नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई -राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले. या चार जिल्ह्यांतील एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या सुमारे बावीस लाख एकशे तेवीस मुलांना ही लस दिली जाणार आहे.
जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण जानेवारी महिन्यात केले जाणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
या बैठकीस आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, नगरविकास विभाग उपसचिव विद्या हम्पया, ग्राम विकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रा. भा. गायकवाड, सल्लागार डॉ. राजीव कुमार, डॉ. राज जोटकर आदी उपस्थित होते.
डॉ. व्यास यांनी सांगितले की, जपानीज एन्सेफलिटीस आजाराचा मृत्यूदर तीस टक्के आसपास आहे. आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वरील चार जिल्ह्यांतील सर्व पात्र मुलांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत.
डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेसाठी केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. डॉ.सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
बैठकीस कक्ष अधिकारी सा. दा. मुकदाडवार, आदिवासी विभागाचे कक्ष अधिकारी स. श्री. खांडेकर, शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी आदी उपस्थित होते.
Related Posts
-
केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर उडाला गोधळ
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण पश्चिमेतील आर्ट…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु…
-
कोळसा मंत्रालयाकडून वृक्षारोपण मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
कृषी विभागामार्फत गावोगावी राबण्यात येणार बीजप्रक्रिया मोहीम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या…
-
ठाकरे गटाच्या शिवसेनेची करवसुली कंत्राटच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - महापालिका प्रशासनाने…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
कल्याण ग्रामीण मध्ये मनसेच्या वतीने मोफत लसीकरण
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
कल्याण मध्ये लिंग भेद हिंसाचाराच्या विरोधात जागृती मोहीम
कल्याण - पत्री पूल गावदेवी चौक नेतीवली येथे" वाचा संसाधन…
-
पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने नौकानयन मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लष्करी…
-
लोकग्राम पादचारी पुलासाठी आम आदमी पार्टीची सह्यांची मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पुर्वेतील नागरीकांची सर्वात मोठी…
-
आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने दिव्यांगांसह ,निराधार महिलांसाठी मोफत लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात जाऊन…
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
१८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन केडीएमसी करणार लसीकरण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित…
-
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम
नाशिक/प्रतिनिधी - आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक…
-
महाराष्ट्रात एकाच दिवसात सुमारे ११ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
१२ डिसेंबरपासून दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
कल्याण परिमंडलात वीजचोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण परिमंडलात 7 ते 9 आक्टोबर…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी…
-
विसर्जनानंतर ‘पुनीत सागर’ मोहिमेच्या माध्यमातून एनसीसी कॅडेट्सकडून स्वच्छता मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गणेश विसर्जन…
-
नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्याची पालकमंत्री नितीन राऊत यांची मागणी
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या…
-
एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण,महाराष्ट्राची दमदार कामगिरी
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज…
-
१९६ व्या गनर्स डे च्या निमित्ताने मोटरसायकल कम ट्रेक मोहीम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - तोफखाना रेजिमेंटने 196 वा गनर्स डे…
-
"कोविड वॅक्सिन अमृत महोत्सव" उपक्रमांतर्गत केडीएमसी लसीकरण केंद्रांवर बुस्टर डोस विनाशुल्क
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्र शासनाच्या "कोविड वॅक्सिन…
-
तिन्ही सैन्यदलातील महिलांची जागतिक नौकानयन मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महिलांनी सर्वच क्षेत्रात…
-
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करा,आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाचा अटकाव करायचा असेल तर त्यासाठी लसीकरण मोहीम…
-
भिवंडी कोरोना लस साठा अपुरा ; फक्त दोनच ठिकाणी होणार लसीकरण
भिवंडी/प्रतिनिधी - शासनाकडून ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सध्या…
-
शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम सुरु
नाशिक/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान…
-
गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची डोंबिवली युवासेनेची मागणी
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला…
-
३ जानेवारी पासून केडीएमसी करणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 3 जानेवारी 2022…
-
राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार…
-
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस-आरोग्यमंत्री
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी…
-
खडवली नदीत दोन तरुण बुडाले,पोलीस आणि अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरु
शहापुर प्रतिनिधी खडवली येथील भातसा नदीत आपल्या मित्रांसोबत आंघोळ करण्यासाठी आलेले…
-
युवकांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य अभियान,महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन…
-
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण,मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना…
-
केडीएमसीची गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला परवानगी, ३३ खाजगी रुग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त…
-
१० एप्रिल पासून खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील वयोगटासाठी प्रिकॉशन डोस उपलब्ध होणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - खाजगी लसीकरण केंद्रांवर…
-
१ ते ७ ऑक्टोबर दरम्यान अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तात्काळ नूतनीकरण…
-
राज्यभर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता मी जबाबदार मोहीम
मुंबई प्रतिनिधी- मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे…
-
उल्हास नदी प्रदूषणमुक्त करा, नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवा- जलसंपदामंत्री यांच्या सूचना
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - उल्हास नदीच्या काठावरील मोहने…