कल्याण प्रतिनिधी – कल्याणातील बहुचर्चित डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला काल रात्री लागलेली आग अद्यापही धूमसतीच आहे. काल रात्रीपेक्षा सध्या ही आग नियंत्रणात आली असली तरी पूर्णपणे विझण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. एकीकडे वाढत चाललेला उन्हाचा तडाखा आणि प्रचंड मोठ्या भागात पसरलेली आग पाहता कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दल अक्षरशः प्रयत्नांची शर्थ जरताना दिसत आहेत.
कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंड आणि त्याला लागणाऱ्या आगीचा प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांसाठी तसा काही नवीन नाही. मात्र गेल्या 2 वर्षांत डम्पिंगच्या आगीच्या घटनांमध्ये लक्षणियरित्या घट झाली होती. गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी 2020 नंतर काल रात्री याठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र कालच्या आगीचा प्रकार काहीसा मोठा असून सुमारे 3 ते 4 एकर कचरा परिसरातील कचऱ्याला आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी रात्रीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 12 पाण्याच्या टँकरच्या मदतीने विनाखंडपणे अग्निशमन दल या आगीशी झुंजत आहे. तर आगीचे गांभीर्य लक्षात घेता केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे काल रात्रभर घटनास्थळी उपस्थित होते. ही आग नेमकी लागली की लावली याबाबत आताच भाष्य करणे चुकीचे असून सखोल चौकशीनंतर ते स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी एलएनएनशी बोलताना दिली.
तर आग नियंत्रणात असून केवळ धूर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र वाऱ्यामुळे पुन्हा ही आग भडकण्याची शक्यता असून 6 गाड्या आणि पाण्याच्या टँकरच्या मदतीने अग्निशमन दल ही आग विझवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करत आहे. ती पूर्णपणे विझण्यासाठी आज संध्याकाळ होऊ शकते अशी प्रतिक्रिया मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी एलएनएनला दिली.
दरम्यान वर्षभराच्या कालावधीनंतर कल्याण डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागली असून हा प्रश्न कायमचा नेमका केव्हा निकाली निघेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Related Posts
-
कल्याण मध्ये दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पूर्वे अग्निशमन दल येथील अग्निशमन दलात…
-
पनवेल मधील कापड गल्ली मध्ये दुकानाला भीषण आग
NATION NEWS MARATHI ONLINE. पनवेल/प्रतिनिधी - पनवेल मधील कापड गल्लीमध्ये…
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - राज्यातील…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
-
कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग…
-
भिवंडीत ब्रशच्या गोदामाला भीषण आग,अग्नितांडाव सुरूच
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीत आग लागल्याच्या घटना थांबता थांबत नसून दापोडा गावच्या…
-
कल्याण शीळ रोडवर रेल्वे पोलिसांच्या गाडीला भीषण आग
डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात रेल्वे पोलिसांच्या…
-
भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
भिवंडी/ प्रतिनिधी - भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गोदाम…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
शिवसेना कल्याण शहर प्रमुखपदी सचिन बासरे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…
-
कल्याण मध्ये इमारतीला आग,आग्निशमन दलामुळेमोठी दुर्घटना टळली
प्रतिनिधी. कल्याण - कल्याणातील गोदरेज हिल परिसरात असणाऱ्या सोसायटीमध्ये घराला…
-
कल्याणातील बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेतील बारावे…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात उद्या वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
- डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक…
-
शहापुर मध्ये प्लास्टिकच्या वस्तु बनविणाऱ्या कंपनीला भिषण आग
शहापुर प्रतिनिधी -शहापूर आसनगाव जवळ कृष्णा एसके कंपनीला अचानक आग…
-
उद्या डोंबिवली व कल्याण पूर्वच्या काही भागात वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
कल्याण डोंबिवलीत ३१ नवीन रुग्ण कल्याण पूर्वेत संसर्ग वाढला कोरोना रुग्णांची संख्या गेली ९४२
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ …
-
कल्याण रेल्वे यार्डातील केबलच्या गोदामाला भीषण आग,आगीत लाखोंचे केबल जळून खाक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे जंक्शनच्या पूर्व भागात असलेल्या रेल्वे यार्डमधील गोदामाला…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत
प्रतिनिधी. कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार…
-
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कामगार कल्याण निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण…
-
डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद,महापारेषणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापारेषणकडून शुक्रवारी (११ फेब्रुवारी)…
-
ज्वलनशील रासायनिक पावडरने भरलेल्या ट्रकला आग
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - मालवाहू वाहनात…
-
कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण…
-
डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद,महापारेषणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महापारेषणकडून शुक्रवारी सकाळी ८ ते…
-
कल्याणातील फरसाण कारखान्याला सिलेंडर गळतीमुळे लागली आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील (Kalyan) प्रसिद्ध…
-
कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर…
-
डोंबिवलीत लक्ष्मी निवास इमारती मधील गोडावूनला आग,तासभरात आग आटोक्यात
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला दुसऱ्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
कल्याण मध्ये पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधी. कल्याण - पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पंजाबी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
भिवंडीत पेपर गोदामाला भीषण आग
भिवंडी/प्रतिनिधी- भिवंडीत गोदामांसह यंत्रमाग कारखान्याला आग लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात.…
- डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात भंगार गोडाऊनला भीषण आग
कल्याण - डोंबिवलीतील सोनारपाडा भागात एका भंगार गोदामाला भीषण आग…
-
कल्याण पूर्वेत ३८ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने…
-
कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेत मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्रच्या मान्यतेने…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
डोंबिवलीतील फडके रोडवरील लाकडी वस्तूच्या गोडाऊनला आग
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवरील इमारतीला लागून असणाऱ्या…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर महिलांचा हंडा कळशी मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील बेतुरकर…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सवासाठी वाहतूक मार्गात बदल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - लाडक्या बाप्पाच्या…
-
कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
प्रतिनिधी. कल्याण - ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय…
-
कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच- प्रविण दरेकर
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला…