-कार्ड सुविधेचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आम्ही जे करतो ते…
-
खरीप हंगामात किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे बँकांनी पीक कर्ज वाटप करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
प्रतिनिधी. बीड - कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी…