कल्याण/संघर्ष गांगुर्डे – रिक्षा चालवायला भाडेतत्वावर ड्रायव्हरला देतांना ड्रायव्हरची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे बंधनकारक असल्याची सूचना महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे व.पो.नि. कल्याणजी घेटे यांनी रिक्षा चालकांना केल्या आहेत. तर शासनाने खुल्या पद्धतीने रिक्षा परमीटचे वाटप केल्याने रिक्षा व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तींची घुसखोरी झाली असल्याचे मत जुन्या रिक्षाचालकांनी व्यक्त केले आहे.
शहरात कायदा सुव्यवस्था, महिला, बालकांची सुरक्षितता याकरिता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार रिक्षाचां वापर गुन्ह्यात होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महात्मा फुले पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणजी घेटे व पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक पार पडली. रिक्षाचां गुन्हेगारी कुत्य वापर टाळणे व रिक्षा व्यवसाय धंद्यात अपप्रवृत्ती रिक्षा चालक अटकाव प्रतिबंध याकरिता रिक्षा परवाना धारक रिक्षा चालकांना काही सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
रिक्षा चालकांनी रिक्षा व्यवसाय करताना खाकी किंवा पांढरा गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. परवानाधारक रिक्षा मालकाने आपली रिक्षा ड्रायव्हरला भाडेतत्वावर चालवायला दिली असल्यास या ड्रायव्हरची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे बंधनकारक आहे. परवानाधारक रिक्षा मालकाने आपली रिक्षा विना लायसेन्स बॅच अनाधिकृत ड्रायव्हर, अल्पवयीन मुले व्यसनाधिन ड्रायव्हर यांना भाडे तत्वावर चालविण्यासाठी दिलेली असल्याचे पोलिस, आरटीओ तपासणीत निर्देशास आल्यास या रिक्षाचा परवाना निलंबित किंवा रद्द करून रिक्षा मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
आधिकुत रिक्षा चालकांनी अनाधिकृत अपप्रवृत्ती रिक्षा चालकांची तसेच संशयास्पद व्यक्ती, घटना याबद्दल माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे माहिती देणारे रिक्षा चालकांचे नाव गुप्त राखले जाईल. रात्री अपरात्री एकट्या महिला प्रवासी यांना सुरक्षित त्यांच्या घरी सोडण्यास मदत करावी. सार्वजनिक ठिकाणी रोडरोमिओ अपप्रवृत्ती व्यक्ती महिलेची टिगंल टवाळी अथवा छेड काढली किंवा संशयास्पद वर्तन करत असेल तर नागरिकांच्या मदतीने संघटीतपणे विरोध करुन त्वरित सबंधित पोलिस स्टेशनला या घटनेची खबर द्यावी. या सुचनांचे रिक्षा चालकांनी पालन करावे असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. या बैठकीला महात्मा फुले पोलिस स्टेशनचे अधिकारी, रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन चे प्रमुख पदाधिकारी व रिक्षा स्टॅंड पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.
दरम्यान शासनाने खुल्या पद्धतीने रिक्षा परमीटचे वाटप केल्याने रिक्षा व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तींची घुसखोरी झाली आहे. अनेकांनी रिक्षांचे परमिट घेऊन रिक्षा भाड्याने दिल्या आहेत. या रिक्षा अनेक गुंड आणि व्यसनांध प्रवृत्तीचे तरूण चालवत असून यामुळे अनेक गुन्हे घडत असल्याचे जुन्या रिक्षा चालकांनी सांगितले.
