कल्याण/प्रतिनिधी – येत्या 4 दिवस कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामूळे कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर उभारण्यात आलेली 3 भलीमोठी होर्डींग कोसळून काही जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या काळातही अशा दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादायक असणारी सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
हवामान खात्याने 9 जूनपासून पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने सर्व संबंधित विभागांची ऑनलाईन बैठक बोलून आवश्यक त्या सूचना दिल्या. यात अतिवृष्टीच्या काळात धोकादायक इमारतीही तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. तसेच अतिवृष्टीच्या काळात 3 दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी झाडे पडण्याची शक्यता असणाऱ्या वृक्षांची छाटणी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
तर सखल भागात पाणी तुंबू नये याकरिता छोटे नाले आणि गटारं प्राधान्याने साफ करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच गोविंदवाडीसारख्या अतिसखल भागात अतिवृष्टीच्या काळात पाणी शिरण्याआधीच तेथील तबेले रिकामे करून गुरांची बाहेरील बाजूस आणि रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
तर महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयात विद्युत पुरवठा सतत चालू राहणे आवश्यक असल्याने अतिवृष्टी काळात रिस्टोरेशनची व्यवस्था करण्यासंदर्भातील सूचनाही महावितरणच्या कार्यकारी अभियंतांना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात तातडीच्या परिस्थितीसाठी परिवहन विभागाने बसेसची सुविधा नागरिकांसाठी सज्ज ठेवण्याबाबत निर्देश आयुक्तांनी परिवहन विभागाचे उपायुक्त दीपक सावंत यांना देण्यात आले असून सर्व विभागीय उपायुक्तांनी त्यांच्या प्रभागात भेट देऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देशही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
Related Posts
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
सर्व दुर्धर आजारांबाबत वैयक्तिक उपचारासाठी आयात केल्या जाणाऱ्या सर्व औषधे आणि खाद्यान्नावरील सीमाशुल्कात पूर्णपणे सूट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - केंद्र सरकारने सर्वसाधारण…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं…
-
एनआरसी वसाहत धोकादायक ठरवल्याने कामगार संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने मोहने येथील एनआरसी कॉलनी मधील…
-
ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आवाहन
https://youtu.be/95yCH1BvJWs
-
१५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व…
-
उद्या पासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी
प्रतिनिधी. मुंबई- पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री…
-
इंटेलिजन्स कोअरचा ८० वा कोअर दिनानिमित्त सर्व श्रेणींचे कौतुक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - 1 नोव्हेंबर 2022 रोजी…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे शालेय शिक्षण…
-
पावसाळ्यापूर्वी सर्व झोपडपट्टी भागातील नालेसफाई तातडीने करावी वंचित बहुजन आघाडीची मागणी
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये पालिका प्रशासन…
-
एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी
कल्याण/प्रतिनिधी -आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची…
-
पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रतिनिधी . औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत…
-
१२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय…
-
केडीएमसी क्षेत्रात शनिवार व रविवारीअत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या…
-
दलितांवरील हल्ले थांबविण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी- केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले
नांदेड प्रतिनिधी - राज्यात दलितांवरील हल्ले वाढत आहेत.दलितांवरील हल्ले थांबविण्यात…
-
२ एप्रिल पासून राज्यात कोरोनात लावण्यात आलेल्या सर्व निर्बंध उठणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - गेल्या दोन वर्षापासून आपण…
-
पद्मश्री काढून घेऊन कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - कल्याण काँग्रेसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - देशाबद्दल आणि महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी पद्मश्री…
-
आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत…
-
हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करा बाळासाहेब आंबेडकराच सर्व कार्यकर्त्यांना आवाहन.
संघर्ष गांगुर्डे मुंबई- कोरोना ने जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे…
-
आता सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीच, मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दुकाने व आस्थापनांचा नामफलक…
-
धोकादायक इमारतीबाबत क्लस्टर आराखडा तयार करण्याचे नगरविकास मंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी…
-
कल्याणात जनजागरण यात्रा काढून कॉग्रेसने केला केंद्र सरकारचा निषेध
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका कोणत्याही…
-
नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना ५०० चौरस फुटांची सदनिका
मुंबई/प्रतिनिधी - नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक…
-
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - हवामान खात्याकडून राज्यात पुढील…
-
करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी - पालकमंत्री शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या…
-
उल्हासनगर धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समिती गठीत,१५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी…
-
राज्याच्या सर्व जिल्ह्यांत व तालुक्यांत ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना ४० टक्के वेतन तर शासकीय कर्मचाऱ्यांना ५० ते ७५ टक्केच वेतन
प्रतिनिधी मुंबई - कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक…
-
रेल्वे दरोडा,लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपीना अटक,कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला…
-
कार्यालयीन वाहनांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने तैनात करण्याचे ऊर्जा मंत्रालयाचे सर्व मंत्रालयांना आवाहन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली- उर्जा मंत्रालयाने केंद्र सरकारमधील…
-
तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारणास प्रोत्साहन नको,आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून शासनाच्या सर्व विभागांना सूचना
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई - सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादक…
-
डॉक्टरांवर वाढत्या हल्ल्यांविरोधात आयएमएचे आंदोलन,सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून करणार काम
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही डॉक्टर्स नेटाने आणि जीव तोडून…
-
डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार, प्रदुषणाच्या विळख्यातून डोंबिवली होणार मुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक,…
-
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते…
-
कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत…
-
मुंबई, ठाणे येथील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार
मुंबई प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक…
-
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व ४८ जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहोत - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मुंबई येथे…
-
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व…
-
सर्व प्रशुल्क गटांतील भारतीय वस्तूंना ऑस्ट्रलियाई बाजारात सीमाशुल्काविना प्रवेश मिळणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - भारताने यावर्षी दोन व्यापार…
-
मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार…
-
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता,सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी
पुणे/प्रतिनिधी - पुणे, पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून…
-
कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा मुख्यमंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी- कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र…