नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – खेळण्याच्या निर्मितीत गुणवत्ता विषयक निकषांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने (उपसंचालक टी अर्जुन आणि सहायक संचालक विवेक रेड्डी) काल सक्तवसुली छापे घातले. नवी मुंबईतील वाशी इथल्या मेसर्स दुआ लिमा रिटेल प्रायव्हेट लिमिटेड, इनऑर्बिट मॉल वाशी आणि मेसर्स क्रॉस वर्ल्ड बुक स्टोअर प्रायव्हेट लिमिटेड, इनऑर्बिट मॉल, वाशी. इथे घातलेल्या छाप्यांमध्ये असे उघड झाले की कंपन्या नॉन-आयएसआय म्हणजे (गुणवत्ता नियंत्रण) आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या खेळण्यांची विक्री करत आहेत. याप्रकरणी भारतीय मानक ब्यूरोने न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.
खेळणी (गुणवत्ता नियंत्रण) अध्यादेशा नुसार सर्व खेळणी आयएस 9873-1 (यांत्रिक आणि भौतिक संपत्तीसंदर्भात सुरक्षा मुद्दे) आणि आयएस 15644 (विजेवरील खेळण्यांची सुरक्षा) अंतर्गत बीआयएस प्रमाणित आणि बीआयएस परवाना क्रमांक असलेला मानक मार्क असणे अनिवार्य आहे. शोध आणि जप्ती मोहिमेदरम्यान असे उघडकीस आले की या खेळण्यांवर आयएस 9873-1 प्रमाणपत्र नव्हते. अशा प्रकारची अनेक खेळणी या धाडीदरम्यान जप्त करण्यात आली तसेच या अस्थापना, बीआयएस कायदा 2016 च्या कलम 17(1) चे उल्लंघन करून ही खेळणी विकत असल्याचे पुरावे गोळा करण्यात आले. या कलमाअंतर्गत अधिकृत परवाना आणि मानक मार्क नसल्यास अशा वस्तूंचे उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाड्याने देणे, करारावर देणे, साठवणूक करणे अथवा विक्रीसाठी प्रदर्शन करणे यावर बंदी आहे. असे केल्यास दोषींना बीआयएस कायदा 2016 च्या तरतुदींनुसार दोन वर्षांपर्यंत कारावास अथवा किमान रु 2, 00,000 दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.
ग्राहकांनी बीआयएस प्रमाणित उत्पादनांची यादी बघण्यासाठी BIS CARE ॲप (अँड्रॉइड + आयओएस वर उपलब्ध) वापरावे आणि वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यावरील आयएसआय मार्क खरा असल्याची खात्री करून घ्यावी. यासाठी http://www.bis.gov.in. या संकेतस्थळाला भेट द्या. बीआयएस प्रमाणपत्राशिवाय कुठले उत्पादन विकले जात आहे असे ग्राहकांच्या लक्षात आल्यास त्याची संबंधित अधिकाऱ्यांकडे, प्रमुख, एमयुबीओ – II, पश्चिम विभागीय कार्यालय, बीआयएस, दुसरा मजला, एनटीएच (पश्चिम विभाग), एफ – 10, एमआयडीसी, अंधेरी (पु), मुंबई – 400 093 या पत्त्यावर तक्रार करावी. तसेच hmubo2@bis.gov.in या ईमेल वर देखील तक्रार करता येऊ शकते. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.