Related Posts
-
कल्याण पोलिस ब्रेक दि चेन साठी सज्ज, रिक्षा चालक, बस चालकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक
कल्याण प्रतिनिधी- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारच्या वतीने अनेक…
-
अबोली महिला रिक्षा चालक स्वतंत्र रिक्षा स्टँन्डच्या प्रतीक्षेत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणातील अबोली रिक्षा चालक महिलानी प्रशासकीय यंत्रणानाकडे…
-
रिक्षा चालकांच्या आर्थिक मदतीची साईट होते हॅग,मदत नक्की कधी मिळणार : संतप्त रिक्षा चालकांचा सवाल
कल्याण/प्रतिनिधी - लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन…
-
कल्याण पूर्वेत कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाणपूल…
-
विधिमंडळ कामकाजाची माहिती आता एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर /प्रतिनिधी - विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन…
-
वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा…
-
ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची माहिती कळविण्यासाठी महावितरण ॲपवर सुविधा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - ट्रान्सफॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास…
-
आरटिओ, वाहतुक पोलिस, महापालिका अधिकारी यांच्याकडून रिक्षा स्टॅण्डचे सर्वेक्षण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आरटिओ, वाहतुक पोलिस, महापालिका आधिकारी यांच्याकडून कल्याण रेल्वे स्टेशन…
-
औरंगाबादकरांना २ ऑक्टाेबरपासून रिक्षा प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/ प्रतिनिधी -औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक…
-
डोंबिवलीत महिला रिक्षाचालक अधिकृत रिक्षा स्टॅडच्या मागणीला आरटीओचा कानाडोळा
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये…
-
रिक्षा चोरी करणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोबिवली पूर्व परिसरात…
-
चुकीची माहिती पसरवल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १६ यूट्यूब चॅनलवर घातली बंदी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - माहिती तंत्रज्ञान नियम, 2021…
-
चुकीची माहिती पसरवल्या बद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची ८ युट्यूब चॅनेलवर बंदी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 नुसार…
-
अखेर कल्याण स्टेशन परिसरातील नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतुक पोलीसांची कारवाई
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालकामुळे वाहन चालकांना…
-
एमटीडीसीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक…
-
बांधकाम परवानगीची माहिती दर्शनी भागावर लावण्याचे केडीएमसीचे आदेश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत…
-
आता माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी,पदविकाधारकांनाही संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात…
-
चुकीची माहिती पसरवणाऱ्या २२ यू ट्यूब चॅनेलवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घातली बंदी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने…
-
शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार रासायनिक खतांच्या साठ्याची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना रासायनिक…
-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदी हेमराज बागुल रुजू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक…
-
दारू साठी रिक्षा ड्रायव्हर आणि मॅकनिक बनले चोर,डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टिम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - दारू पिवून हौस मौज…
-
कोकण विभागीय माहिती कार्यालय निर्मित अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. नवीमुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या…
-
मसूर डाळीच्या अनिवार्य साठ्याबाबत तात्काळ प्रभावाने माहिती देण्याचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या ग्राहक…
-
मानपाडा पोलिसांनी दुचाकी व रिक्षा चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली- मोटरसायकली चोरीच्या गुन्हे दाखल होताच…
-
मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाचा किशोर गांगुर्डे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी – बदलती माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा…
-
मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक
मुंबई प्रतिनिधी- प्रत्येक योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ करणे व त्यातून…
-
ड्रग्स विकणाऱ्या दोन नायजेरियनसह एका रिक्षा चालकाला ठाणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे गुन्हे अन्वेशण विभाग…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून संजय जाजू यांनी स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि…
-
माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी- केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच…
-
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असलेल्या कोविड-१९ लसींची अद्ययावत माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात कोविड-19…
-
राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
नेशन न्यूज मराठी टीम. दावोस/प्रतिनिधी - स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड…
-
व्यापाऱ्याला उसनवारी माल देणे शेतकऱ्याला पडले माहागात,व्यापाऱ्यावर लाखों रुपयांची थकबाकी
बुलढाणा/प्रतिनिधी - शेतकरी रक्ताचे पाणी करून शेतात घाम गाळतो. पिकांचे…
-
गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांनी आपली माहिती कळविण्याचे केडीएमसीचे आवाहन
कल्याण/प्रतिनिधी - गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेच्या…
-
सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची आयटी नियम, २०२१ अंतर्गत १० यूट्युब चॅनेलवर बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या यूट्यूब वाहिन्यांवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कारवाई
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - समन्वयाने काम करून …
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत टीव्ही वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
सट्टेबाजीच्या जाहिरातींना परवानगी न देण्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माध्यमांना निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
राज्यात कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती, कौशल्य विकास आणि रोजगाराची माहिती देणार
मुंबई प्रतिनिधी - केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सर्वसमावेशक “डिजिटल जाहिरात धोरण, २०२३ ला मान्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- माहिती आणि प्रसारण…
-
गेल्या वर्षभरात खोट्या बातम्या पसरवणाऱ्या शंभरहून अधिक यूट्यूब चॅनेल्सवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कारवाई
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतात खोटी माहिती पसरवणारी तीन युट्युब चॅनेल्स…
-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची अधिस्वीकृती पहिल्यांदाच सीमा भागातील दोन महिला संपादकाना
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय…
-
३ नोव्हेंबरपर्यंत वीज अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रकल्पांनी माहिती सादर करण्याचे वस्त्रोद्योग आयुक्त यांचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी – वस्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत…
-
जिल्हा प्रशसनाकडून ताउत्के चक्रीवादळामुळे आज सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जाहीर
अलिबाग/प्रतिनिधी -“ताउत्के” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला.…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती पुस्तिकेचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रकाशन
प्रतिनिधी. मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारण सेवा विधेयक, २०२३ चा प्रस्ताव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या १९ वेबसाईट्स,१० ऍप्स, ५७ सोशल मिडिया हँडल्स केले ब्लॉक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - अश्लील, असभ्य…
-
विचलित करणाऱ्या दृश्यांचे प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा खबरदारीचा इशारा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - अपघाताच्या घटना, मृत्यू…
-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- २०२० साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट…