कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून ‘मतदार यादीतील आपल्या नावांबाबत नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन महापालिका सचिव तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे. निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन या कल्याण डोंबिवलीतील पत्रकार संघासोबत झालेल्या वार्तालाप कार्यक्रमाद्वारे त्यांनी नागरिकांना हे आवाहन केले.
केडीएमसीच्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच पॅनल पध्दतीने (त्रिसदस्यीय) निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात संजय जाधव यांनी या पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीबाबत पत्रकारांना मार्गदर्शन केले.
आतापर्यंत झालेल्या म्हणजेच 2015 पर्यंतच्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका या एक सदस्यीय पध्दतीने घेण्यात आल्या आहेत. तर आताची होणारी निवडणूक ही त्रिसदस्यीय अर्थातच पॅनल पध्दतीने असणार आहे. त्यामुळे यापूर्वी आपल्याकडे असणारे 122 प्रभागांत बदल होऊन ते आता 41 असणार आहेत.यामध्ये 40 प्रभागात त्रिसदस्य ( 3 उमेदवार) तर उर्वरित एका प्रभागात 2 सदस्य असणार आहेत. तर आता तीन प्रभाग मिळून एक प्रभाग असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे 37 हजार मतदारांचा प्रभाग होऊ शकतो. त्यातही 10 टक्के मतदारांची संख्या ही कमी किंवा जास्त होऊ शकते. त्यामूळे प्रत्येक मतदाराला आता 3 सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार असल्याचे संजय जाधव यांनी सांगितले.
मात्र हे मतदान करण्यासाठी नागरिकांचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असणार आहे. मतदार यादीच्या पुनर्निरिक्षणाचा कार्यक्रम शासनातर्फे राबवण्यात येत असून महापालिका आणि शासकीय यंत्रणा त्यावर काम करत आहेत. त्यामूळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी आताच मतदार यादीतील नावे तपासून घ्यावीत, ही नावे योग्य ठिकाणी आहेत का, काही नागरिक निधन पावले असतील तर त्याच्या नातेवाईकांनी त्यांची नवे कमी करून घेतली पाहिजे त्याच बरोबर 18 वर्षांवरील व्यक्तींची नावे ती त्यात समाविष्ट करून घ्या. जेणेकरून आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही असेही त्यांनी सांगितले.
तर केडीएमसी प्रशासनही मतदार याद्या बनवण्यासाठी अद्ययावत टेक्नॉलॉजीच्या आधारे मतदार याद्यांचे काम करणार आहे. जेणेकरून एका क्लिकवर, एका कॉलवर किंवा एसएमएसद्वारे मतदार यादीतील मतदाराचे नाव लगेच समजू शकेल. नागरिकांनी निवडणुकीपूर्वी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली तर मतदानापासून ते वंचित राहणार नाही असेही जाधव यावेळी म्हणाले.
कोणत्याही निवडणुकीत मतदार यादी ही महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे राजकारणी असो की सामान्य मतदार त्यांनी या मतदार यादीबाबत अत्यंत जागरूक राहणे आवश्यक असल्यावर सचिव संजय जाधव यांनी या कार्यक्रमात अधिक भर दिला. तर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूकीबाबत येणाऱ्या सूचनांबाबत वेळोवेळी माहिती प्रसिद्ध केली जाईल असेही त्यांनी सांगितल
Related Posts
-
प्रसारमाध्यम प्रतिनिधींना विधान परिषद निवडणूक प्राधिकार पत्रासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग, पुणे विभाग…
-
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याची मुख्य निवडणूक अधिकारी यांची सूचना
अमरावती/प्रतिनिधी - मतदानाच्या हक्काबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
जळगाव जिल्हा दूध संघात महाविकास आघाडीचे पॅनल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्हा दूध संघाच्या…
-
राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मध संचालनालय महाराष्ट्र राज्य…
-
सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून…
-
जागतिक पर्यावरण दिवस निवडणूक आयोगाने साजरा केला
नेशन न्यूज मराठी टीम. निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांनी…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
गं.द.आंबेकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी - कामगार चळवळीत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्व.गं.द.आंबेकर श्रम…
-
विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने परिणामी त्यांच्या मुलांच्या…
-
‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – कोपरगावं तालुक्यात डिसेंबर २०२२…
-
सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या…
-
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’…
-
अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडा,प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्याचे तापमान…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
उच्चशिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
लोकसभा २०२४ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील…
-
जन्म-मृत्यू नोंदणीच्या बनावट संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी…
-
मतदानाच्या दिवशी एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाची बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने १६६-…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
निवडणूक आयोगाच्या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी घरीच बजावला मतदानाचा अधिकार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनीधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयावतीने ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे…
-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक, महिला आरक्षण सोडतीवर इच्छुकांच्या नजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये…
-
कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - कृषी आयुक्तालयाच्या…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथकासाठीस्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - रस्त्यावरील मुलांना काळजी व…
-
जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे…
-
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रारुप मसुद्यावर अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई - राज्याचे सुधारित महिला धोरण…
-
१ मार्चपासून सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला होणार सुरूवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोरोना महामारी आणि इतर…
-
MSME २०२२राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नागपूर - भारतातील सूक्ष्म, लघु आणि…
-
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची (Electoral…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांसाठी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका,…