नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – डोंबिवली विभा कंपनीच्या जागेत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी खासदार आणि आयुक्तांनी केली केली. पाहणी दौऱ्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली कोविड हा आजार होता. नंतर त्याचा बाजार झाला आहे. नवे रुग्णालय होत आहे. हे नक्कीच रुग्णांच्या फायद्यासाठी आहे. चांगल्या कामासाठी आमचा कायम पाठिंबा आणि सहकार्य राहिले आहे. मात्र कोविड सेंटर आणि रुग्णालयाचे ऑडीट होने देखील गरजचे आहे. मागील जुन्या कोविड सेन्टरच्या सामानाच काय झाले ते सामान पुन्हा कसे वापरता येईल असेही त्यांनी सागितले. त्याच बरोबर आदीच्या कोविड सेंटर मधील समान व वेन्तिलेटर याचे सुद्धा ऑडीट झाले पाहिजे असा सवालही यावेळी त्यांनी केला. मागच्या वेळी जसे घोळ झाले. तसे यावेळी व्हायला नको. त्यावर आमचे लक्ष राहिल याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
https://youtu.be/Aa9ak0Ed3wg
Related Posts