कल्याण प्रतिनिधी – वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे.
कल्याण डोंबिवलीमध्येही कोवीड रुग्णांच्या संख्येने कळस गाठला असून महापालिका प्रशासन सर्वस्वपणाला लावत त्याच्याशी दोन हात करत आहे. तर राज्य शासनाने शनिवार आणि रविवारी दोन दिवस आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. या दोन्ही दिवसांत परीक्षार्थी विद्यार्थी, ऑनलाईन फूड होम डिलीव्हरी, भाजीपाला, चिकन -मटण-मासे विक्रेते, वाईन शॉपबाबत असणाऱ्या निर्बंधांबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली. तर अनेक मद्यप्रेमींच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असणारे वाईन शॉप 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच कल्याण डोंबिवलीतील सध्याची कोवीड रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी शनिवारी – रविवारी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
शनिवार -रविवारबाबत या आहेत सूचना…
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी कोणताही अडथळा असणार नाही. हॉल तिकीट दाखवून प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर एका प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे.
ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो, स्विगी आदींना 24 तास होम डिलिव्हरीसाठी परवानगी…
अत्यावश्यक किराणा, दूध, भाजीपाला, फळविक्रेते, मिठाई यांची दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहतील.
मटण-चिकन-अंडी-मासे विक्री दुकाने आठवडाभर नियमांचे पालन करत सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहणार..
भाजीपाला विक्रेते 6 फूट अंतर ठेऊन आणि वर्तुळ काढून विक्री करणार…
औषध दुकाने हॉस्पिटल वेळेचे बंधन नाही..
पीठ गिरणी आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत सुरू राहणार.
आईस्क्रीम, ज्यूस, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रस्त्याच्या कडेचे स्टॉलला फक्त पार्सल विक्रीस परवानगी. होम डिलिव्हरी करणार असेल तरच सुरू अन्यथा बंद ठेवायचे..
इतर सूचना…
वाईन शॉप 30 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंदच असणार.
चष्मे दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 सुरू ठेवण्यास परवानगी
चार्टर्ड अकाऊंटस् ऑफिसेस सोमवार ते शुक्रवार सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत परवानगी…
Related Posts
-
छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी…
-
रमजान महिन्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई प्रतिनिधी - राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत…
-
३१ डिसेंबर नववर्षाचे स्वागत कार्यक्रम साजरा करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या…
-
ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध,बघा काय चालू व काय बंद
मुंबई प्रतिनिधी- राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय…
-
आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल !
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भारतीय अंतराळ…
-
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश
नेशन न्युज मराठी टीम. कोल्हापूर- राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात…
-
केडीएमसीच्या पाच माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/H-iBF6sCsgA मुंबई - कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या…
-
केडीएमसीच्या प्लास्टिक निर्मुलनाच्या मोहिमेत चिमुकल्यांचा सहभाग
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात `शुन्य कचरा मोहिम` प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी आणि…
-
केडीएमसीच्या स्वच्छता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त…
-
मुख्यमंत्र्याचे शिष्टमंडळाला निमंत्रण तूर्तास शिर्डी बंद मागे
शिर्डी - साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद आता संपण्याची…
-
आता केडीएमसीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
जालना घटनेचे पडसाद संगमनेरात ,संगमनेर आगार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील…
-
कांद्याचे लिलाव सलग तीन दिवसांपासून बंद
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्राकडून कांद्याच्या…
-
केडीएमसीच्या अभय योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर उडाला गोधळ
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण पश्चिमेतील आर्ट…
-
केडीएमसीच्या दिवाळी गिफ्टवाल्या अधिकारी कर्मचार्यांना पत्रकाद्वारे तंबी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालिकेत…
-
महावितरणने केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची कापली वीज
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात…
-
केडीएमसीच्या गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील ५, ७, १० दिवसांच्या…
-
केडीएमसीच्या आयुक्तपदी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी…
-
केडीएमसीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षभरापासून बेकायदा बांधकामाबाबत लोकशाही…
-
बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था…
-
केडीएमसीच्या अभियंत्यांची सातारा हिल मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - देशातील अवघड स्पर्धांपैकी…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं…
-
बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - बृहन्मुंबई हद्दीत शांतता व…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई…
-
हॉलमार्क आयडेंटिफिकेशन सक्ती विरोधात जळगाव मध्ये सराफ व्यावसायिकांचा बंद
जळगाव/प्रतिनिधी- जळगावात सुवर्ण व्यवसायिकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला. सुवर्ण अलंकार…
-
केडीएमसीच्या आरोग्य सेवेच्या विविध पदांसाठी इच्छुकांची गर्दी
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य…
-
केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेला कामचुकार ठेकेदारांकडून हरताळ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठ्या गाजावाजात शून्य कचरा मोहीम…
-
केडीएमसीच्या लेटलतिफ अधिकारी - कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कामावर उशिराने येणाऱ्या केडीएमसीच्या…
-
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना बसतोय फटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/mSO6ZmtLS2g?si=vpwnIEkbhWFX354u नाशिक/प्रतिनिधी - नाशिक मध्ये…
-
केडीएमसीच्या 'ह' व 'आय' प्रभागातील अनधिकृत बांधकामावर हातोडा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका…
-
कणकवली- कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला,वाहतूक बंद
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली –…
-
मतदान बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन करेल का कारवाई?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - जास्तीत जास्त मतदान…
-
पाणीपुरवठा बंद असल्याने लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी टाकला बहिष्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्राला निसर्गाची भरभरून…
-
केडीएमसीच्या वर्धापन दिना निमित्त सिटी पार्कमध्ये वृक्षारोपण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा ३८ वा वर्धापन दिन…
-
केडीएमसीच्या ७ मजली वाहनतळाला मार्गीकाच नाही
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वाहनतळासाठी…
-
केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण…
-
डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय
कल्याण/प्रतिनिधी - सध्याच्या घडीला उन्हाळ्याचे दिवस असून अनेक नागरिकांना उष्माच्या…
-
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत…
-
लोकआदालतीत केडीएमसीच्या थकीत मालमत्ता करदात्यांची १०१८ प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण…
-
रमजान ईदच्या निमित्ताने गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’…
-
राज्य शासनाची ऑक्सिजन उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड…
-
केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण…
-
कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडरचे काम बंद आंदोलन
कल्याण/प्रतिनिधी - खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या…