नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई- मराठवाड्यातील पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कोविडमुळे लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे अशी विनंती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली.
इस्रायलच्या एशिया पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज सध्या भारत भेटीवर आले असून त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
बैठकीला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी व राजकीय सल्लागार अनय जोगळेकर उपस्थित होते.
इस्रायल येथे फार कमी पाऊस पडतो. मात्र सूक्ष्म जलव्यवस्थापनासाठी इस्रायल पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. इस्रायल येथे मोठ्या प्रमाणावर खाऱ्या पाण्याचे निःक्षारीकरण केले जाते तसेच वापरलेल्या पाण्यापैकी ८५ टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यामुळे आज आपला देश पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर जॉर्डनलादेखील पाणी निर्यात करीत असल्याचे राफाएल हर्पाज यांनी राज्यपालांना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणारे पहिलेच पंतप्रधान असून इस्रायलचे पंतप्रधानदेखील यावर्षी भारतभेटीवर येणार असल्याचे हर्पाज यांनी यावेळी सांगितले.
शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर असून आज अनेक भारतीय विद्यार्थी व संशोधक इस्रायल येथे शिक्षण संशोधन करीत असल्याचे हर्पाज यांनी सांगितले. क्रिकेट आणि फूटबाल या क्रीडा क्षेत्रातही इस्त्रायल कामगिरी करत आहे.
Related Posts
-
केडीएमसी क्षेत्रात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
एनटीपीसी आणि ऑइल इंडिया यांच्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतातील…
-
ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण देशभर ११०० ठिकाणी राबवले स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य…
-
मुंबईत गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…
-
पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे/प्रतिनिधी - पुणे महानगरातील विमानतळ, मेट्रो प्रकल्प तसेच नदी विकास प्रकल्पाला गती…
-
राष्ट्रपतींच्या हस्ते सातव्या भारतीय जल सप्ताहाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. उत्तर प्रदेश /प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी…
-
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट
प्रतिनिधी . चंद्रपूर - अत्यंत अल्प कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात…
-
कोविड व्यवस्थापन, नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
प्रतिनिधी. पुणे - कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी…
-
लॉजिस्टिक क्षेत्रात महिलाचा सहभाग वाढवण्यासंदर्भात डीपीआयआयटीतर्फे परिसंवादाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नवी दिल्लीतील…
-
केडीएमसी क्षेत्रात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या अँन्टीजन टेस्टमध्ये सापडले ४ पॉझिटिव्ह रुग्ण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या…
-
भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवे मध्ये एका विशेष परीक्षेद्वारे भर्ती करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वे मंत्रालयाने यूपीएससी…
-
पंढरपूरात यात्रा कालावधीत १४ आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना
पंढरपूर/अशोक कांबळे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतिकात्मक…
-
महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जल व्यवस्थापन क्षेत्रात…
-
मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सर्वत्र…
-
आता केडीएमसी क्षेत्रात फेरीवाले आणि हातगाड्यांना शनिवारी-रविवारी मनाई
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून…
-
राष्ट्रीय जल पुरस्कार २०२० करिता १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा पालकमंत्री ना. बच्चू कडू
प्रतिनिधी. अकोला -कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट या सारख्या शहरात…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २९ जानेवारी पर्येंत ड्रोन, पॅराग्लायडर्स बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 31 डिसेंबर…
-
जिंदाल कंपनी करणार जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात ३५ हजार ५०० कोटींची गुंतवणूक
मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी सांगली जिल्हयाची निवड
प्रतिनिधी. नवी दिल्ली - सांगली जिल्हयातील अग्रणी नदिच्या पुनरुज्जीवन कार्याची…
-
केडीएमसी क्षेत्रात १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १७ मार्च पासून सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात,…
-
बृहन्मुंबई क्षेत्रात फटाके वाजविण्यास ३१ जानेवारीपर्यंत मनाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या…
-
बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणात झाला ६४ टक्के पाणीसाठा
बदलापूर/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात दमदार…
-
संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्करप्रमुख टांझानिया भेटीवर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराचे प्रमुख…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
सौर ऊर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा बोल-बाला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात सोमवारपासुन नवे निर्बंध,बघा काय असतील नियम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोवीडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य…
-
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक…
-
हरित ऊर्जा क्षेत्रात नवी झेप,११ हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा…
-
केडीएमसी क्षेत्रात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ, आमदारांच नियम पाळण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये गेल्या…
-
राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी
प्रतिनिधी. मुंबई- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर…
-
ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक…
-
भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करारावर स्वाक्षरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारत…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
केडीएमसी क्षेत्रात कचरामुक्त तारांकीत सोसायटी स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
कृष्णा, कोयना, वेण्णा, निरा आणि उरमोडी नद्यांच्या काही भागाचा जल प्रदुषणाच्या यादीत समावेश
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ…
-
शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे- गृहमंत्री देशमुख
प्रतिनिधी. पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत…
-
राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा, दापोली नगर पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय जलशक्ती मंत्री…
-
सोयाबीन पिकावरील खोडमाशी, चक्रीभुंगा किडींचे व्यवस्थापन करण्याचा कृषी विभागाचा सल्ला
सोलापूर/प्रतिनिधी - जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.…