नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – देशादेशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी, जपानच्या हयाकुरी हवाई तळावर, 12 जानेवारी 2023 ते 26 जानेवारी 2023 याकाळात भारतीय हवाई दल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएएसडीएफ) यांचा ‘वीर गार्डियन-2023’ हा संयुक्त हवाई सराव, भारत आणि जपानने आयोजित केला आहे. या हवाई सरावात सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीत चार एययू-30 एमकेआय, दोन सी-17 आणि एक आयएल-78 विमाने असतील, तर जेएएसडीएफची चार एफ-2 आणि चार एफ-15 लढावू विमाने सहभागी होतील.
जपानमधील टोकियो येथे 08 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या दुसऱ्या 2+2 परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रिस्तरीय बैठकीत,दोन्ही बाजूंमधील सुरक्षा सहकार्य तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यास आणि पहिल्या संयुक्त लढाऊ जेट कवायतींसह अधिक लष्करी सरावांमध्ये सहभागी होण्याचे भारत आणि जपाननेमान्य केले. हा सराव दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध आणि घनिष्ठ संरक्षण सहकार्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल.

उद्घाटनाच्या संयुक्त सरावामध्ये दोन्ही हवाई दलांमधील विविध हवाई लढाऊ कवायतींचा समावेश असेल. ते जटिल वातावरणात बहु-क्षेत्रीय हवाई युद्ध मोहिमांची प्रात्यक्षिके हाती घेतील आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करतील. दोन्ही बाजूंचे तज्ञ विविध कार्यान्वयन पैलूंवर त्यांचे कौशल्य सामायिक करण्यासाठी चर्चा करतील. ‘वीर गार्डियन’ या सरावामुळे मैत्रीचे दीर्घकालीन बंध दृढ होतील आणि दोन्ही हवाई दलांमधील संरक्षण सहकार्याचे मार्ग वाढतील.
Related Posts
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
भारतीय नौदलातील आयएनएस सहयाद्री आणि आयएनएस कोलकाता ही जहाजे इंडोनेशिया मध्ये दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलात आघाडीवर…
-
कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे निदर्शने
प्रतिनिधी. मुंबई. - र्केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी काळ्या…
-
भारत आणि जपान यांचा संयुक्त हवाई संरक्षण सराव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय हवाई दल…
-
यूकेमध्ये होणाऱ्या कोब्रा वॉरियर युद्धसरावात भारतीय हवाई दल होणार सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन…
-
आयएनएस सुनयना सेशेल्समधे दाखल, संयुक्त सागरी बलांच्या सरावात भारतीय नौदलाचा पहिल्यांदाच सहभाग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑपरेशन सदर्न रेडीनेस…
-
भारतीय रेल्वेचे “ट्रेन्स ऍट ए ग्लान्स नावाचे अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेल्वे मंत्रालयाने 1…
-
भारतीय हवाई दल आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे 'भारत ड्रोन शक्ती 2023' चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ड्रोन तंत्रज्ञानामुळे क्षमता…
-
भारतीय नौदलातील दिल्ली, शक्ती आणि किलटान जहाजांची सिंगापूरला भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
सागरी राष्ट्रांमधील मैत्री दृढ करण्यासाठी भारतीय नौदल जहाज किल्तानची मुआरा आणि ब्रुनेईला भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदल…
-
भारतीय बनावटीच्या लढावू विमानाचे हवाई दल प्रमुखांनी केले उड्डाण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. बंगळुरू - हवाई दल पर प्रमुख, एअरमार्शल…
-
भारत -अमेरिका नौदलाचा बचाव आणि स्फोटके निकामी करण्याचा संयुक्त सराव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदल आणि…
-
चेतक हेलिकॉप्टरच्या ६० वर्षांच्या गौरवशाली सेवेचा भारतीय हवाई दलाकडून सन्मान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय हवाई दलामधील…
-
सुरक्षा कवच २ - भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांचा संयुक्त सुरक्षा सराव
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - अग्निबाज विभागाने 22 मार्च…
-
भारत आणि गयाना दरम्यान हवाई सेवा कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
राष्ट्रपती सन्मान आणि ध्वज तसेच भारतीय नौदलाच्या नव्या रचनेतल्या बोधचिन्हाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलासाठीचे राष्ट्रपती…
-
मुंबईत भारतीय हवाई दलाची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी- भारतीय हवाई दलाने 14…
-
भारतीय हवाई दलाकडून मार्शल अर्जन सिंग डीएफसी यांना आदरांजली
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय हवाई दलातील …
-
भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने अंमली पदार्थ मोठा साठा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदल…
-
स्वदेशी बनावटीचे आणि देशातच विकसित केलेले लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला…
-
भारतीय अन्न महामंडळाच्या गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - खूल्या बाजारात विक्री…
-
भारतीय मानक ब्युरोची भिवंडी,उल्हासनगर येथे सक्तवसुली शोध आणि जप्तीची कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. ठाणे - भारतीय मानक ब्युरोच्या (BIS),…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
युरोपीय महासंघ आणि भारत यांचा पहिला संयुक्त नौदल सराव संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - गिनीच्या आखाती प्रदेशामध्ये…
-
कर्णबधिर क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण…
-
एअरबस डिफेन्स आणि टाटा समूह भारतीय हवाई दलासाठी वाहतूकीचे विमान तयार करणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 'मेक इन इंडिया'…
-
कोकणातील गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - गणेशोत्सवासाठी तब्बल…
-
भारतीय लष्कर आणि युनायटेड स्टेट्स आर्मी संयुक्तपणे आयोजित करणार तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - नवी…
-
भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडाच्या बाजारपेठेत विक्रीला जाणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतात उत्पादित केळी आणि…
-
भारतीय हवाई दलाची बियॉन्ड व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
अरबी समुद्रात स्वतंत्रपणे टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करत भारतीय नौदलाच्या महिला वैमानिकांनी रचला इतिहास
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पोरबंदर येथील नेव्हल…
-
भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आणि मलेशियाच्या…
-
भारतीय नौदलाचे तरकश जहाज सातव्या संयुक्त सागरी सरावासाठी दक्षिण आफ्रिकेत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाचे आयएनएस…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
भारतीय नौदलाचा तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन परिसंवाद संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या…
-
भारतीय तटरक्षक दलाची शौर्य आणि राजवीर ही जहाजे बांग्लादेशात तैनात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि बांग्लादेश…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यात सागरी युद्ध सराव
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदल आणि रॉयल…
-
दिल्ली, शक्ती आणि किल्तन या भारतीय नौदलातील जहाजांचे सिंगापूर येथे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
भारतीय हवाई दलातर्फे एव्हीओनिक्सच्या स्वदेशीकरणाविषयी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे - भारतीय हवाई दलाने 18…
-
भारतीय नौदल - बांगलादेश नौदल यांचा बोंगोसागर हा संयुक्त युद्धाभ्यास सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय नौदल (आयएन)…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…
-
भारतीय नौदल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशांतर्गत…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
हवामान आणि पर्यावरण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत-जपान निधीचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - राष्ट्रीय गुंतवणूक…
-
बृहन्मुंबई महानगरपालिका व भारतीय सैन्य यांच्या संयुक्त विद्यमाने वादन कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय सैन्याचे वाद्यवृंद…
-
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - अखिल भारतीय किसान…