Related Posts
-
भारतीय मानक ब्युरोने दीड कोटी पेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्क सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय मानक ब्युरोने (BIS,बीआयएस…
-
भारतीय मानक ब्युरोचे विद्यार्थ्यांसाठी ६४६७ मानक क्लब
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
भारतीय मानक ब्युरोने मापदंडांच्या सुधारणेसाठी भागधारकांना केले आमंत्रित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भारतीय मानक…
-
बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर,पनवेल मध्ये भारतीय मानक संस्थेची छापेमारी
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस)…
-
मुंबईतीत ज्वेलर्सच्या दुकानावर भारतीय मानक ब्युरोचा छापा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय मानक ब्युरो…
-
भिवंडीमध्ये पारशनाथ कंपाउंड येथील कोकोकार्ट उद्योगावर भारतीय मानक ब्युरोचा छापा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे …
-
भारतीय मानक ब्युरोची भिवंडी,उल्हासनगर येथे सक्तवसुली शोध आणि जप्तीची कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - भारतीय मानक ब्युरोच्या (BIS),…
-
नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या पहिल्या वारसा महोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण मंत्री राजनाथ…
-
नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४३४ कोटीचे ६२ किलो हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरु असलेल्या…
-
८०० किलो प्लास्टिक साठा जप्त करीत दुकान सील,नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरणाला हानीकारक असणा-या…
-
मुंबईत बीआयएसचे छापे, एलईडी मोडयूल्स साठीच्या कंट्रोल गियरचा अवैध साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय मानक ब्यूरोच्या (बीआयएस)…
-
अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे ५० वे वार्षिक अधिवेशन संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - अखिल भारतीय किसान…
-
भारतीय रेल्वेचे “ट्रेन्स ऍट ए ग्लान्स नावाचे अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वे मंत्रालयाने 1…
-
भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची भरती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची…
-
येवला पोलिसांकडून ९६ हजाराचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यात…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
भारतीय डाक विभागमध्ये पद भरती
पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा) पात्रता : जड…
-
भारतीय निवडणूक आयोगाने 'टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचा केला सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या…
-
नवी दिल्लीतून जनऔषधी रेल्वे रवाना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जनौषधीचा प्रसार करण्यासाठी…
-
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन
संभाजी नगर/प्रतिनिधी -संपूर्ण महाराष्ट्रा नव्हे तर संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) - ११ जागा मॅनेजर (टेक्निकल) - २…
-
भारतीय रेल्वेचे परिविक्षाधीन अधिकारी राष्ट्रपतींच्या भेटीला
नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय रेल्वेच्या (2018 तुकडी) 255…
-
नवी मुंबईत दीड दिवसीय बाप्पाला उत्साहात निरोप
नेशन न्यूज मराठी टीम.च नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या…
-
जुगार अड्ड्यावर धाड,२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - कारेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या…
-
नवी मुंबई पोस्ट विभागात पेंशन अदालतीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी- पोस्टमास्टर जनरल,…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
थॉमस कप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाचा दणदणीत विजय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस…
-
मुंबईत भारतीय हवाई दलाची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी- भारतीय हवाई दलाने 14…
-
भारतीय वायुदलाचा ब्राईट स्टार-23 युद्धसरावात सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - इजिप्तच्या…
-
भारतीय तटरक्षक दलाकडून ३२ बांगलादेशी मच्छिमारांची सुटका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक दलाने …
-
पूर्व किनारपट्टीवर भारतीय नौदलाचा पूर्वी लहर युद्धसराव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाने…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
नवी दिल्लीत दुर्मिळ खनिजे परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुर्मिळ खनिजे…
-
भारतीय रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लाखो भारतीय…
-
जपानच्या अभ्यासगटाची नवी मुंबईतील पर्यावरणशील प्रकल्पांना भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आधुनिक…
-
रशिया व्होस्टोक-२०२२ युद्धसरावात भारतीय सैन्य दलाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 01 ते 07…
-
अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थितीत बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सर्वत्र…
-
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय लोक प्रशासन संस्था,…
-
भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकेचे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
कल्याणात पोलिसांच्या छाप्यात सात लाखांचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी…
-
डीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मुंबई/प्रतिनिधी - डीआरआयने भारतातील तस्करीच्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सातत्याने…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
९२ लाखांचे रक्तचंदन कासेगाव पोलिसांकडून जप्त ; आरोपी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - सांगली जिल्ह्यातील…
-
रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज
नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल…
-
भारतीय तटरक्षक दलाकडून ‘ऑपरेशन सजग’ चा सराव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - 'ऑपरेशन…
-
भारतीय रिझर्व्ह बँकेत ३२२ जागांसाठी भरती
ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा शैक्षणिक…