महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image कला/साहित्य

डोंबिवलीत दत्त जयंतीनिमित्त आयवरी पेंटिंग

प्रतिनिधी.

डोंबिवली – सगळ्याच उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सव एका चौकटीत साजरे केले जात आहेत .आज दत्त जयंती असून या निमित्ताने अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात मात्र यंदा कोरोनामुळे दत्त जयंतीवर देखील मर्यादा आल्या आहेत
या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत दत्तनगर येथे स्वप्नील नायक ह्या तरुणाने आज दत्त जयंतीनिमित्त आयवरी पेंटिंग काढले. २४×३० ह्या चित्राची साइज असून ह्या चित्रात रेणुका मातेच्या मुखात श्री यंत्र असून त्या खालोखाल बाल दत्त यांचे चित्र रेखाटले आहे ही एक आगळी वेगळी दत्त जयंती स्वप्नील ने साजरी केली आहे.

Translate »
×