प्रतिनिधी.
मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात आले.
क्रीडामंत्री सुनिल केदार म्हणाले, राज्यात सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील बालेवाडी येथे आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. या पार्श्वभूमीवर हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे. नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरीता स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २००.०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी रु.२००.०० कोटी याप्रमाणे एकूण रु. ४००.०० कोटी खर्च अपेक्षित आहे.
राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे (Sports Science, Sports Management इ.) विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे.
श्री.केदार म्हणाले या क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारुप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अधिनियम प्रारुप विधेयकास विधि व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रारुप विधेयक मंत्रिमंडळासमोर मान्यताही देण्यात आली.
विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स ,स्पोर्टस टेक्नॉलॉजी व स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरु करता येतील. यामुळे शारिरीक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाची व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारिरीक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे होईल.
विद्यापीठासाठी सध्याच्या आवश्यकतेनुसार ५ वर्षांकरिता २१३ पदे ( नियमित वेतनश्रेणीतील १६६ पदे व ठोक वेतनावरील ४७ पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये कुलगुरु, रजिस्ट्रार त्यांची कार्यालयीन पदे, शिक्षकीय पदे व प्रशासकीय पदे यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या वर्षी १३३ पदे (नियमित वेतनश्रेणीतील १०० पदे व ठोक वेतनावरील ३३ पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच मानधनावरील विशेष तज्ञ देखील आंमत्रित करण्याबाबत अधिनियमात तरतूद असल्याचे श्री केदार यांनी यावेळी सांगितले.
Related Posts
-
महाराष्ट्रात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी…
-
भारतीय क्रीडा प्राधिकरणाची जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी तलवारबाजीपटूंना आर्थिक मदत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - चीनमधील चेंगडू येथे…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी,पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा…
-
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
क्रिडा प्रेमीना खुश खबर, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात
नवी दिल्ली/प्रतिनिधी - पुण्यातील बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग,ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया
मुंबई/प्रतिनिधी - देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून…
-
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिर्ला महाविदयालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन…
-
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन…
-
वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक लोकसभेत मंजूर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - एका ऐतिहासिक…
-
राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार; विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व…
-
शक्ती विधेयकाला बळकटी देणारे महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक २०२० मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिला व बालकांवरील अत्याचार…
-
सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री यांचे सकारात्मक आश्वासन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - खेलो इंडिया…
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी ६३४ खेळाडूंना मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते, १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आशियाई…
-
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण
डोंबिवली/प्रतिनिधी - हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या…
-
क्रीडा संकुलासाठी पैलवानांच जोर बैठकांच अनोख आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सोलापूर…
-
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२,किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत
प्रतिनिधी. रायगड - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ ची घोषणा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी -युवा व्यवहार आणि क्रीडा…
-
बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत…
-
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघात एसएसटी महाविद्यालयातील ५ महिला खेळाडूंची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मुंबई विद्यापीठ क्रीडा…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उच्च न्यायालयाकडून आज…
-
ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे/प्रतिनिधी - प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले…
-
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना…
-
बुलडाणा तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
बुलडाणा/प्रतिनिधी - मागील कालावधीमध्ये कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू व क्रीडा…
-
विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुण्यात आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील बालेवाडी येथील…
-
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला नवी मुंबईमध्ये उत्साहात प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - नवी…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याण- रत्नागिरी संघाची चमकदार कामगिरी
nation news marathi online कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे…
-
महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते राजस्थानमध्ये खेलो इंडिया केंद्रांचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - जयपूर…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…
-
ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना…
-
बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
प्रतिनिधी. सोलापूर - पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून…
-
गोवा ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणार
नेशन न्यूज मराठी टीम. पणजी/प्रतिनिधी - विक्रमी 43क्रीडा प्रकारांचा समावेश…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…